Mbhure
| |
| Tuesday, April 25, 2006 - 8:43 pm: |
| 
|
निनावी, तुला ' दिल ही तो है' म्हणायचे आहे का? तू ' दिल चाहता है' लिहीले आहेस.
|
Milindaa
| |
| Wednesday, April 26, 2006 - 10:18 am: |
| 
|
ती वेगळ्या रागात म्हणाली असेल म्हणून तसे लिहीले असेल
|
Ninavi
| |
| Wednesday, April 26, 2006 - 4:16 pm: |
| 
|
मिलिंदा अरे! सॉरी सॉरी. मला ' दिल ही तो है' च म्हणायचं होतं. भूषण, धन्यवाद.
|
तरीच.... मी काल घरी 'दिल चाहता है' ची DVD सतरावेळा बघितली तरी गाणे मिळाले नाही.. 
|
Ninavi
| |
| Wednesday, April 26, 2006 - 5:35 pm: |
| 
|
तू ' शोले' चा अभ्यास म्हणून ' दिल चाहता है' पहात होतास? तो ही १७ वेळा? 
|
Devdattag
| |
| Thursday, June 01, 2006 - 12:53 pm: |
| 
|
कुणी मला अहिर ललत(ललित) मधील गाणी सांगु शकेल का?
|
Rajap
| |
| Thursday, June 01, 2006 - 6:59 pm: |
| 
|
मी सध्या इतर लिखाणाबरोबरच नाशिक टाईम्स करता शास्त्रीय संगीतावर आधारित लेख्-माला सुरू केलीय आणि नाशिक एफ एम करता 'स्वर-रंग' नावाचा साप्ताहिक कार्यक्रम सुरू केलाय. तो दर गुरुवारी रात्री दहा वाजता लागतो. दर भागात मी एक राग घेवून त्यावर गप्पा, बंदिशी, भरपूर गाणी अशा पद्धतीने सादर करतोय.
|
Bee
| |
| Friday, June 02, 2006 - 3:59 am: |
| 
|
RAJAP- मग हे लिखाण इथे पण द्या की वाचायला? जर लिंक असेल तर ती दिली तरी चालेल. सगळेच वाचतील. हे सर्व तुम्ही छंद म्हणून करता की काही खास अभ्यास, शिक्षण घेतले आहे संगीत क्षेत्रात?
|
Rajap
| |
| Friday, June 02, 2006 - 6:05 am: |
| 
|
बी, ते लिखाण इथे द्यायला आवडेल, पण परत टाइप करावे लागेल. ती लेखमाला म. टा. लिंवा टाईम्सच्या वेबसाइटवर आहे का ते बघावे लागेल. आणि हा माझा छंदच गाण्याचे शास्त्रीय शिक्षण म्हणाल तर फार कमी झालंय माझं. श्रवणभक्ती, कानसेन व्रुत्ती आणि जरा अंगभूत बदतमीजी याच्या बळावर मी लिहीत, ऐकवीत असतो. असो.
|
Gajanan1
| |
| Saturday, June 03, 2006 - 8:40 am: |
| 
|
क्यु की इत्ना प्यार तुमसे करते है हम हे गाणे शिवरन्जिनिमध्ये आहे. हाय राहूल. how are u
|
Gajanan1
| |
| Monday, June 12, 2006 - 9:20 am: |
| 
|
माझ्याकडे एक गाणे आहे. अन्ग अन्ग तव अनन्ग फ़ुलवी मदन मन्जिरी कोणत्या नाटकातील व रागातील आहे? बहुधा राग सोहोनी.
|
ghulam ali nchi ek ghazal ahe. le chala jaan meri rooth ke jana tera. kunala mahitye ka ti kuthlya raagatli ahe? jar tumchyakade nasel tar mi pathvu shakto mhanje ti aikun tumhala olakhta yeil raag.
|
Raina
| |
| Friday, June 16, 2006 - 6:48 am: |
| 
|
Accidentaly ह्या BB वर आले आणि पाहिले की खुप जण Rajan Parrikaran ची साईट ऐकतात- वाचतात. त्या बद्दल थोडं विचारायचं होतं. त्यान्च्या व्यासंगा बद्दल मला शन्का नहि परंतु त्यान्ची काही मतं अगदीचं पराकोटिची टोकाची वाटतात. जसे की जसराजां बद्दल ची वगैरे.. आता पंडीत जसराज हे शास्त्रिय सन्गीतातिल सुगम सन्गीत गातात हे अनेकांच मत ऐकल होतं आधि- पण पारिकर फारच अति जहाल टिका करतात. असे फक्त मलाच वाट्ते कि आणखी कोणाला ही तसे वाट्ते ? Please don't get me wrong, I definitely acknowledge his contribution in clearing my fundas about certain raagas- and I thank him really earnestly for uploading rare recordings- नाहीतर मला कधी केसरबाई केरकर ऐकायला मिळाल्या नसत्या.
|
Raina
| |
| Friday, June 16, 2006 - 7:02 am: |
| 
|
आणखी एक मौलीक शंका पारीकरांचे श्रद्धास्थान पं रामाश्रय झा यांच्या बद्दल - ते आहेत तरी कोण्- आणि ते पुण्या-मुम्बईत मैफली करत नाहीत का? कधि त्यांच्या बद्दल आधि वर्तमानपत्रात पण वाचले नाही- कदाचित हे माझे घोर अज्ञान पण असु शकेल- पण वाईच जरा सांगा राव!लय ऊपकार होतील बघा !
|
Gajanan1
| |
| Saturday, June 24, 2006 - 1:31 pm: |
| 
|
यमन कल्याणच्या जिलेबी पात्रातून आणख़ी एक गोड जिलेबी पडली. क्रिश मधील कोइ तुमसा नही. अप्रतिम.. या गाण्याची चाल देवानन्दच्या एका गाण्याशी मिळतीजुळती आहे... शोखियो मे घोला जाए फ़ुलो का शबाब. उसमे मिलाई जाए थोडीसी शराब होगा जो नशा तैयार वो प्यार है
|
Gajanan1
| |
| Sunday, July 02, 2006 - 1:02 pm: |
| 
|
http://chandrakantha.com/raga_raag/film_song_raga.html#Bhairavi see this link.
|
Gajanan1
| |
| Tuesday, July 04, 2006 - 12:34 pm: |
| 
|
वरच्या link मध्ये झुठे नैना बोले हे गाणे मिया की तोडी मध्ये असल्याचे म्हटलेले आहे. पण ते बिलासखानी तोडी मध्ये आहे.
|
Manmouji
| |
| Wednesday, July 05, 2006 - 4:10 am: |
| 
|
माईरी मैं का से कहु री हे दस्तक नावाच्या सिनेमामधले गाणे कोणत्या रागावर आधारित आहे कोणी सांगेल का? आणि त्याचे शब्द पण सांगितले तर सोन्याहुन पिवळे.
|
Raina
| |
| Wednesday, July 05, 2006 - 7:39 am: |
| 
|
माई री हे खुद्द मदनमोहन च्या आवाजातील एकमेव गाणं. शब्द- माई री, मै कासे कहु पीड अपने जियाकी पी की डगर मे बैठा मैला हुआ री मोरा आचरा मुखडा था फिका फिका नैनो मे सोहे नही काजरा कोई जो देखे मैया प्रीत कहासे कहु माजरा लट मे पडी कैसी बिरहा की माटी आखो मे चलते फिरते रोज मिले पिया बावरे बैया की छैया आके मिलते नही कभी सावरे दुख ये मिलन का लेकर काह करु कहा जाऊ रे पाकर भी नही उनको मै पाती
|
Manmouji
| |
| Wednesday, July 05, 2006 - 8:10 am: |
| 
|
रैना लाख लाख धन्यवाद.
|