|
Meggi
| |
| Sunday, October 02, 2005 - 4:16 am: |
| 
|
msgadgil, what's the answer?
|
Joshua
| |
| Tuesday, October 04, 2005 - 3:44 am: |
| 
|
Namaskar Mandali... Try & solve the following online.. its a real brain teaser. Put your PC's volume on. http://www.fasco-csc.com/works/viridian/index_e.php
|
Msgadgil
| |
| Monday, October 10, 2005 - 2:29 pm: |
| 
|
4hours, 26 minutes, and 51 second and 5 hrs, 22mins, and 14 secs
|
Meggi
| |
| Wednesday, October 12, 2005 - 9:21 am: |
| 
|
chhan puzzle hota, msgadgil. faar vichar karava lagala hota mala.. pan seconds cha vichar nahi karata aala mala..
|
Meggi
| |
| Wednesday, October 12, 2005 - 9:34 am: |
| 
|
Answers of puzzles posted by jashwini: Medium once: 1. What occurs once in a minute, twice in a moment, but never in a thousand years? Answer: letter 'm' 2. Farmer Joe was cleaning out his big old dusty farm shed. He dragged out an old water container which was full of old dirty water and it weighed 5 kilograms. Joe put something in the container and then it weighed less. What did he put in the container? Answer: joe put hole in the container 3. The great archaeologist Mark Spot was digging in totally frozen ground when he came across a preserved body. As soon as he saw the body he knew that it had to be Adam, the first man. How could he be so sure of this? Answer: Deadbody had no belly button 4. A patient is rushed into the emergency ward of the Conundrum National Hospital after a horrific road crash, and is in urgent need of an operation to save his life. The surgeon on duty walks into the room and says "Oh my god! I can't operate on this boy. He is my SON!" but the surgeon was not the boy's father. How could this be? Answer: Surgeon was boy's mother. 5. An electric train is travelling at 100 kilometers per hour. The wind is blowing in an easterly direction at 25 kilometers per hour. Which way is the smoke from the train blowing? Answer: Electric train does not blow smoke 7. A cock lays an egg right at the border between the US and Canada. Both countries are arguing who will get the egg, because both feel they have the right to take it. But who really does have the right? Answer: Cock does not lay egg 8. What is greater than God, More evil than the devil, The poor have it, The rich can't get it, and if you eat it you die? Answer: Nothing
|
Msgadgil
| |
| Thursday, October 13, 2005 - 2:03 pm: |
| 
|
On ships, line throwing apparatuses, which are small rockets with vry long ropes attached to them, are provided. If two ships A, B are lying north-south, parallel to each other, and wind is blowing between them from south to north, in which direction shud the rocket be thrown from A to reach B? 1: towards B 2: to north of B 3: to south of B
|
Jaideep
| |
| Monday, February 13, 2006 - 2:24 am: |
| 
|
The answer is 2: to north of B as wind acts on the line and makes the rocket turn inward into the wind.
|
एक क्लब असते. त्यात एन्ट्री करताना एक परवलीचा प्रश्न विचारण्यात येतो. फक्त त्या क्लबच्या सभासदांनाच त्याचे उत्तर ठाऊक असते. एका सभासद नसलेल्या माणसाला त्यात प्रवेश हवा असतो. तो दुरून निरिक्षण करायला लागतो. प्रश्न आणि उत्तर यांचे. एक सभासद येतो. क्लबच्या दरवाजावर टिकटिक करतो. आतून आवाज येतो, "Twelve" हा सभासद माणूस म्हणतो "Six!" त्याला आत घेतले जाते. दुसरा सभासद येतो क्लबच्या दरवाजावर टिकटिक करतो. आतून आवाज येतो, "Six" हा सभासद म्हणतो "Three!" त्याला आत घेतले जाते. हे पाहून या सभासद नसलेल्या माणसाला हुशारी येते. तो जाऊन टकटक करतो. आतून आवाज येतो, "Five" हा माणूस ओरडतो, "Two and half!" त्याची तिथून हकालपट्टी होते. त्याचे कुठे चुकले असेल?
|
Arch
| |
| Monday, February 13, 2006 - 6:14 pm: |
| 
|
तो टिकटिकच्या ऐवजी टकटक करतो
|
नाही आर्च, त्याचे उत्तर चुकते म्हणून त्याला प्रवेश मिळत नाही. ते कुठे चुकते ते सांग.
|
that half to be removed from ans? ans should be 2?
|
Jayavi
| |
| Tuesday, February 14, 2006 - 5:22 am: |
| 
|
आर्च lol !! गजानना, तो माणूस बोलायच्या ऐवजी ओरडतो ना म्हणून अरे Valentine's Day च्या दिवशी कसली कोडी घालत बसला आहेस ? आज कोड्यात बोलायचं नसतं
|
Savyasachi, nope ... ... ... Jaya, thik aahe mug. sangu ka uttar? (dhamaki detoy :o)) The answer should be "Four!" The number of letters in the word asked from inside. दुसरं एक - (जया आम्ही शिवाजी पार्ककर्स आहोत ) दोन रेल्वे स्थानकं असतात. दोन्हींमधले अंतर दोनशे किलोमीटर असते. त्या दोन स्थानकांतून दोन गाड्या एकाच वेळी एकाच वेगाने एकाच रुळावरून ( चुकून ) एकमेकींकडे तोंड करून धावू लागतात. त्यातल्या एका गाडीच्या इंजिनावर एक पारवा बसलेला असतो. गाड्या ज्या क्षणी सुटतात त्या क्षणी पारवा त्या इंजिनावरून उठून दुसर्या गाडीच्या दिशेने उडू लागतो. दुसर्या गाडीच्या इंजिनाला स्पर्श करून परत पहिल्या गाडीच्या दिशेने उडू लागतो. पुन्हा पहिल्या गाडीच्या इंजिनाला स्पर्श करून दुसर्या इंजिनाच्या दिशेने उडू लागतो. असे चालूच राहते. गाड्यांचा वेग ताशी २५ किमी असेल आणि पारव्याचा वेग ताशी ५० किमी असेल तर दोन गाड्या जेव्हा एकमेकींना मिळतील तेव्हा त्या पारव्याने किती अंतर कापले असेल? (गाड्या सुरुवातीपासूनच २५ किमी ने धावू लागतात म्हणजे त्यांना त्वरण (acceleration) नसते असे गृहीत धरून. Assume the same with the bird. )
|
Meggi
| |
| Tuesday, February 14, 2006 - 7:28 am: |
| 
|
गजानन, इथे दोन गाड्या एकमेकांवर आदळनार आहेत आणि तुझा हा पारवा गम्मत काय करतोय?
|
Meggi
| |
| Tuesday, February 14, 2006 - 7:47 am: |
| 
|
गजानन, पारव्याचा वेग ताशी २५ किमी) गाडिच्या वेगापेक्षा ताशि ५० किमी)कमी आहे म्हनुन दोन गाड्या मिळन्याच्या आधी पारवा दुसर्या इंजिना पर्यन्त पोहचू शकत नाही. गाड्या ताशी ५० किमी वेगाने धावत आहेत, म्हणजेच दोन गाड्यां मधले अंतर ताशी १०० किमी वेगाने कमी होते आहे. २ स्टेशन मधले अंतर जर २०० किमी असेल तर दोन्ही गाड्या बरोब्बर २ तासाने मिळतील. या २ तासात पारव्याने ५० किमी अन्तर कापले असेल.
|
मेग्गी, वेग लिहिताना माझी गफलत झाली होती.(व्यावहारीक दृष्ट्या) ते चूक होते. आता दुरुस्ती केली आहे. Thanks तुझी उकल बरोबर आहे. (दुरुस्ती केलीय त्यानुसार दोन स्थानकांच्या मध्यावर गाड्या एकमेकींना चार तासांनी मिळतील. या चार तासांत ताशी ५० किमी वेगाने पारवा २०० किमी अंतर कापेल. )
|
Bee
| |
| Wednesday, February 15, 2006 - 4:39 am: |
| 
|
लेक बापाला विचारतो, अरे बा, वन रुपयाची एक गाय तर दोन गायची किंमत काय? सांगा बापेहो आणि बापीहो पण
|
Meggi
| |
| Wednesday, February 15, 2006 - 4:57 am: |
| 
|
बी, १०४ रुपये उत्तर, बरोबर..
|
Limbutimbu
| |
| Wednesday, February 15, 2006 - 5:11 am: |
| 
|
फुक्कट! दोन का धा गा ना! गायला पैशे नाय पडत 
|
एक छोटी मुलगी असते. घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे शाळा सुटल्यावर ती संत्री विकायची आणि आपल्या परीने हातभार लावायची. एके दिवशी तिला लवकर घरी जायचे असते. तिच्या छोट्या भावाचा वाढदिवस असतो आणि त्याला सर्प्राईज गिफ्ट घेऊन जायचे असे ती ठरवते. संत्री पटापट विकली जावीत म्हणून ती प्रत्येक गिर्हाईकाला अर्धे संत्रे फुकट द्यायचे ठरवते. एक गिर्हाईक येते. त्याला ती तिच्याजवळ जेवढी संत्री असतात त्यातली निम्मी विकते आणि अर्धे संत्रे फ्री देते. काही वेळाने दुसरे गिर्हाईक येते. त्यालाही ती उरलेल्या संत्र्यांपैकी निम्मी विकते आणि अर्धे संत्रे फ्री देते. आणखी काही वेळाने तिसरे गिर्हाईक येते. आता तिच्यापाशी जी संत्री उरलेली असतात त्यातली निम्मी त्या गिर्हाईकाला विकते आणि वर अर्धे संत्रे मोफत देते. आता तिच्याजवळची सगळी संत्री संपतात. नवल म्हणजे हा व्यवहार ती एकही संत्रे न फोडता करते. तिच्याजवळ सुरूवातीला किती संत्री असावीत?
|
Limbutimbu
| |
| Wednesday, February 15, 2006 - 6:01 am: |
| 
|
तिच्या जवळ ७ सन्त्री असतात पहिल्याला ७ च्या निम्मे ३.५० विकते व अधिक अर्धे फ्री देते, एकुण चार देते, सन्त्रे फोडत नाही दुसर्याला उरलेल्या ३ च्या निम्मी म्हणजे १.५ विकते व अर्धे फ्री देते, असे २ देते, एकही सन्त्रे फोडत नाही आता उरले एक, त्यातले अर्धे विकते, व अर्धे फ्री देते, एकही सन्त्रे फोडत नाही बरोबर का? 7 - 4 (3.5+0.5) = 3 3 - 2 (1.5+0.5) = 1 1 - 1 (0.5+0.5) = 0
|
Amitpen
| |
| Wednesday, February 15, 2006 - 6:29 am: |
| 
|
.. .. .. ७ संत्री
|
LT, Amit correct answer!
|
Aschig
| |
| Thursday, February 16, 2006 - 5:06 am: |
| 
|
puzzles to puzzle you
|
नमस्कार मित्रहो, तुम्ही बरेच हुशार आहात,कदाचित हे कोडे सोडवलेही असेल, तरी पण.................. अ=ब्+क्---------------साधे सोपे समीकरण. म्हणून ५अ=५ब्+५क.......................(१) तसेच ४ब्+४क्=४अ......................(२) दोन्ही समिकरणाच्या डाव्या व उजव्या साईड एकत्र करु. म्हणून. ५अ+४ब्+४क्=५ब्+५क्+४अ समीकरणाच्या दोन्ही बाजुतुन ९अ वजा करु म्हणून्- ४ब्+४क्-४अ=५ब्+५क्-५अ म्हणजेच......... ४(ब्+क्-अ)=५(ब्+क्-अ) (ब्+क्-अ) दोन्ही बाजुतुन कॉमन म्हणून ते काटले. ४=५.............. असे झालेच कसे??? काही चुकले काय?????????
|
|
|