Champak
| |
| Monday, July 18, 2005 - 4:16 pm: |
| 
|
tya chi size 50kb chyaa aat asali tara ch to load hoil. tyachi size tulaa kamee karita yet nasel t malaa paathev hyo pataa.... champak_champee@rediffmail.com
|
Pra_amr
| |
| Tuesday, August 09, 2005 - 10:24 am: |
| 
|
Namskar me Pranesh. I just completed my PGDCA (PG Diploma in Computer Application) this year. MCM saathi scop aahe ka ? karan kupjan mahntat MCM karun kaahi phayda naahi
|
Gs1
| |
| Wednesday, February 15, 2006 - 4:22 pm: |
| 
|
नमस्कार, गेली दोन वर्षे काम करून आम्ही भारतीय भाषांमधुन बातम्या प्रसारित करणारी वृत्तसेवा सुरू केली आहे. मराठी, हिंदी, गुजराती, असामी, उरिया व नेपाळी या भाषातून सध्या बातम्या प्रसारित करत आहोत. इतर भाषा येत्या एक वर्षात सुरू करू. हिंदुस्थान समाचार www.hindusthansamachar.com ही सेवा मुख्यत्वे वर्तमानपत्रांकडुन वापरली जाते. दोन गोष्टींबाबत मार्गदर्शन हवे आहे. (१) सध्या श्रीलिपीचे डायनॅमिक फाँट वापरतो. पण युनिकोडला शिफ़्ट व्हायचे आहे. पिसी वर इंडिक नसेल तरी वाचकाला युनिकोड वाचता यावे यासाठी काय करावे लागेल. (२) वार्ताहराला वेब बेस्ड लेखन करण्यासाठी काय करता येईल. तसे काही काँपोनंट्स उपलब्ध आहेत का ? श्री लिपी आणि सिडॅक चे तितकेसे चाम्गले वाटले नाहीत. तज्ञांनी मार्गदर्शन करावे ही विनंती. धन्यवाद
|
Maanus
| |
| Wednesday, February 15, 2006 - 7:21 pm: |
| 
|
युनीकोड हे बहुतेक सर्व नविन संगणकावर उपलब्ध आहे. त्यासाठी तुम्हाला विशेष आसे काहीच करावे लागत नाही. फारच तुरळक संगणकावर युनीकोड दिसनार नाही कारण ते लोक खिडक्या ९५ किंवा तत्सम जुनी संगणक प्रणाली वापरत असतील, पन भारतात पायरसी मुळे बहुतेक सर्वांकडे विन्डोज एक्सपी आहे. मी मॅकन्तोश वापरतो, अगदी त्यावर सुध्दा युनीकोड व्यवस्थीत दिसते. मॅकन्तोश वर श्रीलिपी चे लिखान दिसत नाही, त्यासाठी तो फॉन्ट डाऊनलोड करावा लागतो. युनीक्स मधे पन हेच दुखने आहे. तुम्ही बराहा नावाचे सोफ्टवेअर वापरु शकता मराठी लेखनासाठी किंवा मग खालील दुवे पहा http://www.bhashaindia.com/Patrons/IndicIT/Marathi/installation.aspx support for indic scripts setup for devnagri
|
Gs1
| |
| Thursday, February 16, 2006 - 10:22 am: |
| 
|
thanks manus ... ...
|
मन्दलि मला Ethikal Hacking ची महिति पहिजे होति ... Thanx in advance.
|
Talekar
| |
| Friday, January 19, 2007 - 12:30 pm: |
| 
|
मी आपल्या माहीती साठी येथे नकाशा देत आहे. http://wikimapia.org/#y=40847060&x=54140625&z=3&l=0&m=m तळेकर
|
अरे गुर्हाळाबद्दल काही सांगा!!!
|
Milindaa
| |
| Monday, January 22, 2007 - 1:01 pm: |
| 
|
तिकडे v&c वर चाललंय त्याला गुर्हाळ म्हणतात
|
Mahaguru
| |
| Monday, January 22, 2007 - 5:37 pm: |
| 
|
पाटील साहेब, तुम्हाला गुर्हाळाबद्दल नेमकी काय माहिती हवी आहे? इथल्या अनेकांना 'गुर्हाळ' हा शब्दच फ़क्त ऐकुन आहेत. आणि बाकी च्यांना त्याबद्दलची सखोल माहिती असण्याची शक्यता नाही. तुमचा नेमका काही प्रश्न असेल तर लिहु शकतील
|
Badbadi
| |
| Tuesday, January 23, 2007 - 4:53 am: |
| 
|
lol milindaa
|
मिलिन्दा बरोबरहे तुमच. तिकडचं सम्पत नाही म्हणून जरा कामाचा विषय काढला. गुर्हाळ म्हणजे, साखरेसाठी कारखाने आहेत तसा भारतात आपल्याकडे गुळ तयार करण्यासाठी गुर्हाळ असतात. उसाचा रस एका कढईत उकळतात. त्यात भेंडीचा रस, कींवा ईतर काही मिसळतात. नी मंग तो रस थंड करण्यासाठी बादलीत टाकतात. झाला गुळ तयार. ही माहीती मला आहे. त्या बाबतीतल्या muchinary बद्दल मला माहीती हवीये.
|
Mahaguru
| |
| Wednesday, February 28, 2007 - 6:35 pm: |
| 
|
'हॅलो मराठी' च्या निर्मात्यांच्यांच शब्दात सांगायचं तर ही मराठी माणसाने मराठी माणसासाठी शोधलेल्या मराठी बातम्यांची साइट आहे. यात 'हॅलो मराठी'चे सभासद इंटरनेटवरच्या मराठी वृत्तविषयक साइटवरच्या बातम्या निवडतात. त्या बातम्यांची विभागानुसार मांडणी केली जाते. या बातम्यांना वाचक आपलं मतही देऊ शकतात. ज्या बातमीला जास्त मतं मिळतील ती बातमी पसंतीक्रमात पुढे येते आणि तिला साइटच्या मुख्य पानावरही स्थान मिळू शकतं. http://hellomarathi.com
|
Farend
| |
| Wednesday, February 28, 2007 - 9:26 pm: |
| 
|
म्हणजे Digg ची मराठी आवृत्ती का?
|
Mahaguru
| |
| Thursday, May 31, 2007 - 5:42 pm: |
| 
|
Air-Car - really cool technology http://green.yahoo.com/index.php?q=node/315
|
Maanus
| |
| Saturday, August 18, 2007 - 2:48 am: |
| 
|
Here is link one nice free javascript library i came across few days back YUI-ext It provides many many nice things to make your site beautiful, take a look. i liked that complex layout and popup.
|
मला खालील बाबतीत कोणी मदत करील का? In Excel, can we store address of one cell as value of other cell? (Something like pointers in C programming language.) e.g. in cell "A2" of Sheet2 we write (say) "=addressof(Sheet1!A1)" असा काही फंक्शन एक्सेल मध्ये उपलब्ध आहे का? म्हणजे Sheet1 ची "A1" ही सेल खाली-वर कुठेही हलवली तरी त्याप्रमाणे Sheet2 च्या "A2" ची किंमत बदलत राहील. (i.e. A2 of Sheet2 Always displyaing the current address of original A1 in sheet1)
|
Lukkhi
| |
| Thursday, November 01, 2007 - 2:46 pm: |
| 
|
type in following in the cell =sheet1!A1 this will store address of A1 cell on sheet1 and change automatically when A1 is moved (by inserting a row or column before it, or by means of ctrl-x, ctrl-v).
|
Lukkhi, अनेक धन्यवाद. =sheet1!A1 लिहिल्यावर Sheet2 च्या A2 मध्ये sheet1!A1 ची किंमत दिसते. Address म्हणजे "A1" दिसत नाही. मला कसे हवे आहे, हे समजावायचा प्रयत्न करतो. आधी-
 नंतर-
 
|
Divya
| |
| Friday, November 02, 2007 - 4:56 am: |
| 
|
मला कोणी मदत करेल का? dhtml css stylesheet use करुन website बनवायच project आहे. internet explorer आणि mozzila firefox/netscape दोन्ही सर्वर वेगळ दाखवतायेत. programming error नसुन presentation मधे error येते आहे. pages valiadte आहेत पण both browser same होत नाहीये. Please give me any suggestion. Monday ला submission आहे. Thanks in advance.
|