|
Roop4
| |
| Saturday, August 12, 2006 - 11:02 am: |
| 
|
hi all kalyankars.roopali here .from kalyan only.would like to join u all. most people feel that kalyan is a backward area.but, it's not at all correct. am i rigt or not? most people dont no that its a "historical place"
|
नमस्कार कल्याण करानो रुपाली तुज़े ह्या BB मधे स्वागत आहे. मी महेन्द्र कल्याण चाच सध्या कल्याण मधेच राहतो. सध्या हा BB ओस पडला आहे कारण कोनिच नाहि इथे तुज़े म्हणने बरोबर आहे कल्याण हे इतिहास कालिन शहर आहे अगदि शिवाजि महाराजानी इथे भेट दिली आहे.
|
konich nahi ithe? kuthe gaayab zaali aahet
|
Vijay3778
| |
| Wednesday, November 29, 2006 - 7:04 am: |
| 
|
tuमराठी रसिकाना विजयचा वीनम्र नमस्कार तुमच्यासाठी काही खास
|
Vijay3778
| |
| Wednesday, November 29, 2006 - 7:09 am: |
| 
|

|
Vijay3778
| |
| Thursday, November 30, 2006 - 10:34 am: |
| 
|
पुणे बोललं तेव्हा आज मला बोललंच पाहिजे बोलूनही काही झालं नाही तर ओरडलंच पाहिजे पुण्यात काय उणे ? ते स्वतःचं सांगितले पाहिजे. बिहार, युपी दिल्ली इथे घुसले आहेत स्वतःचे असे माझे सगळे रुसले आहेत आज इथले सारे कट्टे मोकळे आहेत आई बाबा बागेत फिरताना एकले आहेत महाराज, बाजीराव पासून बऱ्याचं नंतर गोखले, आगरकर, टिळक पर्यंतचे अंतर महापुरुषांची जागा ओसाड आता पडली आहे गल्ली बोळ मात्र, राजकारणी कोल्हया कुत्र्यानं भरली आहेत बंगलोर नक्कीच जास्ती थंड आहे मुंबई पेक्षा इथला धंदा मंद आहे हैद्राबाद्च्य्या तर रस्त्यांची ही बरकत आहे इथे मात्र चालतानाही तुमची कसरत आहे पण सोडून मला म्हणून जाऊ नका रे ! पुणेकरांनो ! उठा रे ! पुणे तिथे काय उणे ते सार्थ करा रे ! "सिलिcओन वल्लेय " इथेच बनवा , "देत्रोइत" पण इथेच घडवा, ंईट, ःअर्वर्द चला आता जागे व्हा !! इतिहास परत घडवायचा आहे सोन्याच्या नांगर घेऊन बाविसाव्या शतकातलं पुणं नांगरायचं आहे !! """" .......... आइपोर्त पाहिलं तर चक्क पुणे माझ्याशी बोलत होत बोलत कसलं निष्कारणं ओरडतच होत माझ्यातल्या मेलेल्या पुणेकराला आव्हान देत होत. आव्हानां वर त्याच्या मी भित्रा मनात हसलो, शेवटी पुण्यालाच पाठ दाखवून मी तसाच फिरलो, म्हणालो : स्वप्न इथल्या होणार सगळ्यांची साकार, पुणे मात्र असच वेदनांनी जळत राहणार. हरलेल्या मनात एक विचार येऊनही मी नाही बोललो काही एकदाच वळून सांगावंसं वाटलं पुण्याला "धीर धर : हि फक्त तात्पुरती माघार आहे, अंतिम शरणागती नाही"
|
Vijay3778
| |
| Thursday, November 30, 2006 - 10:39 am: |
| 
|
प्रेमाला उपमा नाही ।। उपम्यात साखर नाही । साखरेला ऊस नाही । ऊसाला पाणी नाही । पाण्याला पंप नाही । पंपाला वीज नाही । वीजेला पैसा नाही । पैशाला काम नाही । कामाला नोकरी नाही । नोकरीला पदवी नाही । पदवीला कॉलेज नाही । कॉलेजला पोरी नाही । पोरीला प्रेम नाही । प्रेमाला उपमा नाही ।।
|
are vijay zakaas kavita aahe
|
Vijay3778
| |
| Saturday, December 30, 2006 - 8:41 am: |
| 
|
नमस्कार मित्र मैत्रिनिनो, ईन्ग्रजी वर्षाच्या सर्वाना हर्दिक शुभेछा
|
नमस्कार, मी रविन्द्र, कल्याणकर आहे बर का! कसे आहात तुम्ही? मला तुमचा मित्र व्हायला आवडेल. करणार ना माज़्याशी मैत्रि?
|
कोन्ही आहे का इकडे?
|
मराठी रसिकाना विजयचा वीनम्र नमस्कार
|
नमस्कार कल्याणकर मी खूप दिवसांनी आले ईकडे. बरीच नवीन मंडळी दिसत आहेत. विजय अरे ईथे ती कवीता वाहून जाईल. कवीता बीबी वर टाक म्हणजे सर्वांनाच वाचायला मिळेल.
|
Suchiti
| |
| Monday, September 24, 2007 - 6:39 am: |
| 
|
Mi hi kalyanchich. newhigh school chi student. Koni ahe ka tikde mazya shaletle.
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००६ |
|
|