|
मुंबईची जिवन वाहिनी अस्तव्यस्थ... 
|
किती हाल चाललेत आपल्या लोकल ट्रेन चे. पाहावत नाहीये.
|
मुंबई स्पिरीटला सलाम _/| मुंबईवर आलेल्या प्रत्येक संकटात एक गोष्ट प्रकर्षाने दिसून येते, ती म्हणजे मुंबईकराची सढळ हस्ते मदत करण्याची वृत्ती. जसे दंगल, बॉम्बस्पोट जात धर्म पहात नाही... तसेच मुंबईची पब्लीक मदत करताना कोणताही पक्षपात करत नाहीत. लोकलचाच किस्सा घ्या ना, चौथ्या सिटसाठी भांडणारे लोकलवासी काल हवालदिल झालेल्या आपल्या बांधवांना मदत करत होते आणि या तत्काळ केलेल्या मदतीने अनेकांचे प्राण वाचले. चर्चगेट स्टेशनवर अडकून पडलेल्या प्रवाश्यांसाठी तेथील सेवाभावी संस्थांनी राहण्याची सोय असलेले फ़लक लावुन चाकरमान्यांची सोय केली. जागोजागी पाणी, वडा पाव पुरविणारे छोटे मुंबईकर या मदत कार्यात खारीचा वाटा उचलत होते. आणि आज सकाळी परत त्याच जोमाने मुंबईकर घरा बाहेर पडला, कालचे वाईट स्वप्न विसरून... जणू काल काही झालेच नाही. एक मात्र खरयं मुंबईवर डोळा ठेवणारे कितीही घातपात करो, मुंबईकर त्याला बधणार नाही.
|
इंद्रा,खरोखर रे मुंबईकरांच्या धैर्याला आणि माणुसकीला सलाम
|
Krishnag
| |
| Wednesday, July 12, 2006 - 5:02 am: |
| 
|
असल्या भ्याड कृत्यांचा तमाम मुंबईकर ज्या धैर्याने सामना करतात ते खरोखर अतुलनिय आहे! अशे पाठीवर वार करणार्या भ्याड अतिरेकाची सामाजिक कीड समूळ नष्ट व्हायला हवी!! नाहीतर सामान्य जनतेनी तरी किती दिवस असे निमूट पणे सहन करायचे!! अतीवृष्टी सारखी अस्मानी संकटे तर चालूच आहेत! ती संकटे ह्या मुंबईच्या जीवन रेखेवर कोसळत असतात (अर्थात ह्याचीही कारणे आमची भ्रष्ट प्रशासन वा शासन व्यवस्था!!) आणि त्यात अश्या अतिरेकी समजकंटकांच्या राष्ट्र द्रोही कारवायांतही हिलाच लक्ष केले जाते!! आणि सरते शेवटी भोगावे लागते ते सर्व सामन्य निररपराध जनतेला! 
|
काय सांगु तुम्हाला आज माझ्या शहराचा नुर सर्वत्र घायाळ पारवे आणि विझत्या चीतांचे धुर........ तरी सुद्धा इन्द्र ने म्हटल्या प्रमाणे,दहशतवादाला न जुमानता बरेच चाकरमानी कामावर रुजु होत आहेत.... काल पुण्या मुंबईतुन बरयाच जणानंई आपुलकीने विचारपुस केली, त्या सर्वांचे आभार! सलाम मुंबई!!!!
|
नमस्कार मंडळी! राना तुझी इथे तुझी पोस्ट बघून खूप आनंद झाला. आताच मी वर्षाला फोन केला होता. ती पण सुखरूप आहे. Thank God she just missed that train! तिनं हे सगळं प्रत्यक्ष बघितलं. किरू पण सुखरूप आहे. नंदिता, चैतन्य, Bombayviking , माधुरी, नीलू, रुपाली, शिवम, गुरुकाका, भ्रमर, भावना, नील ही मंडळी कशी आहेत? इन्द्रा मनीशी contact झाला का?
|
Dear Terrorist, Even if you are not reading this we don't care. Time and again you tried to disturb us and disrupt our life - killing innocent civilians by planting bombs in trains, buses and cars. You have tried hard to bring death and destruction, cause panic and fear and create communal disharmony but everytime you were disgustingly unsuccessful. Do you know how we pass our life in Mumbai? How much it takes for us to earn that single rupee? If you wanted to give us a shock then we are sorry to say that you failed miserably in your ulterior motives. Better look elsewere, not here. We are not Hindus and Muslims or Gujaratis and Marathis or Punjabis and Bengaliies. Nor do we distinguish ourselves as owners or workers, govt. employees or private employees. WE ARE MUMBAIKERS (Bombay-ites, if you like). We will not allow you to disrupt our life like this. On the last few occassions when you struck (including the 7 deadly blasts in a single day killing over 250 people and injuring 500+ in 1993), we went to work next day in full strength. This time we cleared everything within a few hours and were back to normal - the vendors placing their next order, businessmen finalizing the next deals and the office workers rushing to catch the next train. (Yes the same train you targetted) Fathom this: Within 3 hours of the blasts, long queues of blood donating volunteers were seen outside various hospital, where most of the injured were admitted. By 12 midnight, the hospital had to issue a notification that blood banks were full and they didn't require any more blood. The next day, attendance at schools and office was close to 100%, trains & buses were packed to the brim, the crowds were back. The city has simply dusted itself off and moved one - perhaps with greater vigour. We are Mumbaikers and we live like brothers in times like this. So, do not dare to threaten us with your crackers. The spirit of Mumbai is very strong and can not be harmed. Please forward this to others. U never know, by chance it may come to hands of a terrorist and he can then read this message which is specially meant for him!!! With Love, From the people of Mumbai (Bombay) ------- :A forwarded message.
|
GD छान काम केलं आहेस तू... पण हा BB वाहता असल्याने वरील लेख वाहून जाईल... योग्य BB वर हलवता आला तर बघ जरा... मनी... सुखरूप आहे. रा. ना. रविवारी जमेल का पार्कात यायला? बहुतेक पुणेकरांनी आपुलकीने चौकशी केली, खरच खूप बरे वाटेले... धन्यवाद तुमच्या सदिच्छा सदैव आमच्या पाठिशी आहेत, मग चिंता कसली
|
इन्द्र: रविवारी काय विषेश?, बरेच दिवस आलो नाही इथे त्यामुळे समजलो नाही,जमल्यास एक फ़ोन करशील मला?
|
राना, रविवारी GTG आहे शिवाजी पार्कला. वर्षा विहारची वर्गणी देण्यासाठी मुंबईतले मायबोलीकर येणार आहेत. २३ जुलैला वर्षा विहार आहे. इन्द्रा ते v & c पण वर Simeent यांनी टाकलेलं आहे.
|
खरोखर आपल्या जिवन वहिनी चे हाल मात्र बघवत नव्हते
|
भरपुर दिवस झाले कोनिच दिसले नाहि इथे..
|
Khajur
| |
| Thursday, January 03, 2008 - 9:25 am: |
| 
|
परवा कळव्याला काय गड्बड झाली हो?
|
Amitad
| |
| Saturday, April 26, 2008 - 6:14 am: |
| 
|
कल्याण-घाटकोपर-साकीनाका करणारे आहेत का हो इथे कोणी?
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००६ |
|
|