|
Ngg
| |
| Saturday, August 05, 2006 - 12:18 pm: |
| 
|
nice to meet u all .. mala watal parat koni yethe phirakanaar hi nahi ... pan aale ithe sagale .. chaan .. thanks to all .. Do keep in touch.. Nitin
|
hi. pls. join orkut and its atpadi community there. its easy to be in link with all there.
|
Ngg
| |
| Thursday, October 26, 2006 - 11:06 am: |
| 
|
arey Sachin ithe hi khup easy aahe .. orkut kashala pahije
|
Rasweets
| |
| Thursday, January 11, 2007 - 9:55 pm: |
| 
|
हाय मी राहुल सपाटे,मला आटपाडीची वेब साईट पाहून खुप आनन्द झाला आहे,आपण सर्वजण यामुळे असेच सम्पर्कात राहुया
|
hii.... kase ahat sagale? atpadi khupach masta gaav ahe.. majhe ajol ahe. tithale ambabaiche ani kalleshwarache deul khupach sundar ahe ani gaavabaher ek saibabache mandirpun ahe te sudhdha khup chan ahe....ho mi tithalya tya ambabaichya odhyabaddal aikale ahe.jithe jatra bharate. ho Rasweets, ngg , sachin , chami kharach khup chan ahe te gaav. karan majhya MAMACHE gaav ahe te. majhi bahin(chami) us la asate ti tikade janyapurvi amhi gelo hoto atpadila... khup bara watata tikade... amacha ghar BRAHMAN gallit ahe...
|
पुन्हा काही मेसेज अणि काहि नविन मंडळी बघुन आनंद झाला. आटपाडीतील आणखी एक जुने मंदिर म्हणजे नाथबाबाचे मंदीर. ते साईबाबाच्या मंदीरा जवळ आहे. आटपाडीत एक परमेश्वराचे पण मंदीर आहे. त्या देवळातल्या देवाला परमेश्वर म्हणतात. हे मंदिर शुक्र ओढ्यात आहे. आतापर्यंत माला अजुन परमेश्वराचे मंदीर इतर कोणत्याहि ठिकाणी दिसले नाही. आटपडीजवळ एक करगणी गाव आहे. तिथे एक प्राचिन शंकराचे देवळ आहे. हल्ली लोक त्याला रामाचे देवळ म्हणतात. ह्या देवळाची स्थापणा राम व लक्श्मण यांनी केली असे म्हणतात. लक्श्मणाला शंकराने एक खडग व आत्मलिंग दिले ते याच ठिकाणी. लक्श्मणाने आत्मलिंआची स्थापना केलि. दुसरे आत्मलिंग मंदिर गोकर्ण महाबळेश्वर (कर्णाटक) इथे आहे. करगणीचे पुर्वी नाव खडगणी होते, नंतर ते करगणी झाले. इथे मिळालेला खडग लक्श्मणाने इंद्रजीताला मारण्यासाठी वापरले होते. करगणी जवळ एक शुकाचारी (अपभ्रंश शुक्राचारी, शुक्राचार्य ) नावाचा डोंगर आहे. इथे शुकमुनी यानी समाधि घेतली. ( शुकमुनी चे वडील महाभारतकार व्यास हे होत). शुकमुनीच्या समाधीचाअ उल्लेख पुराणात पण आहे. ब्रम्हचारी शुक दर्शनाला आलेल्या स्त्रियाना पाहुन घोड्यावर बसुन गुहेमधिल दगडात लुप्त झाला अशी कथा आहे. आटपाडी तालुक्यातिल सर्वात प्रसिद्ध मंदिर म्हणजे खरसुंडीचे सिद्धनाथ मंदिर. खरसुंडीचे आनखी एक वैशिष्ठ , इथली जनावरांची यात्रा. जानावरंचा हा देशातील सर्वात मोठा बाजार आहे.
|
,.. लहरी पटका, मानेला झटका... आटपाडीबद्दल बर्याच लोकाना माहीत नसलेली बाब म्हणजे, महाराष्ट्रातिल प्रसिद्ध बैल, खिलारि बैलाचे शास्त्रिय नाव आटपाडी महाल आहे. कारण आटपाडीचे नाव, औंध संस्थान काळात आटपाडी महाल असे होते. कोल्हापुरी फेटा हा मुळचा माणदेशातिल लहरी पटका/फ़ेटा आहे. गदिमांच्या एका लावणीमधे ( दिसला गं बाई दिसला, पिंजरा) एक वाक्य आहे,.. लहरी पटका, मानेला झटका...
|
आटपाडीबद्दल आणखी एक गोष्ट म्हणजे तेथून जवळच असणारा स्व्तंत्र पूर नावाचा खुला तुरुंग! हा आता आस्तित्वात आहे की नाही माहीत नाही पण ५०च्या दशकात जेव्हा मी शाळेत होते तेव्हा तेथे आम्ही सहलीला जात असू. व्ही. शांतारामचा ’दो ऑंखे बाराह हात ’ या चित्रपटाची कथा या स्वतंत्र पूरचीच आहे. ती बहूतेक ग.दि.मा.नी लिहिली असावी . कारण तेही माडगूळचे असल्याने त्यांना या स्वतंत्र पूरबद्दल माहीती असेलच. सिध्देेश्वराच्या / कल्लेश्वराच्या मंदीराजवळून ओढ्या पलिकडे गेल्यावर तेथे एक मंदीर ( बहूतेक देवीचे) होते तेथे नागपंचमीला मोठी जत्रा भरून मुली विणलेल्या झोळण्यात लाह्या घेऊन जायच्या. आटपाडीच्या ओढ्याला आता किती पाणि असते ठाऊक नाही पण माझ्या लहानपणी महापूर आलेले पाहिले आहेत. सोनाराच्या घरावरून ब्राह्मण गल्लीतून गेल्यावर जो घाट लागतो तिथे डोह होता. तिथे पूर आल्यावर भोवरा निर्माण होऊन अनेकदा कोणीतरी बुडायचे.
|
मायबोलीकर्च्या हितगूजवर आटपाडीबद्दल लिहिणा-या आणि वाचणा-या सर्वांसाठी, तुम्हा कोणाला आटपाडीत १९४९/ ५० मध्ये जन्मलेल्या व सूर्यमंदीराजवळ्च्या वाड्यात भरणा-या कन्याशाळेत १९५५ साली पहिलीत दाखला घेतलेल्या व १९६२ ला सातवीची परिक्षा पास झालेल्या कोणा मुलीं म्ह्णजे आताच्या आई/ आजी यांच्याबद्दल माहीती असल्यास मला ते जाणून घेणे आवडेल. मला काही नावे आठवतात. जसे रतन हेकणे, त्याच्या वाड्याशेजारी असलेल्या तेल्यांची मुलगी, कन्याशाळेसमोरच दुकान असणारी भिंगे की लांजे? बाजारपटांगणाजवळच्या मारुती मंदीरासमोरच्या वाडयात राहणारी नजमा कलाल इ. मी त्याच काळात त्या शाळेत सातवीपर्यंत शिकले व नंतर कराडला गेल्यामुळे आटपाडीशी संपर्क तुटला. माझे तेव्हाचे नाव श्रीमंती खंदारे.
|
sachin yache me aabhar manato ki itki atpadichi mahiti sangityabaddhal thank you sachin !!!!
|
Namaskar, Have you heard about Shetphalechi Khir? I am from Shetphale.It is 12KM from Atpadi and 6KM from Kargani.It is known as birth place of G.D.Madgukar a great son of Atpadi.
|
Manojg
| |
| Tuesday, August 28, 2007 - 3:31 pm: |
| 
|
hi i am also from atpadi my village name is shetphale i.e shetphalchi khir
|
Manojg
| |
| Tuesday, August 28, 2007 - 3:33 pm: |
| 
|
all friend of this site namste||
|
माणदेश च्या सर्व मित्रांना माझा नमस्कार.
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००६ |
|
|