|
Koni Ahe Ka Purandare High School Madhale.
|
राहुल, मी आहे पुरंदरे चा. तु कुठच्या बॅचचा आहेस?? मी ८९ चा आहे. "ब" मधला. माझ्या बरोबर हि एक राहुल जोशी होता. मुलुंड (पू) ला राहायचा.
|
राहुल, मेसेज पोस्ट केल्या नंतर तुझा प्रोफाईल पाहिला. And yes, you are the one I thought you were. कसा आहेस आणि कुठे आहेस? गेस कर कोण ते??? वर्गातला सर्वात मस्तिखोर(शिक्षकांच्या मते, नाहि तर माझ्या एवढा सोजव्ळ मुलगा सापडला नसता) ............
|
sorry yaar i cant guess u. pls tell me u name.
|
हाय राहुल, सॉरी मित्रा खुप दिवसांनि रीप्लाय करतोय. खर म्हणजे मि तर आशा सोडलि होति की तु रीप्लाय देशील म्हणुन.... BTW "ब" मधले किती संतोष तुला महित आहेत ते अगोदर सांग??? काहि खुणां साठि.... राजेश,नितिन,सचिन,शैलेश, आशिष, सुधाकर, मकरंद, योगेश, भावेश ETC
|
santosh kamble right. are ahes kuthe tu mitra ani sadhya kartos kay, ani aplya batch paiki konache contact etc. kinva mail id ahet ka tuzyakade.
|
हाय राहुल, सध्या मी सिंगापुरात आहे आणि दुसर काहि करता येत नाहि म्हणुन IT मधेच आहे. How about You? बॅच मेट्स बद्दल म्हणशील तर फ़क्त योगेश आणि नितिनचाच Contact आहे. ID मेल करीन त्यांच्या...
|
are te sadhya kuthe ahet ani kay kartat, baki kase chalalay
|
योगेश मुंबईतच आहे आणि नितिन सध्या अमेरिकेत.... दोघांचिहि लग्न होऊन सुखि(?) आहेत.....
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००६ |
|
|