Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Introductions

Hitguj » My city » Vidarbha » Nagpur » Introductions « Previous Next »

Bhagya
Tuesday, January 24, 2006 - 11:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जयावी, पारिजात मी धरमपेठची. सिव्हील लाईन्सला पण होतो काही दिवस. आता कोणीच नाही तिथे.
पण लहानपणापासुन ते लग्नापर्यन्त नागपुरच घर होतं. मी १९९१ ला पदविधर झाले.


Jayavi
Wednesday, January 25, 2006 - 5:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पारिजात, भाग्या, अरे म्हणजे आपण अगदी जवळच्याच आहोत :-) मी १९८६ च्या batch ची. भाग्या, तू माझ्या छोट्या बहिणीसोबत असावीस. कुठल्या कॉलेजमधल्या आहात तुम्ही दोघी ? मी Institute of Science ची.

Supermom
Tuesday, February 07, 2006 - 2:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जयावी आताच हा बी बी पाहिला.तू सायन्स कॉलेजची वाचून मुद्दाम आले. मी पण १९८६ ला च तिथून बी एस सी झालेय.१९८८ ला एम एस सी. म्हणजे तू माझ्याच बॅचची का ग?

Jayavi
Wednesday, February 08, 2006 - 5:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

WOW , नक्कीच असणार :-) आता तुझं नाव सांग म्हणजे कळेल मला. माझं statistics होतं. तुझा grp कुठला होता?

Supermom
Wednesday, February 08, 2006 - 1:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जयावी तुला मेल करतेय.

Ting_tang_ak
Wednesday, April 05, 2006 - 4:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वाह!!! धरमपेठ, बर्डी, शन्करनगर, शिवाजी नगर, वगैरे नावे ऐकुन नागपुर ची फ़ार आठवण झाली. मी मे चा उन्हाळा अनूभवायला नागपुर ला भेट देत आहे. तेन्व्हा ह्या सगळ्या गोष्टी करीन म्हणतो.

Hawa_hawai
Wednesday, April 05, 2006 - 10:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्या सगळ्या म्हणजे कुठल्या सगळ्या गोष्टी करणार आहात टीन्ग टान्ग एके?

Mrinmayee
Thursday, April 06, 2006 - 2:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

टिंग टांग, अहो आपल्या नागपुरचा उन्हाळा तुम्ही तिथे राहात असताना जसा होता, तस्साच अजूनही आहे. (चांगला ११८ degrees F पर्यंत तापणारा)! तेव्हा तुम्ही बसा निवांत पुण्यात :-) धरमपेठ, बर्डी वैगेरे गोष्टी करा आरामात हिवळ्यात!! :-)

Pulzee
Thursday, April 06, 2006 - 7:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो, आणि power cuts मुळे त्रस्त असतील सग़ळे. उन्हाळयात cooler नाही म्हणजे काय?

Marhatmoli
Thursday, January 04, 2007 - 11:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hi,

मी पण नागपुरचीच. Civil Lines मध्ये रहायचे. सासर मुम्बईच. सध्या Bay Area त असते. माहेरच्या मण्डळीन्च्या शोधात इथे आलेय.


Garva
Tuesday, January 15, 2008 - 1:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hey rashmi..me pan ngp chi n in bay area currently....it wld b gr8 to get in touch with u ! can ping me at
smita.fulzele@gmail.com..hope to hear fr u.

Ekmulgi
Wednesday, January 16, 2008 - 5:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

any one from Surendra Nagar??


.
हितगुज दिवाळी अंक २००७
मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज दिवाळी अंक २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators