Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
VIRAR

Hitguj » My city » Greater Mumbai and Konkan » Thane » VIRAR « Previous Next »

Limbutimbu
Monday, May 15, 2006 - 11:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>> गोविंदा झोपलाय काय??
नाही, त्याला निवडुन देताना परप्रान्तिय लोकलप्रवासी मुम्बैकर झोपले होते, अजुन जागे व्हायचेत!

Alex_tuscano
Thursday, May 25, 2006 - 5:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झोपलेले आता जागे झालेले आहेत. आता गोविन्दाला कायमचा झोपवायला पहिजे.

Meghdhara
Saturday, May 27, 2006 - 6:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कशाला उगाच परप्रांतीयांच्या नावाने बोटं मोडायची? आपलं हे नेहमीचच एकतर डोक्यावर घेऊन नाचायचं नाहीतर कायमचं झोपवायची भाषा..

दिपक कसा आहेस?
मी जूनमधे जाणार आहे विरारला.

मेघा




Meghdhara
Saturday, January 27, 2007 - 1:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार मंडळी..

अरे काय हे..?
मी तर मायबोलीवर बर्‍याच महिन्यांनी आले.. पण तुम्ही पण?

असं कसं हे माझं गाव..
एकटं वाटलं म्हाणुन आले, तर इथेही..

चला भेटूच..
मेघा



Meghdhara
Wednesday, February 21, 2007 - 8:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या गावात गावात
कोणी करी ना राम राम
आस रेटता रेटता
कानात आले प्राण

माझ्या गावात गावत
कापलेले का सारे दोर
ठक ठक दारावर
प्रतिध्वनित साभार..

नमस्कार मंडळी

मेघा


Meghdhara
Saturday, March 03, 2007 - 6:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार मंडळी

होळीचे रंग तुमच्या मनात जीवनात आनंद भरोत..

मेघा



Vikas_chaudhari
Friday, April 27, 2007 - 8:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ़ाटकावर फ़्लायओव्हर बनतोय का? आपल्या हयातीत बनेल असं वाटत नाही. नायगाव पुलासाठी राम नाईक भूमीपुजन करुन गेले तरीही पूल बनला नाही. आम्ही अजुनही वसईला १६ किलिमीटरची प्रदक्षिणा घालुन मुंबईला जातो :-)

Meghdhara
Monday, July 23, 2007 - 3:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार विरारकर.
अरे कुठे एवढे बिझी असता?

चला...........

भेटूच! :-(

मेघा



Meghdhara
Friday, September 21, 2007 - 11:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार मंडळी.. ??

संयोजक, या स्थळासारखी ऍक्टीव नसलेली स्थळे बंद करा.

मेघा


Meghdhara
Wednesday, January 02, 2008 - 12:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विरारकरांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा!

अरे आता नवीन वर्षापासून तरी इकडे यायला लागा रे..

मेघा


Khajur
Thursday, January 03, 2008 - 9:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मेघा, नव वर्षाच्या आपणास ही शुभेछ्छा!

खजूर!


Palla
Wednesday, January 09, 2008 - 10:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hi! i m pallavi मी २००० पासून २००४ मध्ये विरार ला होते.

Meghdhara
Friday, January 11, 2008 - 3:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा!

कोणीतरी आहे इथे!
येत रहा रे.

पल्लवी खजूर! तुम्हाला इथे बघून छान वाटलं.

मेघा



Amruta
Friday, January 11, 2008 - 8:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा, विरारचा पण BB आहे तर. माझ आजोळ आहे विरारच. अजुनही मामा आणि मावशी विरारमधे आहेत.

Meghdhara
Saturday, January 12, 2008 - 9:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अम्रुता विरारला आजोळ आहे? कुठे? कोण? आणि मामा मावशी कुठे असतात? शाळेत असताना माझी एक छान मैत्रीण होती अम्रुता जवखेडकर. आता कुठे असते काही माहिती नाही. दहावीनंतर कॉंटॅक्ट कमी होत गेले आणि आता.. :-(
असं गावात कुणी दिसत राहिलं तर बरं वाटतं.
मेघा


Meghdhara
Sunday, February 24, 2008 - 3:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुन्हा सगळे गायब??
अरे येत रहा रे.. :-)

मेघा


Joglekar
Tuesday, February 26, 2008 - 8:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी विरार ची नाही आगाशीची, आहे का कोणी?

.
हितगुज दिवाळी अंक २००७
मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज दिवाळी अंक २००६





Add Your Message Here
Posting is currently disabled in this topic. Contact your discussion moderator for more information.

 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators