|
Introduce yourself here.
It helps if you say few things that interests you. Say which area of the city you are from, which school you went or what used to be your favourite spot to hang out.
It will make conversation more interesting.
Ritu4u
| |
| Wednesday, July 11, 2007 - 7:14 pm: |
| 
|
नमास्कार आज माझा मायबोली चा पहिला दिवस आहे. कोणी पुण्याचा आसेल तार नाक्की मला रीप्लाय कारा.
|
Zakki
| |
| Thursday, July 12, 2007 - 4:11 pm: |
| 
|
Ritu4U, तुमची तरी कमालच आहे! स्वत: पुणेकर, नि तरी कुणि पुणेकर तुम्हाला लगेच उत्तर देतील अशी आशा करता? अहो त्यासाठी माझ्यासारखे खुल्या दिलाचे नागपूरचेच लोक पाहिजेत. असो. तुमचे रीतसर स्वागत वर मायबोलीकरांची विचारपूस येथे करण्यात आलेलेच आहे. तेंव्हा आता जरूर इथे येऊन छान छान, विनोदी लिहीत जा. मुख्य म्हणजे मायबोलीवर सगळे गमतीतच असते, तेंव्हा कातडी जरा घट्ट करा. या बाबतीत रॉबिनहूड या गेंड्याची यांची मदत होऊ शकेल.
|
Ritu4u
| |
| Thursday, July 12, 2007 - 7:00 pm: |
| 
|
Zakki : मी मुळाची पुण्याची आहे, पण आता मी शिकागो ला असते, म्हाणून मी पुण्याच्या लोकानी मेसेज करा असा म्हाणाले.
|
नमस्कार, मी नन्दु देसाई (टोपण नाव), हल्लिच मायबोलीवर हजर झालोय. मुक्काम पोष्ट पुणे. नोकरी द प्राईड होटेल पुणे येथे ई. डी. पी. एक्झीक्युटीव्ह (वरीष्ठ) म्हणुन काम करतोय. मुळचा कोकणातला कुडाळ, जि. सिन्धुदूर्ग चा. नविन मित्र/ मैत्रीणी भेटल्यास सम्पर्क साधायला आवडेल. इतर माहिती मग कधीतरी.
|
अरेच्चा,, मी पण नंदुच आहे, आणि देसाई आहे. तुम्ही कोकणातले आहात हे वाचून बरे वाटले. आपले स्वागत आहे
|
Sakurad
| |
| Monday, August 20, 2007 - 6:59 am: |
| 
|
नमस्कार! मी शीतल पुन्यचि आहे....कम्पुतर फ़िल्ल्ड मधिल आहे...
|
Pratyush
| |
| Thursday, September 06, 2007 - 10:04 am: |
| 
|
अरे काय लेकहो माZहे स्वागत बीगत करायचे की नाहि राव अगदी छान वाटते मायबोली मध्ये येऊन. अगदी घरच्या सारखे.
|
Zakki
| |
| Thursday, September 06, 2007 - 4:27 pm: |
| 
|
अरे काय लेकहो आल्या आल्या स्वत:ला सर्वांचे बाप समजता का? लेक हो म्हणे! लोकहो म्हणा! नाहीतर तुमची मुले इथे येऊन तुमचे स्वागत करतील तोपर्यंत वाट बघा. अस्सल पुणेरी वाटले ना हे स्वागत? असो. मायबोलीवर स्वागत. ही फुले तुमच्यासाठी:
आता जरा इतर विभागांना भेट द्या. दररोज सकाळी Last 1 Day वर क्लिक केले तर गेल्या २४ तासातल्या घडामोडींची माहिती मिळेल. मग ठरवा कुठे जाऊन आपलि अक्कल पाजळायची काय लिहायचे. शक्यतो काहीतरी विनोदी, मनोरंजक लिहा.
|
Nvgole
| |
| Friday, September 07, 2007 - 6:48 am: |
| 
|
प्रत्यूश झक्की तुमचं स्वागत करतत. मी बी करतो. पर तुम्ही आहा कोठले. वराडी बोलता म्हून इचारले. इथे पुन्यात काय करता?
|
Pratyush
| |
| Monday, September 10, 2007 - 12:46 pm: |
| 
|
नाही नाही...मी व्हराडी नाही मूळ पुन्यात्लीच(सदाशिवपेठेतली !) सहज गमत म्हणून लिहिल होते. शतश्: धन्यवाद.. अगदी मनापासून...Zअक्की तुमचे मनापासून धन्यवाद...स्वागताबद्दल...
|
Ramani
| |
| Wednesday, December 05, 2007 - 5:39 am: |
| 
|
नमस्कार मित्रहो. मी नव्यानेच पुण्याला आले आहे.
|
नमस्कार मन्डळी. मी ऋषिकेश काळे. पुण्यात डहाणूकर काॅलनी मधे राहतो. माझे शालेय जीवन विदर्भात अकोला येथे झाले. ईन्जिनीयरिन्ग पासुन पुण्यात आहे. नक्की आठवत नाही मी मायबोली वर कसा येऊन धडकलो पण तेव्हापासून रोज येतो. इथे एकदम "फ़ील ऍट होम" सारखा अनुभव येतो. सगळे मेम्बर खूप जुनी ओळख असल्यासारखे वाटतात. ऍडीक्ट च झालो आहे असे म्हणायला हरकत नाही. येथे चर्चिल्या जाणार्या विषयांची व्याप्ती पाहुन तर डोळेच पांढरे झाले. आठवडा भर नुसतेच जुने बीबी वाचत बसलो होतो. जबरदस्त टलेन्ट बघायला मिळते इथे. हॅट्स आॅफ़ (माफ़ करा, मायबोली वर मराठीत लिहिण्याची अजुन सवय नाही.) पुण्यातील सदस्याना भेटायला मला नक्कीच आवडेल. तोपर्यन्त रेषेवर (आॅन लाईन) भेट आहेच. टाटा
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००६ |
|
|