Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Amhi nagpurkar

Hitguj » My city » Vidarbha » Nagpur » Amhi nagpurkar « Previous Next »

Nishabda
Wednesday, October 17, 2007 - 10:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ZAKKI तुमचं पटलं बुआ..... कुनाला कसं वाट्टवं हा ज्याच्या त्याच्या मानसिकतेचा आनि द्रुश्तिकोनाचं रीफ़्लैक्शन आहे....... NO PUN INTENDED .....पन मी खुप लोकन्ना इथे गप्पताना पहिलं नाहि...........कारण शोधता शोधता एक कारण वरच्याप्रमाने आसवे आसं वाट्ट......

ग़ोळेकाका.......मी सध्या बन्गलोर ला.......इथे फ़क्त रस्सम.......वडा....इडली मीळ्ते............. nagpur सारखी मजा नाहि...........

चांगली बडिशेप सुद्दा नाहि मिलत तर पान तर फ़ारच दूर............आसो तर........


Nishabda
Friday, October 19, 2007 - 11:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झेंडूची फ़ुलं
दारावर डूलं
भाताची रोपं
शेतात डोलं
आपट्याची पानं
म्हण्त्यात सोनं
तांबड फ़ुटलं
उगवला दिन
सोन्यानी सजला
दसरा दिन.........

हार्दिक शुभेच्छा



प्रसन्न.................



Nishabda
Friday, October 19, 2007 - 1:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तरिच म्हंट्लं हा ओस का पड्तो ते.......आरे खरडा रे कहितरि इकडे................ या निश:ब्दा ला नवासरखं निशब्द्: करु नका.......मज़्याशी भांड्लात तरी चालेल......पन बोला हो..............

Malavika
Wednesday, November 07, 2007 - 3:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा!

दिवाळीला पण येऊन नाही राहीले लोकं इकडे!


Ekmulgi
Wednesday, November 21, 2007 - 12:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आले आले...मी आलि...पण दिवाळी झाल्यावर
पण ऊशिरा दिवाळी च्या सुभेच्या!!!!!


Zakki
Wednesday, November 21, 2007 - 6:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक मुल्गि, हे नाव धारण कर. हे मुलगी, कन्या असले शब्द ते पुण्याचे स्वत:ला शहाणे म्हणवणारे लोक वापरतात!

माझे नाव बघ बरं. कस अस्सल नागपुरी आहे.



Zee
Sunday, December 02, 2007 - 6:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नागपुरकर मित्र-मैत्रिणींनो, मला एक माहिती हवी आहे. माझ्या लेकीचा वाढदिवस आम्ही यंदा नागपुरला करणार आहोत. कुठला हॉल किंवा हॉटेल जे असे कार्यक्रम करतात आणि चांगले आहे. याची माहिती मिळेल का मला?

Jhaloni
Friday, December 07, 2007 - 6:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सर्व नागपूरकर मंडळीस नमस्कार
मी गेल्या काही दिवसापासुन वैदर्भीय मंडळीच्या शोधात होतो
काय म्हणते नागपूरची थंडी


Jhaloni
Friday, December 07, 2007 - 6:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झी
स. न. वि. वि.
आपल्याला नागपूरला लेकीचा जन्मदिवस करायचा आहे म्हणता पण तुमचे पाहुणे मंडळी किती आहे त्यावर हॉल किंवा हॉटेल कुठला करायचा ते ठरवता येईल
जयंत अलोणी


Zee
Friday, December 07, 2007 - 7:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जयंत उत्तर दिल्या बद्दल खुप खुप धन्यवाद! अजुन नक्की आकडा नाही सांगता येणार पण साधारणत्: ५० एक लोक तरी असावेत. ५-१० कमी जास्त.. धंतोलीच्या आसपास असेल तर खुपच छान होईल.

Jhaloni
Monday, December 10, 2007 - 5:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धंतोली मध्ये नानिवडेकर मंगल कार्यालय आहे आपल्या आवश्यकतेनुसार अनुरुप आहे.

Supermom
Monday, December 10, 2007 - 6:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झी, तू धन्तोलीची का ग?

Manogat
Tuesday, December 11, 2007 - 6:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नवीन मायबोलिचा address कोणाला माहित असेल तर please सांगाल का. हितगुज section तिथे हालवला हे तर moderator ने सांगितले पण site Addr नाहि mention नाहि केला.

Zee
Wednesday, December 12, 2007 - 6:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुपर मॉम, मी कॉन्ग्रेस नगरची पण खुप वर्षापुर्वी मी नागपुर सोडल.. सध्या माझे आईबाबा मुम्बईत असतात. त्यामुळे नागपुरला जाणे झाले नाही. पण यन्दा नागपुरला जायचा योग येतो आहे.


Ekmulgi
Wednesday, December 26, 2007 - 8:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

well zee, it depends where do you live in Nagpur..Aamhi aamchya mulicha b'day eka Lawn var kela hota..Wardha road var..
It was really nice... aajkal barech lawns nighale aahet

Zakki
Thursday, December 27, 2007 - 2:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मज़्याशी भांड्लात तरी चालेल
नि:शब्द, लग्न करा. मग भांडणाला काय तोटा?

Admin
Saturday, April 05, 2008 - 3:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा विभाग इथे हलवला आहे
/node/1689

.
हितगुज दिवाळी अंक २००७
मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज दिवाळी अंक २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators