Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Sangamner

Hitguj » My city » Maharashtra (West) » Ahmednagar » Sangamner « Previous Next »

Swapnil_khole
Friday, March 24, 2006 - 8:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार मंडळी,

मी ही संगमनेर मधे होतो, १५ ते १६ वर्षापूर्वी.
आत गाव काहीही आठवत नाही. पण काही मित्रान्ची नावे आठवतात, संतोष सराफ़, अमित भुवनकर ई. कोणाला ही नावे माहित आहेत काय माहित असेल तर प्लीज रिप्लाय मारा.

धन्यवाद.


Vrushalik
Wednesday, April 05, 2006 - 1:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे श्रीराम्पूर चे कोनि आहे का?

Maanus
Wednesday, April 05, 2006 - 2:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खुप खुप वर्षापुर्वी होतो, कुठे रहायचो ते पण आठवत नाही.

हा येवढे आठवतेय ती एक चाळ होती दोन मजल्याची, पाठीमागे खुप मोठी मोकळी जागा. त्यात एक लिंबाचे झाड होते. माझ्या शेजारी माझ्याच वयाची भक्ती नावाची एक मुलगी व समीर नावाचा एक मुलगा रहायचा. चाळीतुन बाहेर आले की समोर बहुतेक हायवे होता. चाळीबाहेरच केस कापायचे दुकान होते, व शेजारच्या गल्लीमधे एक बेकरी होती.

चाळीच्या एक बाजु दोन मजली होती, आणी दुसरी बाजु एकच मजली होती, तिथे खुप मुंगळे असायचे व माझा daily उद्योग त्यांना पकडुन पिशवीत भरायचे.

कोंबडी कापायची असली की त्या माणसाला घरी बोलवावे लागे, तो खाली तिला कापुन द्यायचा. चाळीत बोअरवेल आली तेव्हा मी तिथे होतो. हो येवढे आठवतेय. शाळेत जायतो, पण नाव नाही आठवत आता.


Champak
Wednesday, April 05, 2006 - 3:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणसा!:-)

आहेत आहेत, दोन चार लोक आहेत श्रीरामपुर चे!


Swapnil_khole
Wednesday, April 05, 2006 - 3:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या शाळेचे नाव आदर्श विद्या मंदीर होते. ती कुठे होती किन्वा आहे आता काहीच कल्पना नाही.
पण ज्ञानेश्वर केश कर्तनालय आठवते आहे. देवधर नावाचेही कोणीतरी आमच्या ओळखीचे होते हे ही आठवते आहे. वर उल्लेखलेली नावे तर आहेतच, जे माझे मित्र होते. आता ही कुठे आहेत माहीत नाही.
अमित आणि नागेश नावाचे दोन भाऊ होते हे ही आठवते आहे.


Maanus
Wednesday, April 05, 2006 - 3:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आदर्श विद्या मंदीर >>>

माझी शाळा पण हिच असावी कदाचीत. बहुतेक फक्त १ का २ री चे शिक्षण तिथुन घेतलेय.

Vrushalik
Thursday, April 06, 2006 - 1:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे कोन आहे श्रीरामपुर चे सान्ग ना यार................
मला बोलायाचे आहे रे..............


Swapnil_khole
Thursday, April 06, 2006 - 2:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणसा मी ही १ ली आणि २ री चे शिक्षण तिथुनच घेतले रे आता केव्हा घेतले हे आठवत नाही.

Champak
Thursday, April 06, 2006 - 5:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय बोलायचे आहे. इथे बोलु शकत नसात त मेल करा. ज्याला मेल करायचे आहे त्याच्या profile मधे मेसेज पाठवण्याची सोय केलेली असते.

Urvaibhav1
Friday, May 26, 2006 - 6:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

are mI khudd sangamanerachaa. koni aahe kaa belaayalaa

Anandjogalekar
Friday, May 26, 2006 - 6:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

I think this is the best one. Give a minute to change the fate of millions of people BELOW POVERTY LINE.
Click on -

http://pmindia.nic.in/write.htm and say no to reservations



Krishnag
Friday, May 26, 2006 - 7:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार संगमनेरकर!!मी देखील संगमनेर कॉलेजचा विद्यार्थी!!

Abhi9
Thursday, June 22, 2006 - 3:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पेटीट हायस्कूल चे कोणी आहे का

Abhi9
Thursday, June 22, 2006 - 3:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कृष्णाजी,
आपण संगमनेर कॉलेजला कधी होता?


Sunilsavan
Saturday, September 16, 2006 - 2:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माज़ी बायको सन्गमनेरची आहे.

Koni_tari
Sunday, June 10, 2007 - 12:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार मित्र मंडळींनो, कोनी आहे काय Amrutvahini Engg. College चे इथे?

.
हितगुज दिवाळी अंक २००७
मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज दिवाळी अंक २००६





Add Your Message Here
Posting is currently disabled in this topic. Contact your discussion moderator for more information.

 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators