अरेच्या सुश्या, तु इकडचाच.. तु पुण्याचा ना रे.. बोरिवलीला कुठे होता..
|
Sushya
| |
| Tuesday, May 02, 2006 - 12:41 pm: |
| 
|
अरे मी मुळचा बोरिवलीचा, आता पुण्याला असतो पण माझा जन्म बोरिवलीचा असल्याने नाळ तुटत नाही रे मी बोरिवली (प.), गोखले शाळा माहित आहे का शिंपोलीची? त्याच्या समोरचा तु कुठे?
|
Asami
| |
| Tuesday, May 02, 2006 - 2:33 pm: |
| 
|
मी गोखलेला होतो रे
|
Sushya
| |
| Wednesday, May 03, 2006 - 3:00 am: |
| 
|
अर्थात मी पण माझ्या आठवणीप्रमाने योगी०५०१८१ पण गोखलेलाच होता माझी १९९७ ची बॅच (दहावीची)... तुम्हा दोघांची?
|
अरे व्वा तुम्ही दोघे बो. (प) चेच का.. मी योगीनगरजवळ राहतो.. माहित असेलच.. अरे सुश्या, मि गोखले काॅलेजला होतो रे.. नि तुझ्या एक बॅच मागे.. तु तेजस पाटिल, राजेश कुळे, झगडे यांना ओळखतोस का.. तुमच्या शळेतले खो खो स्पेशालिस्ट होते..
|
Sushya
| |
| Thursday, May 04, 2006 - 3:43 am: |
| 
|
योगी, तु सुविद्या शाळेचा ना रे? तुझे नाव कुठेतरी ऐकले आहे मी, नीट रीकॉल होत नाही आहे असो, तर लोक्स, इथे भेटत जाऊ
|
Tanya
| |
| Thursday, May 04, 2006 - 5:12 am: |
| 
|
सुश्या.... गोखले शाळेच्या जरा पुढे कस्तुर पार्क मध्ये माझी चुलत बहिण रहाते. ती ही गोखलेतीलच. s.s.c. pass out 1990 batch.
|
अरे सुश्या, मी एवढा पण प्रसिद्ध नव्हतो नि कुप्रसिद्ध पण नव्हतो रे.. मी बिमानगर शाळेचा रे.. सुविद्यात सुयश क्लासेसला जायचो.. तुझ नाव काय.. तानया
|
Sushya
| |
| Friday, May 05, 2006 - 3:25 am: |
| 
|
तानया, मी तेव्हां बालवाडीमध्ये वगैरे असेन योगी, असेल, पण तुझे नाव ऐकल्यासारखे वाटते माझे नाव शोध तुच
|
Jit
| |
| Tuesday, May 09, 2006 - 5:44 pm: |
| 
|
अरे वा बरेच नविन बोरिवलीकर दिसत आहेत
|
Sushya
| |
| Wednesday, May 10, 2006 - 3:08 am: |
| 
|
हो पण, कोणी फ़ारसे इथे बोलत नाही असे का बरे?
|
अरे वा बरेच नविन बोरिवलीकर दिसत आहेत >> अरे जित, तु मगे पण असाच येउन हिच पोस्ट पोस्टुन गेल होतास.. तु बोरिवलीचाच का.. हाय सुश्या(सुशील),अरे तुम्ही सगळेच पुण्याला शिफ्ट झालेत का.. मुंबईला कधी visit देतोस की नाही..
|
Asami
| |
| Wednesday, May 10, 2006 - 7:37 pm: |
| 
|
मी तुमचा आजोबा आहे रे. मी 89 ला दहावी झालो. tanya तुझी चुलत बहीन मला ओळखत असेल बघ.
|
वर्षा विहार २००६ ववि संदर्भात अधिक माहिती आणि वर्गणी जमा करण्यासाठी रविवार दिनांक ९ जुलै, २००६ रोजी खालील प्रमाणे GTG करण्याचे ठरले आहे. मुंबईंकरांचे GTG रविवार ९ जुलैला शिवाजी पार्कात मातोश्रींच्या पुतळ्या शेजारी ठिक ५.०० वाजता आयोजीले आहे. ठाणेकरांचे GTG रविवार ९ जुलैला गडकरी रंगायतनला ठिक ५.०० वाजता आयोजीले आहे. ठाणे-मुंबईच्या सभसदांना सोयिस्कर व्हावे या उद्देशाने एकाच दिवशी दोन ठिकाणी दोन GTG चे आयोजन केले आहे. जे सभासद वविची सभासद नोंदणी दिनांक ०८ जुलै, २००६ पर्यंत करतील, त्या सर्व सभासदांची वर्गणी ९ जुलैच्या GTG मधे जमा करण्यात यईल. वविची सभासद नोंदणी या Email ID वर करावि varshaa_vihaar@yahoo.com नोंदणीकृत सभासदांची वर्गणी रू. ३२५/- दिनांक १५ जुलै, २००६ पर्यंत स्विकारली जाईल याची सर्व सभासदांनी नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी खालील भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा... इंद्रधनुष्य : ९८२०३ ३९७८३ नील्_वेद : ९८२१४ २१२१८ घारूअण्णा : ९८९२० ४८६९६
|
Gurudasb
| |
| Monday, August 14, 2006 - 9:45 pm: |
| 
|
बोरीवलीहून १० मे नंतर श्री . योगी , वय -- अन्दाजे २८ व . सकाळी कामावर जातो म्हणून बोरिवलीबाहेर गेले ते अजून परतले नाहित . सुगावा लावून देणार्यास त्याना मिळालेला मायबोली टी - शर्ट भेट म्हणून देण्यात तेईल . पत्ता -- मायबोली हितगुज बोरीवली .
|
मंडळी वविची नोंदणी सुरु झाली आहे. त्वरा करा.
|
Chetnaa
| |
| Wednesday, June 27, 2007 - 5:41 am: |
| 
|
योगी नंतर त्यांना शोधणारे गुरुदासही १४ आॅगस्ट ०६ पासून हरवले आहेत... दोघेही एकमेकांना सापडल्यास ईथे भेटा...
|
Sanvig001
| |
| Thursday, June 28, 2007 - 12:07 am: |
| 
|
मी पण बोरिवलिचा अहे. गोखले मधे शिकलो. १९८४ दहावी. कोणिअहेका त्य बेच्च चे?
|
me bimanagar madhe 92 batch kuni aahe ka tya batch che tasach mali sarina kuni olkhate ka ?
|
अरे हमारे इलाकेमे क्या हो रहा है.. पताही नही चला.. सखीपिर्या.. मी पन बिमानगरचाच.. पण तुला मध्येच माळी सर कुठुन आठवले.. लै कडक होते.. 
|
Haasri
| |
| Thursday, September 06, 2007 - 11:50 am: |
| 
|
हो माली सर मला माहित आहेत फार चान हिन्दि शिकवय्चे पन्दित सर महाज न बाइ प्रधान बाइ खोल्म्कर स र फार आट व्न येथे
|
Yogi050181
| |
| Thursday, September 06, 2007 - 4:38 pm: |
| 
|
अरे व्वा.. बिमानगरचे विद्यार्थी आहेत तर मायबोलीवर.. हसरी.. स्वागतम माळी सरांचे म्हणाल तर "ते या ठिकाणी या ठिकाणी" अशे प्रत्येक वाक्याला बोलायचे.. बाकी पंडीत सर नि महाजन बाई.. मार्गदर्शन सही होते..
|
Rupa_1982
| |
| Wednesday, September 03, 2008 - 10:12 am: |
| 
|
koni aahe kaa ithe gokhalech.mii 97(dahaavii)batch chi aahe}
|
Admin
| |
| Friday, September 05, 2008 - 3:53 pm: |
| 
|
हा विभाग इथे हलवला आहे /node/3391
|