|
Kandapohe
| |
| Tuesday, October 23, 2007 - 12:04 pm: |
| 
|
अरे कोणी नसतेच का इकडे? जपानस्थ नसले तरी चालतील. 
|
Mahesh
| |
| Friday, December 07, 2007 - 1:53 am: |
| 
|
वाह खुप दिवसांनंतर जपानमधे आल्यासारखे वाटले. डेट्रॉईटकर, माफ करा, ईकडे खुप काळानंतर डोकावित आहे. तुमची मेल मिळाली होती आणी मी उत्तर पाठविल्याचे पण आठवत आहे. असो, तुमची जपान ट्रीप कशी झाली कापोकाका, अरे दिवाळीनंतर परत काही बोलणे झाले नाही, कसा आहेस सहकुटुंब ? सायबरमिहिर, आपण कधी भेटलो आहोत काय ?
|
Sayonara
| |
| Friday, March 07, 2008 - 4:14 pm: |
| 
|
काय मिहिर, आहे का ओळख? की मागच्या जपानवारीनंतर विसरलात?
|
Mahesh
| |
| Monday, March 24, 2008 - 2:14 pm: |
| 
|
लोकहो, कसे आहात ? थंडी कमी झाली का ? की अजुनही सगळे गारठलेले आहेत ? मला देशात येऊन आठ महिने झाले, पण खुप काळ ईकडे असल्यासारखे वाटत आहे. सद्ध्या मुक्काम पुणे आहे. कोण कोण कुठे आहे ?
|
महेशा बरीच आठवण येत आहे ना? :P साको पण आलाय पुण्यात. आता फकस्त मिहीर असेल जपानस्थ. 
|
हाय सायो. कशी आहेस? ओळख आहे ना, विसरायला काय झालं? तू कुठे आहेस? काय चाललय? कापो, अरे 'रोमा'तले मायबोलीकर पण असतील ना माझ्यासारखे. महेश अरे आपण भेटलो नाही अजुन कधी. फक्त मायबोलीवरच काय ते बोललो आहोत. तू म्हणे तिकडे hotel सुरु केले आहेस? सही यार. तिकडे आलो की येइन भेटायला.
|
Sayonara
| |
| Sunday, March 30, 2008 - 3:18 am: |
| 
|
मिहिर, मी मजेत. गेली दोन वर्ष मुक्काम NJ त आहे. प्रोजेक्टवर वगैरे गेलायस का जपानला?
|
हो ग. पण ह्या वेळेला जरा जास्तच झालाय मुक्काम. मागच्या वर्षी August मधे आलो आणि अजुन परत जायचे काही ठरले नाहीये. अनेक projects चालू आहेत. बघू कधी जायला मिळतय ते. तसा मी Golden week मधे काही दिवस जाऊन येणार आहे म्हणा.
|
Kandapohe
| |
| Tuesday, April 01, 2008 - 12:22 pm: |
| 
|
तू म्हणे तिकडे hotel सुरु केले आहेस? >>> काय सांगतोस? महेशा आम्हाला नसलेली खबर पण आहे मिहीरला. 
|
अरे कांपो 'माझी खबर' म्हणतोस पण मलाच खात्री नाहीये. म्हणुन तर विचारले त्याला. म्हटलं तोच काय ते सांगेल.
|
हे सदर आता नवीन मायबोलीवर हलवण्यात आलेले आहे. कृपया पुढील लेखन या दुव्यावर करावे. /node/1829
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००६ |
|
|