|
Himscool
| |
| Wednesday, August 09, 2006 - 9:55 am: |
| 
|
मीनु तू इतक्यात शाळेत गेली आहेस का? पार अवस्था केली आहे.. तू जे प्रजक्ताचे झाड म्हणत आहेस ते तर केव्हाच नाहिसे झाले आहे तिथून. आणि भांडारही आता हॉल मध्ये आणले आहे.. आणि हॉल पण बंदिस्त केला आहे... एकीकडे स्टेज बांधले आहे कायमचे.. जे काही मोकळे पटांगण होते ते आता फारच लहान झाले आहे... त्या पटांगणावर दर शनिवारी सकाळी केलेली PT ही कधीही विसरणे अशक्य आहे.. PT संपताना वाजवले जाणारे ते गाणे "आओ बच्चो तुम्हे दिखाये झाकी हिंदुस्थान की"...
|
Meenu
| |
| Wednesday, August 09, 2006 - 10:16 am: |
| 
|
हो रे हीम आणि गेल्या गेल्या डाव्या उजव्या बाजुला होती ती घसरगुंडी जंगलजीम वगैरे सगळं काढुन टाकलं मी शाळा सुटली की कितीतरी वेळ घसरगुंडी खेळायची .. एकदा मी घरी का आली नाही म्हणुन आई बघायला आली तर मी खेळत बसले होते ...BTW तु कोणत्या साली चौथी पास झालास रे
|
हे मात्र खर हं! त्या खेळण्यान्वर मी पण खेळलो हे लहानपणी! घसरगुन्डी आठवत नाही पण लोखन्डी बार्स चा चौकोनी मनोरा आठवतो हे! आता ती शाळा शोधावीच लागते, नुस्त्या इमारती झाल्यात!
|
Meenu
| |
| Wednesday, August 09, 2006 - 10:39 am: |
| 
|
कुणाला मिरजगवकर नावाच्या बाई होत्या असं काही आठवतय का रे
|
Himscool
| |
| Wednesday, August 09, 2006 - 11:12 am: |
| 
|
मी १९९० साली चवथी पास झालो.. जंगलजीम वर मी कधीच खेळलो नाही..जाम भिती वाटयची मला... आम्ही सगळे मित्र चोरपोलिस खेळायचो सुट्टीत.. सबंध शाळा फिरायला लागयची पोलिस झाल्यावर.. चोर सापडला त्यादिवशी तर नशीब!!! तू म्हाणते आहेस त्या बाई नाही आठवत मला
|
Ddatar
| |
| Saturday, September 30, 2006 - 9:02 am: |
| 
|
Hello Numaviya's Our school will be entering 125th year in 2007 ..Today school committee has decied to celebrate and Plan a full year from 1st Jan 2007 The preperations has to start now The objective is to upgrade the School facilities and offer BEST EDUCATION Its VISION 2020 As we all are very proud to be a NUMAVI Product , we must contribute and make a grand success Lets make a beginning , send your contact details .. and email so we can get in touch we request your participation by circualting the message to all schoolmates we need your help in work as well as financial support please advise as in what way you coul shoulder some responsibilities Will appreciate your response at ddatar@hotmail.com
|
>>> हा छोटी अन मोठी नुमवि काय प्रकार हे?? छोटी म्हन्जे केजी वाली ना? थित आगाशे बाई होत्या, नऊवारी घालायच्या! आठवताहेत का कुणाला? हा बा.फ. बघून आनंद झाला. मी सुद्धा उच्च केजी (मॉन्टेसरीपासून) १०वी पर्यंत नूमवित शिकलो. आगाशे बाई अजून चांगल्या आठवतात. त्या पांढरे नऊवारी पातळ नेसायच्या. त्या खूप खाष्ट होत्या. त्यांनी तिसरी आणि चवथीत माझे दप्तर जप्त केले होते (वर्गात दंगा केल्यामुळे). मी दुसरीत असताना शाळेतल्या जंगलजिमवरून उलटा डोक्यावर पडलो होतो व त्यामुळे अतिशय खोल खोक पडली होती. तिथे एक मारूतीचे देऊळ पण होते. ते आता आहे की नाही कोणास ठाऊक?
|
निमोणकर सर, चं. ज. कुलकर्णी सर, बोर्डे बाई, पंडित बाई, फडके बाई, ग. के. जोशी इ. शिक्षक कुणाला आठवतात का?
|
नू. म. वि. चे माजी मुख्याध्यापक चं. ज. कुलकर्णी यांचे नुकतेच निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते.
|
Admin
| |
| Wednesday, September 03, 2008 - 5:04 am: |
| 
|
हा विभाग इथे हलवला आहे /node/2781
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००६ |
|
|