Panipuri
| |
| Tuesday, April 18, 2006 - 1:11 pm: |
| 
|
hi archana, मला अंजली सिधये म्हणली होती तू san jose मधे आहेस असे. तुझा msg बघून छान वाटले. मी सध्या cleveland, ohio मधे आहे. muktik म्हणजे मुक्ती चक्रदेव.
|
Meenu
| |
| Wednesday, August 09, 2006 - 6:31 am: |
| 
|
कुणीच का लिहीत नाहीये ईथे ..? मी पण स. प. ची
|
Milya
| |
| Wednesday, August 09, 2006 - 11:08 am: |
| 
|
अगं आहे की मी पण! ... पण किती वर्षे इथे लिहिणार तेच तेच म्हणले (मायबोलीवर)नविन आलेल्या म्हातार्या रक्ताला वाव द्यावा
|
Meenu
| |
| Thursday, August 10, 2006 - 9:14 am: |
| 
|
seniors ना असं म्हणणं शो. ना. हो. तु काय science ला होतास का ...?
|
Milya
| |
| Friday, August 11, 2006 - 5:40 am: |
| 
|
हो ग Sc लाच इथे खुप public आहे स.प. चे.. आणि इथे मायबोलीवर मी senior आहे बर का? 
|
Meenu
| |
| Friday, August 11, 2006 - 8:37 am: |
| 
|
असु दे पण स प च्या बीबी वर मीच तुला senior आहे ...
|
Meenu
| |
| Monday, October 09, 2006 - 4:54 am: |
| 
|
माजी विद्यार्थी मेळावा आहे ना १९ डीसेंबरला ... कुणाकडे registration साठी संपर्काचा email, phone असेल तर टाका ना ईथे ..
|
Meenu
| |
| Monday, October 09, 2006 - 6:09 am: |
| 
|
मिळाली माहीती ... S. P. past student melava on 19th December 2006 Last date of registration 30.10.2006 Email :- saprem_sp@yahoo.co.in Phone: 32541609 and mobile 9370315751 Organizer: mr Bharat Desdala & Mr Gajendra Pawar
|
Deepa_s
| |
| Wednesday, July 18, 2007 - 10:03 am: |
| 
|
कोणी बेलसरे सरांचे (इंग्लिश) विद्यार्थी आहेत का?
|
मी १९७८ ते १९८० ( अकरावी बारावी) या काळात ला होतो आमचे आवडते टीचर म्हणजे राईलकर सर(Maths);खाजगीवाले सर (inorganic chemistry);माईन मेडम (organic cem);पई मेडम(organic chem);राज मेडम(zoology);दाते मेडम(Maths);वासन्ती वर्तक(मराठी);थोरात मेडम(Higher English ( The Last Leaf ; The Man OverBoard) ) माज़्या वर्गातल्या सवन्गड्यान्ची नावे आठवतात ती अशी अजीत दास्ताने ; हार्डिकर ; नातु ; सन्दीप पाटिल ; बारी; कर्डिले; मन्द्सोरवाले ; चितळे ; नेने ; मोहोरीर ; काही मुली पण आठवतात ; रानडे; प्रिया कदम;पारीख;रामतीर्थ;मराठे; यापैकी कुणी इथे कुणाच्या माहीतीत आहे का ? सन्जीव जोशी (S P science 1978-80)
|
१९७८-८० या कळातले कूणिसुधा दिसत नाहीत सन्जीव जोशी
|
Sonalisl
| |
| Sunday, December 30, 2007 - 8:37 pm: |
| 
|
नमस्कार, मी पण स. प. ची. -- वर्ष २०००, BSc pass out आम्हाला होते, खाजगीवाले सर Biochem ला. छान शिकवायचे. गेल्या १-२ वर्षांपुर्वी ते वारले.
|
Unbelievable! He must have been not more than 52 - 53 yrs. He was most charming & energatic person! त्यान्च्या लेक्च्सरला झाडून सर्व मुली प्रेसेन्ट असायच्या! मुलान्मधे देखील ते पोप्युलर होते
|
मी दोनच वर्शे स.प. मध्ये होतो आणी चार वर्शे इन्जीनीअरिन्ग कॉलेजात होतो तरी पण कॉलेजचे दिवस म्हन्ट्ले की स.प. ची तितकीच प्रकर्शाने आठवण होते. फिजिक्स डिपार्ट्मेन्ट च्या पी १ क्लासरूम मधून समोर ग्राउन्डवर चाललेले क्रिकेट दिसायचे होनप सरान्च्या तासाला.बी १.५ मधून पलिकडे शान्त पोहोण्याचा रिकामा तलाव असायचा ; थोरात बाइन्च्या तासाला (english) ! गमतीदार दिवस होते ते.
|
मला इथे कुणी लिहिताना दिसत नाही . मी रोज एकदातरी साइट ला भेट देतो . वाटत कुणी आपाप्ल्या रम्य आठवणी इथे लिहील. मलाही त्यावरून जुन्या गोश्टी आटवतील .
|
अकरावी - बारावी मध्ये इतर विवन्चना खूप होत्या . मुख्य म्हणजे पुढील करीअरच्या ; पुढ्च्या admissionच्या;त्यामुळे collage जीवनचा मनमुराद आनन्द घेता आला नाही. मला आठवते ; मी असे ठरविले होते कि पुढे जेव्हा केव्हा थोडा वेळ मिळेल तेव्हा BA ला अएड्मिशन घ्यायची.English literature शिकायचे. मराठी साहित्याचा आनन्द घ्यायचा. बाहेर पाऊस पडत अस्ताना बालकवीन्च्या कवीता शिकायच्या ; अणी नन्तर पावसात भिजून त्याची अनूभूतीसुधा घ्यायची अजूनही मनात आठवण आहे त्या विचाराची. माझ्यासारख अजून कोणाला वाटत का ?
|
Maanus
| |
| Monday, March 24, 2008 - 5:28 pm: |
| 
|
S. सुंदर P. पोरींच्या कॉलेज मधे लोक पुस्तकी ज्ञान घ्यायला देखील जातात? माहीत नव्हते मला
|
अरे भल्या माणसा ; माज़े आत्ताचे वय आहे चळीस प्लस. आता "पोरी" मला काका म्हणतील . त्यामुळे आता कविताच शिकणे फक्त शक्य आहे. "भाळण्याचे" दिवस जाऊन "साम्भाळण्याचे" दिवस आहेत माझे ! आसो
|
मी एकटाच बडबड करतोय ! लोकहो ; जागे व्हा ! लिहा !
|
Admin
| |
| Thursday, April 03, 2008 - 6:07 am: |
| 
|
इथले बरेच विभाग हळुहळु नवीन मायबोलीवर हलवले जात आहेत. /node/1609
|
S.P. college ची नवी लिन्क इथे देऊ शकाल का
|