|
Thanks a lots!!!Pendhya.....!!! Katariya madhle diwas khup chaan hote!!
|
DEAR FRIENDS, "TIL GUL GHYA AND GOOD BOLA" "HAPPY MAKAR SANKRANT" ABHIJIT
|
Pendhya
| |
| Saturday, January 14, 2006 - 6:50 am: |
| 
|
अभिजित, तुला आणी समस्त कटारियन्स ना, मकर संक्रांतिच्या हार्दीक शुभेच्छा.
|
Gulmohar
| |
| Friday, March 24, 2006 - 8:44 am: |
| 
|
Namaskar Mandali... Me 1991 batch cha...koni ahey ka 91 batch cha
|
Gulmohar
| |
| Wednesday, April 05, 2006 - 6:10 am: |
| 
|
Hello Katarians...Some news here! A family gettogether for Ex-students has been organised on 15th of April 06.Has anybody any idea on this? Amit
|
Pendhya
| |
| Saturday, April 15, 2006 - 1:46 pm: |
| 
|
अमित, आज आमची १५ तारीख. काल संध्याकाळी कार्यक्रम झाला असावा. माझा मित्र, सलिल बर्वे, association च्या कमिटी वर आहे. हे get together , केवळ कमिटी मेंबर्स आणी त्यांच्या फ़ॅमिली चे होते. त्यांनी, वार्षिक आढावा घेण्यासाठी, एक annual meeting, organise केली होती, ज्या मध्ये, शाळे साठी काही नव्या सोयी करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात येणार होता.
|
Gulmohar
| |
| Monday, April 17, 2006 - 8:33 am: |
| 
|
पेनढ्या माहिती बद्दल धन्यवाद!
|
Pvk
| |
| Sunday, April 23, 2006 - 5:46 pm: |
| 
|
मी प्रमोद काळे. नाव ओळखीचे वाटतय का? कटारियाच्या शिक्षकाना इथे प्रवेश आहे ना काय पेन्ढ्या तू इथला लीडर दिसतोयस, म्हणून विचारतोय......
|
Gulmohar
| |
| Monday, April 24, 2006 - 5:56 am: |
| 
|
काळे सर! तुम्ही सर्वानचे लाडके होतात आणि बहुधा सर्वात लाडके! मी आमित थत्ते १९९१ पास आउट
|
Pvk
| |
| Monday, April 24, 2006 - 6:02 pm: |
| 
|
आभार अमीत! प्रॉब्लेम असा आहे की नावावरून तुमच्यापैकी सगळे आठवणे फारच अवघड आहे. तू बहुतेक माझ्या नाटकात होतास, हो ना? अलंकार रावेतकर बरोबर?
|
Gulmohar
| |
| Tuesday, April 25, 2006 - 5:20 am: |
| 
|
Sagley Katariyans chala wargat ya...apley ladkey Sir aley ahet!
|
Pendhya
| |
| Tuesday, April 25, 2006 - 4:51 pm: |
| 
|
अरे वा! वा! काळे सर, ईथे? अलभ्य लाभ! मायबोलीवर तुमचं स्वागत!
|
Pendhya
| |
| Tuesday, April 25, 2006 - 4:52 pm: |
| 
|
नमस्कार सर, कसे आहात? मी तुम्हाला, मागच्या वर्षी झालेल्या, Association च्या gathering च्या कार्यक्रमात बघितले होते. म्हणजे, सलिल बर्वे नी मला पाठवलेल्या vcd मधे. छानच झाला होता तो कार्यक्रम. देवव्रत नी arrange केलेल्या satellite phone मुळे, मला सगळ्यां समोर बोलता आले होते. तुम्ही तब्येतिची छान काळजी घेतली आहे. अजुनही तेव्हढेच active आहात. That is excellent . कटारियाच्या शिक्षकाना इथे प्रवेश आहे ना...>>>> अहो सर, तुमच्या सारखे शिक्षक आम्हाला लाभले, हे आमचं फ़ार मोठं सुदैव. नाहीतर, तुम्हाला आठवतच असेल, माझ्यासारखेच, सलिल, संजीव फ़डतरे, प्रवीण पोळेकर, अनिरुद्ध गोडबोले, आणी ईतर..... आता काय बोलायचं! मंत्री मॅडम ना सगळ्या वर्गाने wish केल्यावर त्या जे म्हणायच्या ते आठवलं. त्या म्हणायच्या, " हं, don't bother to wish , शिक्षकांबद्दल तुम्हाला किती आदर आहे ते माहित आहे. " आता आठवलं की जाणवतं, की तुम्हा सगळ्यांना, आम्ही मुलांनी आमचं आयुष्य असं फ़ुकट न घालवता, सत्मार्गी लावायला पाहिजे, याची मनापासून किती कळकळ होती. म्हणुनच म्हणतो, तुमच्या सारखे, तसेच, मंत्री मॅडम, सरोज मॅडम, जोशी सर, माडगुत मॅडम, कर्वे मॅडम, दाढे मॅडम, आपटे सर, अभ्यंकर मॅडम आणी ईतर शिक्षकांसारखे शिक्षक आम्हाला लाभले हे आमचं भाग्य. मी आणी सलिल, दहावी झाल्यावर दर वर्षी शाळेमधे चक्कर मारत असू. छान वाटायचं. सगळ्यांच्या भेटी व्हायच्या. आम्हा सगळ्या मुलांची एकच खंत होती की शाळेचं evergreen DITCH , बुजवल्या गेलं. छान वाटलं तुम्हाला इथे बघुन. असेच येत रहा.
|
Pendhya
| |
| Tuesday, April 25, 2006 - 5:00 pm: |
| 
|
मी प्रमोद काळे. नाव ओळखीचे वाटतय का?>>>> अहो सर, तुमच्या User ID वरुनच लगेच लक्षात येतं. शाळेत तुमची सही अजुनही आठवते. PVK , अशी सही असली की कळायचंच.
|
Pvk
| |
| Wednesday, April 26, 2006 - 1:32 pm: |
| 
|
पेन्ढ्या, डिच बुजवली जाऊ नये म्हणून मीसुद्धा खूप धडपड केली. पण त्या जागेची कमर्शिअल किम्मत आपण विचारात घेतली नव्हती. आपण मूर्खच! असो. स्वागताबद्दल धन्यवाद. सन्जीव आता काय करतो? सलील वरचेवर भेटतो, पण तुम्ही इतर सगळे काय करता? कुठे असता? मुख्य म्हणजे तुम्हाला जे काही करायचे होते, तेच करायला मिळते आहे ना? सवडीने लिही.बाय.
|
Pendhya
| |
| Thursday, April 27, 2006 - 3:20 am: |
| 
|
सर, मी, तुम्हाला एक - दोन दिवसांनी मेल करतो.
|
Ydkhare
| |
| Sunday, April 22, 2007 - 5:56 pm: |
| 
|
Barobar warsha zale.. Ikde konich kase firakle nahi.
|
Pendhya
| |
| Tuesday, April 24, 2007 - 3:28 am: |
| 
|
योगेश, मुख्य म्हणजे आवड पाहिजे. जमलेच तर, बरोबरीच्या बॅचचे मित्र, मैत्रिणी असले तर जास्तच छान. पण मला वाटतं, कटारीया चा मोठा परीवार, ईथे नाही.
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००६ |
|
|