Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Dombivali

Hitguj » My city » Greater Mumbai and Konkan » Thane » Dombivali « Previous Next »

Jo_s
Tuesday, October 16, 2007 - 8:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरेवा, बरेचजण आलेकी इथे.आता शामली राहीली फक्त.

निल्या पुण्यात कुठेरे बाबा. आवडलंका पुणं. डोंबीवली आणि पुण्यातल्या लोकांत फार फरक आहे म्हणून म्हटलं.

गोळेकाका तुम्हीही बऱ्याच दिवसांनी?
पुण्यात गेले २ दिवस पहाटे जरा गारवा असतो, दिवसा उकाडाच.

झक्कास मी पुण्यातच,
छानच मैफिल झाली असेल संदीप सलिलची. पुण्यात असून अजून मी त्यांचा कार्यक्रम पाहीलेला नाही. वेळेचा आभाव ...

सुधीर


Rabhajo
Saturday, October 20, 2007 - 8:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पराग हे 'झक्कास' काय नामाभिधान असो...
होय डोम्ब्स ला गेलो होतो ना एप्रिल ०७ मध्ये, मेल टाक
रभाजोशि@याहू

Saurbha
Saturday, October 20, 2007 - 9:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

aataa me aaloy na aata nahi thand rahnar

Nilyakulkarni
Wednesday, November 21, 2007 - 3:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुधीर पुण्यात कोथरुडला
तु कुठे असतोस
भेटुयात


Na_kool
Thursday, November 22, 2007 - 4:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार मित्रान्नो. कसे आहात. मी नविनच आहे मायबोलीवर. सगळ्यान्च्या ओळखी करत फिरतो आहे.

Nilyakulkarni
Thursday, November 22, 2007 - 7:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार रोहित

मायबोलि आणि डोंबिवलित तुमचे स्वागत........


Nilyakulkarni
Sunday, December 02, 2007 - 8:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुठे गायब आहेत सर्व... डोम्बिवलिकर कुठे आहेत
हल्लि कोनालच वेळ नसतो क इकडे यायला...

गोळेकाका...शामलि...सुधीर.. अरे हजेरी लावत चला.....

सुधीर तु कुठे असतोस पुण्यात..

भेटुयात लवकरच.....


Madhavrao123
Monday, February 11, 2008 - 4:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार मित्रांनो, मि माधव मराठे.. मुळ ज़ळगाव जवळिल खेडे गावाचा आनि डोंबिवलि ला १९९५ पासुन स्थाइक आहे. सद्या कामानिमित्त मलेशियात आलोय. आप्ला डोंबिवलिचा ग्रुप आहे म्हनुन बर वाटले. आपलि वोळख द्याल का..

Nvgole
Monday, February 11, 2008 - 12:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मराठे साहेब आपले इथे स्वागत असो.
डोंबिवलीने हल्ली भलतीच थंडी अनुभवली आहे.
आजच जरा वातावरण उबदार होत आहे.

मलेशियात काय विशेष आहे सध्या?


Jo_s
Tuesday, February 26, 2008 - 9:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे इथे थोडी हालचाल झालेली दिसत्ये.

माधवराव आपलं इथे स्वागत....

गोळे काका बरेच दिवसांनी?


Nvgole
Wednesday, February 27, 2008 - 6:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुधीर अरे हल्ली कुठे असतोस?
अधून मधून डोकावत जा बाबा!


Ramkarnik
Thursday, February 28, 2008 - 10:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार,काय डोंबिवलिकर कसे आहात सगळे

Jo_s
Friday, February 29, 2008 - 3:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गोळे काका बऱ्याच दिवसात इथे कोणी येईना त्यामुळे मीही आलो नव्हतो.
निल्यातर गायबच झालेला दिसतोय.

राम , राम राम, तुम्हीही डोंबिवलीचेच का?


Ramkarnik
Saturday, March 01, 2008 - 5:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो सुधिर मि पुर्विचा पार्लेकर आणि आताचा डोंबिवलिकर

Nilyakulkarni
Saturday, April 12, 2008 - 11:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार...

खरच खुप दिवस कोनी इकडे फिरकत नाही,,, सुधीर.. कसा आहेस.. पुन्यात कोठे असतोस..
बाकि डोंबिवलिकर काय म्हनताय..

इथेच भेटुयात अधुन मधुन...


Moderator_10
Monday, April 21, 2008 - 1:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे सदर आता खालील ठिकाणी हलवण्यात आले आहे.

/node/1826

.
हितगुज दिवाळी अंक २००७
मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज दिवाळी अंक २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators