|
Sashal
| |
| Tuesday, April 01, 2008 - 7:02 pm: |
| 
|
अशुद्धपणातही अशुद्धपणा? अशुद्ध 'अशुध्द' असे अशुद्ध लिहू नको. 'अशुद्ध' असे शुद्ध लिही! >>> 
|
मुद्दा मराठी लिहीण्याचा आहे की देवनागरी? मृण, तू माझ्यावर बिनबुडाचे आरोप ऊर्फ चिखलफेक करते आहेस.
|
Sashal
| |
| Tuesday, April 01, 2008 - 7:05 pm: |
| 
|
बिनबुडाचे >>> हा शब्द मला पब्लिक फोरम वर वापरायला non-kosher अयोग्य वाटतो ..
|
मला इथे ' पब्लिक फोरम' लिहीणं अयोग्य वाटतं.
|
non-kosher सारखा शब्द वापरून एखाद्या धर्माचा अश्या तर्हेने केलेला जाहीर उल्लेख पण अयोग्य आहे! भलत्यासलत्या अवयवांची नावं इथे लिहिणं तर मुळीच नको! जाहीर निषेध!
|
धर्माचा जाहीर अनुल्लेख म्हणायचंय तुला, हो ना?
|
हो हो तेच ते!!
|
Chafa
| |
| Tuesday, April 01, 2008 - 7:39 pm: |
| 
|
अरे! बाफ ला नाव ठेवायचे आहे, एकमेकांना नाहीत. ती नंतर ठेवता येतील! ते निषेध, मोर्चे, अयोग्य शब्द, माशुपो वगैरे राहु द्या आणि लालू म्हणते तसे हे तिकडे हलण्याच्या आत नाव शोधा! बरं सशल, 'गुच्छ', 'ताटवा' वगैरे नावं ठेवली तर ट्युलिप, PK , चंपक व माझ्यासारख्या मोजक्या लोकांचा काही प्रश्न नाही. पण तुमच्यासारख्यांना 'काटे' म्हणुनच यावं लागेत त्यात. ~~D
|
मग जुडी नाहीतर जुडगा म्हणू. मोळी चालेल. थवा? गट? जमाव? पंगत? ठेला?
|
गेला गेला.. NJ बा. फ. गेला.
|
Arch
| |
| Tuesday, April 01, 2008 - 8:07 pm: |
| 
|
मग " झाडू " नाव योग्य वाटत. त्याखाली हवं तर खराटा, केरसुणी असे sub groups . झाडताही येईल आणि त्यामुळे स्वच्छही राहील. 
|
Sashal
| |
| Tuesday, April 01, 2008 - 8:11 pm: |
| 
|
चाफा, गुच्छ्यात फ़क्त फुलं आणि काटेच असतात ह्या तुझ्या तोकड्या समजुतीची कीव करावी तेव्हढी थोडीच असं मला वाटतं .. फुलं, पानं, देठं, काटे ह्याबरोबरच गुच्छ्यात असतो फुलांचा सुगंध, त्यांच्या दर्शनाने आणि सुवासाने तृप्त झालेली मनं, त्यातला निस्सीम आनंद, समाधान .. लिहायला शब्दच कमी पडतील .. तेव्हा तुझ्या केवळ कंपूगिरी चे प्रतिनिधीत्व करणार्या मतांचा अतीव अनादर वाटतो मला आणि परत एकदा त्यावर त्रिवार निषेध मी नोंदवू इच्छिते ..
|
टोळी. चमू. गठ्ठा. गड्डा.
|
Lalu
| |
| Tuesday, April 01, 2008 - 8:17 pm: |
| 
|
ही नावं NJ बाफ साठी आहेत काय?
|
>>> त्यांच्या दर्शनाने आणि सुवासाने तृप्त झालेली मनं गुच्छात???
|
ही एक इमेल आली आहे मला. इंडियानापोलीसला आहे हा कार्यक्रम. NJ ला ही असेलच. पण हे चार लोक सध्या अमेरिकेत प्रोग्रॅम करत आहेत ह्याची नोंद असावी. Happy to let you know about the wonderful and famous Marathi program "Gajra" has been organized to celebrate Gudhi Padvaa this year. Gajra many of you know is a very a highly popular, variety entertainment program that stars distinctive Marathi artistes like Smita Talvalkar, Sudhir Gadgil, Deepak Deshpande and Tyagraj Khadilkar. Date and Time: Friday, April 11th, 6:00 pm-10:00 pm Where: India Community Center, 4420 W. 56th St., Indianapolis, In 46219 Tickets: Adults - Members: $20.00, Non-members: $25.00 Students - $5.00 Kids 12-18 years - $5.00 Kids 12 years - free. $3.00 if baby-sitting requested. Ticket Charges includes dinner as well. Baby Sitting arrangements is available as well !
|
Arch
| |
| Tuesday, April 01, 2008 - 8:43 pm: |
| 
|
अमेय, तुला त्या group ची contact info मिळेल का? आणि मिळाली तर मला email करशील का?
|
मिळाली की करतो नक्की.
|
Upas
| |
| Tuesday, April 01, 2008 - 8:53 pm: |
| 
|
GTP अधिकृतरीत्या चालू झाला म्हणायचा.. नाक्यावरील टोळक्याचा विजय असो.. 
|
नाका आणि टोळकं म्हणजे नक्की कुठले बा. फ. म्हणायचे उपास? कारण सध्या कुठला समूहवाचक शब्द कुठल्या बी बी चं बारसं करायला वापरालाय काही कळत नाही! एन. जे. बी बी हलवला तो हलवला. पण त्या लिंकवर गेलं तर access denied म्हणतात! (इतकं का मी वाईट साईट लिहित होते!)
|
Sashal
| |
| Tuesday, April 01, 2008 - 9:48 pm: |
| 
|
मृण्मयी, तू इकडे गेली होतीस का?
|
हे सदर आता नवीन मायबोलीवर हलवण्यात आलेले आह. कृपया पुढील लेखन या दुव्यावर करावे. /node/1614
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००६ |
|
|