|
UV , दादरचा संबंध फ़क्त फ़ास्ट लोकल पकडण्या पुरताच येतो... दादरच्या गर्दीत जिव अगदी कासाविस होतो... तरी बरं हल्ली दादर पश्चेमेला फ़ेरी वाल्यांना बसण्यास मनाई केली आहे...
|
Arun
| |
| Thursday, May 25, 2006 - 3:30 am: |
| 
|
युवी : आहे रे, मी इथेच आहे. बोल. तू कसा आहेस? ..........
|
अरूण आहे मी एकदम मजेत आहे,बरं वाटलं बय्राच दिवसांनी भेट झाली पण झक्कीकाका कुठे राहिले?
|
Arun
| |
| Thursday, June 01, 2006 - 3:33 am: |
| 
|
समस्त दादरकर, उठा, जागे व्हा. हा BB हलता असू द्या .............
|
अरुण गारठले दादरकर. कसले उठतायत आता..
|
GD का रे भो... जो पर्यंत दादर आहे तो पर्यंत हलत राहिल हा BB अरून कधी फ़ेरी मारतोयस दादरला?
|
अरे काल पावसाने मजा केली ना म्हणून म्हटले. तू कधी पोहोचलास काल घरी?
|
तसा उशिरच झाला घर गाठायला तुझं हापिस काय म्हणतयं? UV कुठे गायबलाय?
|
Arun
| |
| Friday, June 02, 2006 - 3:29 am: |
| 
|
दादर कसलं गारठतय !!!!! असे कित्येक पावसाळे आले आणि गेले, दादर आहे तस्सच आहे. हं आता तो रानडे रोड तेव्हडा बदलला आहे, फेरीवाले गेल्यापासून ............ दादरचे युवराज कुठे गायब झाले? कोणा युवराज्ञी बरोबर बाहेर गेले आहेत काय ????????? इंद्रा : इतक्यात नाही रे. पण एकदा यायचं आहे.
|
अरुण, अगदी बरोबर... दादर UV , पहिल्या कसोटीचा सराव करत असेल GD आहेस का?
|
हाय अरुण, इन्द्रा! आहे बोल. माझे हापिस काय म्हणणार अजून? अरुण अरे मी कधी म्हटलं दादर गारठलय.
|
Ajjuka
| |
| Friday, June 02, 2006 - 7:38 am: |
| 
|
पाऊस उघडलाय का मुंबईत?
|
Arun
| |
| Friday, June 02, 2006 - 8:23 am: |
| 
|
GD: असं कसं तुझं ऑफीस? काहीच कसं म्हणत नाही ????? पहिल्या कसोटीचा सराव करत असेल >>>> इंद्रा : ऑफीसमध्ये बसल्या बसल्याच ना ????? मग ठीक आहे .............. }
|
कालपासून फार म्हणावा असा पाऊस नाही इथे अज्जुका. बर्यापैकी उघडीप आहे. अरुण, बघ ना. बाकी काही नाही तरी आता जरा झोप असं म्हटलं असतं त्याने, तरी मला चाललं असतं.
|
GD , झोपलेल्यांना तो काय वेगळ सांगणार... अज्जुका, आज तरी पावसकर सुट्टीवर गेलेत... अरूण, हापिसात उठता बसता सराव
|
कसला युवराज्ञी बरोबर फिरतोय आमच्या नशिबात काही कोण युवराज्ञी नाहीये असंच वाटतंय, अरे इंद्रा,अरुण माझ्या PC चा मदरबोर्ड उडालाय त्यामुळे कॉम्प्युटर बंद आहे सध्या, आता मदरबोर्ड रिप्लेस करुन मिळेल तेव्हाच येईन. सायबर कॅफ़े नाही परवडणार रोज रोज,अधून मधून एखादी फेरी मारेन.
|
UV मदरबोर्डला नियमित औषधपाणी करत जा... वरवर ठिक वाटला तरी आतून व्हायरस पोखरत असतो...
|
Arun
| |
| Monday, June 05, 2006 - 3:53 am: |
| 
|
UV: फक्त मदरबोर्डलाच औषधपाणी बरं का. स्वतःसाठी नाही ..........
|
नमस्कार, पुन्हा अवतीर्ण झालोय
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००६ |
|
|