|
Puru
| |
| Tuesday, May 02, 2006 - 11:55 am: |
| 
|
...मग??? ...Just kidding! Take it lightly. (Maayboli-bhashet - "Diwa Ghe"!)
|
namaskar mandali, me join hou ka tumha saglyanna... navinach add jhaloy .....
|
Gondhali
| |
| Friday, June 16, 2006 - 3:09 pm: |
| 
|
अरे सगळे कर्वेनगर वासीय कुठे गेले मयुर ची पावभाजी खाल्ली का आणी बरोबर मसाला पाव मयुरच्या बाहेरचा पान वाला भय्या उत्तम पान बनवतो...
|
>>>>> अरे सगळे कर्वेनगर वासीय कुठे गेले अरे ते बिचारे नेहेमीप्रमाणेच ट्रॅफिक जाम मधे अडकले असावेत! एखाद्या चक्रव्युव्हाचा केन्द्रबिन्दु असाव तस हे कर्वेनगर! (पुर्वी गावाबाहेर होत म्हणे)
|
Gondhali
| |
| Sunday, June 18, 2006 - 6:32 pm: |
| 
|
लिम्बुटिम्बु, आमच्या कर्वेनगर्ला आता रस्ते मस्त केले आहेत.. शैलेश, अलंकार, ताथवडे उद्यान, सहवास सोसायटी सगळे आतले रस्ते नवे केले आहेत.. त्यामुळे हा पावसाळा तरी टिकतील
|
Mirchi
| |
| Tuesday, September 12, 2006 - 6:38 am: |
| 
|
shailesh chya aat madhlya 2 rastyanpaiki dar varshi facta 1 ch rasta repair kartat (toch toch) koni ya magcha logic sangu shakel ka 
|
Amikul
| |
| Wednesday, January 31, 2007 - 12:11 am: |
| 
|
mi hi ek karve nagar vasi aahe...pan evdha kami response ka...
|
Vkashikar
| |
| Saturday, April 07, 2007 - 1:45 am: |
| 
|
Mihi ek karvenagar Vasi..... Sarv Karvenagar Vasi gele kuthe?
|
Gondhali
| |
| Sunday, April 08, 2007 - 8:09 pm: |
| 
|
अरे वा आज बरेच दिवसांनी कर्वेनगर मध्ये हालचाल
|
helllooo, kay mhanat karvenagar?
|
ओके, कर्वेनगर इट इज देन ... मयूर पावभाजी आमचा एकेकाळचा अड्डा होता. मयूर पावभाजीच्या बाहेर जो पानवाला बसतो, त्याच्या आजुबाजुला अनेक लोक घोळका करून रात्री उशीरा पर्यंत उभे असतात. त्यातलेच आम्ही. जेवणानंतर पुण्यात पान खायला बाहेर पडणे ही अनेकांची आवडती गोष्ट आहे. मयूर पावभाजी ज्या सोसायटीजवळ आहे, ’नटराज’, तो भाग सुमारे १०/१२ वर्षापूर्वी इतका गजबजलेला नवता. ’प्रतिज्ञा मंगल कार्यालय’ अजून अस्तित्वात यायचे होते. बहुतेक पुणेकरांसाठी हा भाग ’लांब’ होता. अधेमधे काही ठिकाणी मोकळे प्लॉट्स दिसायचे. आणि मुख्य म्हणजे मयूर पावभाजीचा इतका गवगवा नवता. ’अजून एक पावभाजीचे दुकान’ इतकीच त्याची ख्याती होती. प्रसिद्ध पावभाजी आनंद जूस बार वाल्याची होती. पण आता विचार केल्यावर जाणवते की मयूर पावभाजीदेखील इतकी जुनी गोष्ट आहे ! तेव्हा गौरी शंकर, सिंहगड रोडला जोडणारा पूल, भगिनि निवेदिता बॅंक वगैरे काहीच नवते. त्यावेळी या दोन तीन सोसायट्यांमध्ये आपार्टमेन्ट्स बांधायला परवानगीसुद्धा नवती. रविवारी सकाळी लवकर उठून आम्ही नटराज सभागृहात बॅडमिंट्न खेळायला जायचो. मग कुठेतरी चहा पिण्याचा कार्यक्रम ! पण अजूनही मयूर पावभाजीच्या आजुबाजुचा भाग अतिशय चांगल्या आणि भावनिक आठवणी जाग्या केल्याशिवाय राहत नाही, हे खरे !
|
Monakshi
| |
| Wednesday, July 11, 2007 - 6:39 am: |
| 
|
नमस्कार, मी रहाते पार्ल्यात पण पुण्याला माझ्या चुलत सासयांचे घर आहे, त्यामुळे आमचे बरेचदा तिथे येणे जाणे असते. आम्ही कर्वेनगर मध्ये नटराज कॉलनीत रहातो. छत्रपती, तुम्ही जी मयुरची पावभाजी सांगीतलीत ती excatly कुठे आहे? next time जेव्हा पुण्याला जाईन तेव्हा नक्की जाऊन येईन तिकडे. आणि गणेश भेळ माहित आहे का तुम्हाला?? छान भेळ मिळते तिकडे, आणि चितळ्यांची एक branch 'देवेश' पण आहे तिकडेच त्यामुळे आमचे डेक्कनपर्यंत जाण्याचे कष्ट वाचतात.
|
मयूर पावभाजीचे दुकान प्रतिज्ञा मंगल कार्यालयाच्या शेजारी आहे. अलंकार पोलीसचौकीसमोरून नटराज हौसिंग सोसायटीकडे येणाऱ्या रस्त्यावर उजव्या बाजूला हे पावभाजीचे दुकान आहे. देवेश मुळे डेक्कनवर जाण्याचे कष्ट वाचतात हे खरे आहे. श्रीमान सोसायटी, नटराज सोसायटी, कर्वे नगर येथील लोकांना पूर्वी चितळेकडून काहीही आणायचे असेल तर गर्दीतून वाट काढत डेक्कन पर्यंत जावे लागायचे. आता देवेशमुळे हेच काम अर्ध्या तासात होऊ शकते.
|
Monakshi
| |
| Thursday, July 12, 2007 - 5:12 am: |
| 
|
thanks छत्रपती, आता मी नक्की जाऊन येईल. काल मी माझ्या नवर्याला सांगितलं तर म्हणाला मला माहिती आहे ते दुकान, जाम झापलं मग मी त्याला, मला नेलं नाही म्हणून. असो, होतं असं कधी कधी.
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००६ |
|
|