|
Nanya
| |
| Thursday, June 07, 2007 - 11:23 pm: |
| 
|
अभ्यंकर सरांच्या class चा BB आहे, वेगवेगळ्या colleges चा BB आहे, पण फ़क्त सांगलीकरांचा BB कुठे आहे... म्हणुनच... सर्व सांगलीकरांकरिता.. सांगलवाडीपासुन ते विश्रामबागपर्यंत, धामणीपासुन ते बुधगावपर्यंत, आणि इतकेच नव्हेतर.. ज्याला कोणाला आपली सांगली "चांगली" वाटते, अश्या सर्वांसाठी...
|
माझ्या लहानपणी, मे महिन्याच्या आणि दिवाळीच्या सुट्टीत मी सांगलीला माझ्या आजोळी जात असे. अगदी लहानपणापासून ते अकरावीत जाईपर्यंत न चुकता ही प्रथा मी राबवली होती. पण या BB वर अजून एकही संवाद मांडलेला नाही ते पाहून थोडे वाईट वाटले. सांगलीकर बहुतेक इंटरनेटचा वापर इतक्या चोखंदळपणे करत नसावेत. पण मला खात्री आहे की अनेक सांगलीकर सध्या परदेशात वास्तव्य करत आहेत, ज्यांना हा BB सहजतेने वापरता येतो.
|
|
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|