|
Saee
| |
| Thursday, April 19, 2007 - 10:26 am: |
| 
|
सिंहगड रोडवर राहणार्या, घर असणार्या किंवा घर घेणार असलेल्या मायबोलीकरांना सहर्ष आमंत्रण.. या भागात अलिकडे बरेच उपक्रम आणि घडामोडी होत असतात त्यात आपल्यापैकीही कुणी सहभागी असू शकते. त्याबद्दल एकमेकांना सांगू किंवा एकत्र काही करूही..
|
Saee
| |
| Thursday, April 19, 2007 - 10:36 am: |
| 
|
किमान २ - ४ जण आणि कमाल कितीही जणांच्या सहभागाने करता येणारी कोणतीही चांगली गोष्ट, कोणत्याही अटी / बांधिलकी शिवाय आणि आपापल्या निवडीने, आवडीने आणि सवडीने करता येण्यासारखे उपक्रम इथे मांडू. बघू, छोट्या बाबींमधून काही चांगले आणि विधायक घडू शकेल...
|
हा बी बी खालिल ठिकाणी आहे. सिहगड रोड
|
|
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|