Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Bhide Girls

Hitguj » My city » Vidarbha » Nagpur » Bhide Girls « Previous Next »

Ekmulgi
Monday, March 26, 2007 - 6:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमास्कार
इथे भिडे गिर्ल्स शाळे चे नाव दिसले नाहि म्हणुन हि लिन्क चालु केलि.
मि दीपालि फडके. खूप खूप वर्शान पुर्वि......१९८७ चि १०वि...


Mrinmayee
Monday, March 26, 2007 - 8:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिपाली, खरंच खूप छान वाटलं हा BB बघून! मी पण भिडे कन्या शाळेत होते. गेल्यावर्षी आपल्या शाळेला १२५ वर्ष पूर्ण झाली!!!!!!!!!! बराच मोठा समारंभ झाला. आईला विचारून त्यावर इथे काहीतरी लिहिण्याची इच्छा आहे. (ती त्याच शाळेत शिक्षिका होती, ४२ वर्ष!!!!)

Ekmulgi
Wednesday, March 28, 2007 - 7:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा ख़्हुपच मस्त हुर्रे १२५ वर्ष!! एकदम मस्त वटात
आहे हे एकुन कि मझ्या शाळेतलि मैत्रिण इथे भेटालि.



मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators