Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
हडपसर, मगरपट्टा ...

Hitguj » My city » Maharashtra (West) » Pune » Where in Pune? » हडपसर, मगरपट्टा « Previous Next »

Avikumar
Wednesday, August 23, 2006 - 6:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Yapurvi Hadapsar ya navane mi BB chalu kela hota. Kuthe gayab zala kay mahit. Parat jarashi vyapti vadhvun suru karat aahe.

Avikumar
Wednesday, August 23, 2006 - 6:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या बीबीवर आपणासर्वांचे स्वागत आहे. इथे हडपसर, मगरपट्टा सिटीमध्ये काम करणाऱ्या मित्रमैत्रिणिंनि लिहीले तरी मला आनंदच होईल.

मी लहानाचा मोठा हडपसर मध्येच झालो. माझा नविन बंगला पण इथेच आकाराला येत आहे. आणि माझे आईवडिलही इथेच रहातात. आय बी एम बिल्डिंगच्या अगदी जवळच!!!

Avikumar
Thursday, August 31, 2006 - 7:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे..कोणीच फिरकत नाही इथे. कसे काय बुवा? मागल्यावेळी सुध्धा हडपसर नावाचा बीबी यामुळेच बंद झाला होता बहुतेक.

कुणीच interested नाहीये का इथे लिहिण्यात?


Shaileshkm
Friday, September 01, 2006 - 12:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे आय्बेईम ची बिल्डीन्ग कुठे बन्त्ये? वेग्वेगल्या कथा ऐक्तोय.

मी इथे टॉवर १ मध्ये (साय्बेस).


Avikumar
Friday, September 01, 2006 - 11:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शैलेश, अरे आय बी एम ची बिल्डिंग सासवड रोड वर आहे. हडपसर मधुन सासवडकडे जायला एक फाटा फुटतो. याच रोड्वर ग्लायडिंग क्लबचे मोठे मैदान आहे. ते संपले की पीएमसी ची हद्द संपते. एक लहानसा जकातनाकाही आहे तिथे. तिथेच डाव्या हाताला आहे ती बिल्डिंग. आणि विषेश म्हणजे ति बांधुन पुर्ण झाली आहे आणि कार्यरतही झाली आहे केव्हाच. माझे घर जकातनाक्याजवळच आहे. आय बी एम मला अगदी चालत पाच मिनीटांच्या अंतरावरच आहे! :-)

Usha2008
Sunday, April 27, 2008 - 11:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hello Mr. Avi ani Mr. Shailesh,adHadapsar, Mkari pan hadapsarrchich ahe, Koni amchyashi gappa marel ka?

.
हितगुज दिवाळी अंक २००७
मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज दिवाळी अंक २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators