|
P_para2
| |
| Saturday, May 27, 2006 - 3:42 pm: |
| 
|
वणी, जसं सगळयांना आपलं गाव आवडतं, गावा विषयी अभिमान वाटतो, तसचं माझही आहे. परंतु वणी च्या बाबतीत हे जरा विशेष आहे. आणि ही गोष्ट कोणीही वणीकर मान्य करेल अगदि १ दिवस वणीत राहलेला "वणीकर" सुद्धा........ वणी रे वणी................ वणी चे रस्ते चौकोनी, वणी च्या बायका पद मिनी, वणी चे लोकं नारदमुनी, ज्याचं नाही कुणी, त्याचं आहे वणी, निरगुडेचं प्यावं पाणी, अशी ही आमची वणी आहे बहुगूणी..................... तर, माज़्या भाऊ आणि बहिणी लोकांनो आपली माहिती, अनुभव इथे धडाध्ड पोस्ट करा.........................
|
|
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|