Saavni
| |
| Thursday, March 23, 2006 - 4:10 am: |
| 
|
एकीकडे अभ्यन्कर सरान्चा विषय निघाला होता. मी गावभाग बेच ला होते. अजून कोणी आहे का. ९८ बारावी ला होते. सरान्च्या तब्येतीबद्दल कुणाला काही माहित आहे का.
|
r u talking about Shrikant Abhyankar ?
|
Saavni
| |
| Thursday, March 23, 2006 - 8:48 am: |
| 
|
हो... अर्थातच. सान्गलीतली अरध्यापेक्शा जास्त मुल त्यान्च्याकडेच क्लास ला जातात ना म्हणून म्हट्ल की कुणाला माहित आहे का ह्याची विचारपूस करावी.
|
शेवटचे ऐकले त्याप्रमाणे त्याना Diabetes चा त्रास होत होता. म्हणुन त्यानी batches कमि केल्या होत्या. ऐकण्यात आहे की विश्रामबाग चि batch देखिल बन्द केली आहे,
|
माफ़ी असावी. मी मूळचा मिरजेचा. पण अभ्यंकर सर आम्हाला एके काळी मिरजेतही शिकवायला यायचे. त्यामूळे मी विचारले. पण ते खरच खूप छान शिकवतात. पुढील भारतभेटीत त्यान्ची भेट नक्की घेईन. मला त्यान्चा कोणी पत्त देईल का
|
Saavni
| |
| Friday, March 24, 2006 - 9:39 am: |
| 
|
शेखर तू कधीच बोलतो आहेस माहित नाही. म्हन्जे त्यान्च किडणी च ओपरेशन झाल होत. पण त्यानन्तर आता ते कसे आहेत हे माहितेय का कुणाला
|
माझ्याकडची info बरीच जुनि असावी. एका मित्राने दिलेली update होति. कधी झाले सरान्चे operation ?
|
Rimzim
| |
| Tuesday, April 04, 2006 - 1:02 am: |
| 
|
me kahi diwas (12th std) sangli la hote, tya veli jayachche ya class la. mazya Dad che ek frd ajun tithe ahet. last visit madhe me sarana bhetale Hes doing good now. Swapnil: sarancha patta....(i dont remember the name) pan main Bus Stand samorun Shivaji mandai la janara jo road ahe tikade jatana take first left. 1/2 ghara sodali ki pink colour che 2 (or3) majali ghar ahe tyanche. amhi tyana Abhynkar " maha bhayankar" mhanayachot. ani ho tyanche topan nav i guess bandya aahe, so kadhi kadhi amache kaka mhanayache Bandya bhetato ka?
|
आभार रिमझीम, पुढील भारतभेटीत सरान्ची भेट नक्की.
|
Prasad7
| |
| Wednesday, April 05, 2006 - 7:21 pm: |
| 
|
Swapnil Are abhyankar sarani ghar badalale ahe. Te ata goan bhagat rahatat. Visava choukat jaun tyanche ghar vicharales tar sangatil tula konihi
|
Saavni
| |
| Thursday, April 06, 2006 - 6:55 am: |
| 
|
माझ्या मते Rimzim आणि Prasad7 तुम्ही दोघंनी सांगितलेला पत्ता एकच आहे. म्हणजे त्यांचं घर गावभागातच धरता येईल पण Rimzim च्या म्हणण्याप्रमाणे bus stand वरून शिवाजी मंडै कडे येतानाच्या एका turn ला ते आहे. पण हां कुणालाही विचारलं तर कुणीही सांगेल हे आहेच.
|
>>कुणालाही विचारलं तर कुणीही सांगेल
बाकी सावनी ma.nDaI - मंडई असं लिही.
|
अभ्यंकर सर ही काही छोटी असामी नाही. तेव्हा मला शोधणे फ़ार कठीण जाईल असे वाटत नाही. शिवाजी मंडईच्या रस्त्याला मी लागलो की सहजच सापडेल. धन्यवाद सर्वाना. सराना माझ्या मते एक मुलगाही होत,नाव नाही आठवत आता, पण माझा मित्रही होता (नाव आठवत नाही तर कसला मित्र असे म्हणु नका, क्षमा करा). बहुधा मंदार नाव त्याचे. काय करतो हल्ली, काही कल्पना???
|
Prasad7
| |
| Thursday, April 06, 2006 - 4:17 pm: |
| 
|
अरे तो सध्या MBA करत आहे NITIE madhe माज़ा क्लासमएट होता तो.
|
मी कधी त्यांच्या class ला गेलो नाही (एकदा जायचं ठरलेलं पहाटेच्या class ला पण मिरजेहून रोज जमणार नाही म्हणुन राहिलं) पण माझ्या बर्याच मित्रांकडून ऐकलं आहे की ज्याला पैकीच्यापैकी मार्क पडतील गणितात त्याला बक्षीस देतात (बहुदा सोनं)
|
हो हे खरे आहे. ते बक्षिसे तरी देतात असे मी पण ऐकले होते. मला तर कधी मिळालेच नाही. पण मिरजेमध्ये माझ्या वेळेला (२००० सालचा १२ वी पास आउट मी), सरान्च्या क्लासेसची जबरदस्त क्रेझ होती.
|
तू बरोबर ऐकलं आहेस अमेय (की अमेया? ) माझ्या २ मित्रांना मिळाले होते... १ तोळे सोन्याची चेन होती बहुतेक
|
असली बक्षिसं मित्रांनाच मिळतात कायम...
|