Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
मावळे

Hitguj » My city » Maharashtra (West) » Pune » Where in Pune? » मावळे « Previous Next »

Maanus
Friday, March 17, 2006 - 2:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मावळातले दोन जन झालो म्हणुनशान आपल्या खेड्याचा बी योक ब्यी ब्यी सुरु करतोया.

व्हय र मावळ्या, म्या पौडाचा पावटा हाय. कुळ धरणाच्या आल्याड येत न्हव?


Maanus
Saturday, March 18, 2006 - 12:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मावळा!!! कुठे गायब झालास रे?

पहील्यांदाच कोणतरी गावाकडचे internet वर भेटतेय.


Mawla
Saturday, March 18, 2006 - 2:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Kule Paud-Pawana dharnachya road war paud pasun 6 km was ahe ..chalya chya palyad
udsathe@yahoo

Maudee
Tuesday, April 04, 2006 - 12:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुठे आहेत सगळे मावळे?

Maanus
Tuesday, April 04, 2006 - 1:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आहोत जागे आहोत, बोला काय खबर आहे.

Maudee
Wednesday, April 05, 2006 - 4:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खबर काहीच नाही....कोणीच काहीच बोलत नाही म्हणून विचारले.
बरेच दिवसानी मावळ प्रान्ताबद्दल काहीतरी ऐकायला मिळणार म्हणून मी उत्सूक होते


Maanus
Wednesday, April 05, 2006 - 2:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

म्हनंण तुमच रास्त आहे, पण काय आहे मावळातले जास्त लोक online नाही.

गेल्या काही वर्षात खुप प्रगती झालीय मावळात.

मंहीन्द्रा ईन्टरनॅशनल कॉलेज ह्यामुळे सगळ्या बदलाला प्रोत्साहन मिळाले. उमेश वर ज्या कुळे गावाबद्दल बोलत आहे तिथे मंहीन्द्रा ने काही वर्षापुर्वी दोन डोंगर विकत घेवुन ईन्टरनॅशनल कॉलेज टाकले. आता एक शाळा पण सुरु केलेय. ह्यामुळे चिकार लोकांना रोजगार व ओघाने पैसा मिळाला. रस्ते सुधारलेले मधे पण पावसाने परत खराब झालेले दिसतायत.

त्यानंतर साहेबांनी जवळजवळ २०० एकशे एकर जागा घेतलीय, बहुतेक सहारा सिटी सारखा एखादा प्रकल्प सुरु करणार आहेत असे दिसतेय.... नाही नाही सुरु झालाय. पौड गावातल्या डोंगरावर गेले की तुम्हाला दिसेल डोंगराच्या त्या बाजुला किती changes होत आहेत.

मुळशी धरणाची expriry date उलटुन १० एक वर्ष झालीत, पण अजुनही धरण तग धरुण आहे. मधे रस्ते चांगले झाल्याने व चांदनी चौक, युनिव्हर्सीटी मधे पोलीसांचा सुळसुळाट खुप झाल्याने लोकांना मुळशी धरणाच्या निसर्गरम्य जागेची discovery झाली व शनिवार रविवार तिथे गाड्यांचा सुळसुळाट वाढलय. ओघाने खुप नविन हॉटेल पन झालेत. तरी एक चांगले आहे की अजुनही महाबळेश्वर पाचगणी सारखे अती commercialization झालेले नाही. कदाचीत होणार पन नाही कारण अती पाउस व बहुतेक जागा टाटा कुटुंबीयांच्या मालकीची आहे.

तुम्ही आवश्य एकदा मुळशी धरणाच्या परिसरयाला भेट द्या, संपुर्ण डोंगर तम्हीनी घाट पालथा घाला खुप निसर्ग सौदर्य बघायला भेटेल.


Maudee
Thursday, April 06, 2006 - 6:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद माणूस,
मावळाबद्दल इतकि माहीती दिल्याबद्दल.

तुम्ही अजून मावळात असता का??

मला आहे थोडीफ़ार माहीती मावळबद्दल.
माझे सगळे बालपण तिथेच गेले आहे.


Maanus
Thursday, April 06, 2006 - 1:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा ! , कोणते गाव आपले?

मी सध्या new york मधे आहे. ईथे एका गुंतवणुक करणार्‍या बॅकेला ते रोज किती पैसे गमवु शकतात हे शोधुन देण्याचे काम करतो :-)


Maudee
Monday, April 10, 2006 - 5:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तळेगाव दाभाडे.......१०वी पर्यन्तचे माझे शिक्षण तिथेच झाले आहे

Sarivina
Tuesday, April 25, 2006 - 10:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ग्रेट, आम्ही दोघेही तळेगावचे. समर्थ विद्यालय. मी आताच तळेगावचं नविन पोस्ट टाकलयं. Maudee तुझी शाळा कोणती आणि batch?



Maudee
Wednesday, April 26, 2006 - 11:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hi sarivina
आम्ही दोघे म्हणजे कोण??
माझी शाळा रामभऊ परूळेकर.
१९९५ pass out . तुझी batch कुठली


Sarivina
Wednesday, April 26, 2006 - 12:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हाय!आम्ही म्हणजे मी आणि माझा जीवनसाथी (लौकिकार्थाने नवरा)- तो ८५ पास आउट आणि मी ८६

Rajesh_polekar
Sunday, September 03, 2006 - 6:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ghol he majhe gaav, taluka-velhe, dist-pune,
pharach cchhan aahe majhe gaav.


Maanus
Friday, August 10, 2007 - 5:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोणीच फिरकले नाही होय इथे इतक्या दिवसात... :-(

Sarivina
Wednesday, September 19, 2007 - 12:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Kasa kaay mitraho...saare maavaLe khushaal na? sadhya chhaan paaus padatoy maavaLaat... Dhuvaandhaar...

Maanus
Wednesday, September 19, 2007 - 2:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा मुळशी कडे गेल्या होत्या का?
ताम्हीनी घाटात मजा येते असेल नाही.


Sarivina
Thursday, September 20, 2007 - 10:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो. सगळीकडे खुपच छान वातावरण आहे. आणि मुख्य म्हणजे कारवी फ़ुलली आहे. पहायला जायचे आहे.

Sarivina
Thursday, September 20, 2007 - 10:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दोन आठवड्यापुर्वी वरसगाव, पानशेत, राजगड पायथा असे फिरुन आलो. मधली खिन्ड धमाल आहे. बाय द वे, तुम्ही किंवा तू (जे अप्लिकबल असेल ते) कोण्या गावचे मावळात. आम्ही तळेगावचे.

Maanus
Thursday, September 20, 2007 - 1:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा मजा आहे :-)
मी पौड मधला, मुळशी धरणाच्या १० एक कि.मी. आधी हे गाव. कोथरुड मधे पौड रोड वैगेरे माहीत असेल तर तो रोड जिथे जातो त्या गावातला.

मी तुच आहे अजुन.
ते पिंपरी चिंचवडच्या पुढे आहे ते पण तळेगावच ना? का तळवडे? तुम्ही तिकडच्या का मुळशीच्या आसपास कुठल्या तळेगाव मधल्या?

Sarivina
Friday, September 21, 2007 - 10:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो. पौड माहित आहे. मुळशीला चक्कर असते नेहेमी आमची. मीही तुच आहे बरका. आम्हि तळेगावचे. देहुरोडच्य पुढे लोणावळ्याआधी येते तेच. सध्या चिन्चवडला असतो.

.
हितगुज दिवाळी अंक २००७
मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज दिवाळी अंक २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators