|
अंताक्षरीचे नियम १. गाण्याची सुरूवात ही सुरूवातीपासून केली जावी. फक्त सुरूवातीचे आलाप किंवा गुणगुणणे वगळावे. गाण्याचे धृपद पूर्ण लिहीले जावे. धृपद पूर्ण लिहीले नसेल किंवा गाण्याची सुरूवात सुरूवातीपासून केली नसेल तर गाणे बाद धरले जाईल. २. गाणं त्या पानावरुन वाहून गेल्याशिवाय त्याची पुनरुक्ती करु नये. ३. दोन किंवा अधिक गाणी एकाच वेळी किंवा काही अंतराने पण एकाच अक्षरापासून लिहीली गेली तर सर्वात आधी आलेलं गाणं ग्राह्य धरुन पुढील गाणे लिहावे. ४. अ, आ, ओ सारखे स्वर स्वतंत्रपणे वापरले जावेत अपवाद इ / ई आणि उ / ऊ चा). ५. नवीन गाण्याची सुरूवात आधीच्या गाण्याच्या शेवटच्या अक्षराने किंवा शेवटच्या एक अथवा अधिक शब्दांनीही करता ये_ईल. शेवटचा शब्द घ्यायचा असेल तर तो आहे तसाच घेतला जावा. त्याची रूपे किंवा समानार्थी शब्द घे_ऊ नयेत. ६. फक्त मराठी अंताक्षरीमध्ये शेवटचे अक्षर ल\' असल्यास, गाणे लिहिणार्याने पर्याय द्यावा. पर्याय दिला नसल्यास पुढचे गाणे एकतर, \'ल\' पासूनच लिहावे, किंवा उपांत्य अक्षरापासून लिहावे. पर्याय दिला असला तरी तो घेणे बंधनकारक नाही. हा नियम हिंदी अंताक्षरीसाठी लागू नाही ७. मराठी अंताक्षरीमध्ये शेवटचे अक्षर ठ' असेल तर ते गाणे लिहीणार्याने पर्याय द्यावा अन्यथा पुढील गाणे लिहीणार्याने उपांत्य अक्षरापासून पुढचे गाणे लिहावे. ८. मराठी अंताक्षरीमध्ये सहज टाळता येण्यासारख्या काही चुका
८.१. 'पाहुनी रघुनंदन सावळा' ही गाण्याची सुरूवात आहे, 'लाजली सीता स्वयंवराला' नव्हे. ८.२. 'निंबोणीच्या झाडामागे' ही सुरूवात बरोबर आहे लिंबोणीच्या झाडामागे' नव्हे.
Manjud
| |
| Friday, March 28, 2008 - 9:00 am: |
| 
|
लाल टांगा घेऊन आला लाला टांगेवाला ऐका लाला गातो गाणे ल ल ला ल ल ला ला
|
Athak
| |
| Friday, March 28, 2008 - 9:18 am: |
| 
|
नमस्ते मंडळी लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्न थोर त्याशी अंकुशाचा मार
|
Suhasya
| |
| Friday, March 28, 2008 - 9:19 am: |
| 
|
लाडकी बाहुली होती माझी एक मीळणार दुजी ना शोधुन दुसर्या लाख किति गोरी गोरी गाल गुलाबच फ़ुलले नाचती केस ते सुंदर काळे कुरळे
|
राजसा जवळी जरा बसा जीव हा पिसा तुम्हाविण बाई कोणता करू शिणगार सांगा तरी बाई, राजसा...
|
Athak
| |
| Friday, March 28, 2008 - 9:26 am: |
| 
|
हाऽऽऽऽय समाधी साधन संजिवन नाम शांती दया सम सर्वाभुती
|
हाय हाय्SSSS तुला पाहते मी तुला पाहते जरी आंधळी मी तुला पाहते
|
Manjud
| |
| Friday, March 28, 2008 - 10:55 am: |
| 
|
तोच चंद्रमा नभात तीच चैत्र यामिनी एकांती मज समीप तीच तुही कामिनी
|
Arun
| |
| Friday, March 28, 2008 - 10:57 am: |
| 
|
नाही कशी म्हणू तुला म्हणते रे गीत परिसा रे हलक्याने आड येते रीत
|
Kairi
| |
| Friday, March 28, 2008 - 8:18 pm: |
| 
|
हाय! तोडीता फ़ुले मी सहज पाहीला जाता मज आणुन द्या तो हरीण अयोध्यानाथा
|
थकले रे डोळे माझे वाट तुझी पाहता वाट तुझी पाहता रे रात्रंदिन जागता
|
Athak
| |
| Saturday, March 29, 2008 - 4:34 pm: |
| 
|
हाय तिन्ही लोक आनंदाने भरुन गाउ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सुर लाभु दे रे
|
Suhasya
| |
| Sunday, March 30, 2008 - 12:29 pm: |
| 
|
देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा उघड दार देवा आता उघड दार देवा पिते दुध डोळे मिटुनी जात मांजराची मनी चोरट्याच्या कारे भिती चांदण्याची सरावल्या हातालाही कंप का सुटावा उघड दार देवा आता उघड दार देवा
|
Lajo
| |
| Monday, March 31, 2008 - 4:35 am: |
| 
|
देवा ऐवजी देव घेऊन, देव देव्हार्यात नाही देव नाही देवालयी देव चोरून नेईल अशी कोणाची पूण्याई...
|
Suhasya
| |
| Monday, March 31, 2008 - 4:43 am: |
| 
|
यो यो यो पावना सखुचा मेवना तुझ्या कडं बघुन हसतोय रं काही तरी घोटाळा दीसतोय रं
|
विरंगुळा-अंताक्षरी हे सदर आता नवीन मायबोलीवर हलवण्यात आलेले आह. कृपया पुढील लेखन या दुव्यावर करावे.
|
|
|