रंगीबेरंगी मधे प्रतिसाद द्यायला कधी कधी लॉगिन करताच येत नाहीये. आणि काही एरर पण येत नाहीये
|
now I am getting "You are not authorized to access this page"
|
Zakasrao
| |
| Monday, January 07, 2008 - 3:15 am: |
| 
|
नवीन माय्बोलीत फ़ोटो टाकण्याच्या सुविधेबद्दल विचारायच आहे. एक आपली रेग्युअलर पद्धत आहे. म्हणजे फ़ोटो कॉम्प्युटर वरुन अप्लोड करणे डायरेक्ट मायबोलीवर. ह्यात एक साइझ लिमिट आहे (बहुतेक १५० KB ) दुसरी काही पद्धत आहे का? जसे की फ़ोटॉ दुसर्या साइट (पिकस किंवा फ़्लिकर) वर अप्लोड करुन इथे दिसतील अशा प्रकारे लिन्क देता येइल?? अशी काही सुविधा आहे का?? असल्यास त्याची साइझ लिमिट काय आहे?? ती कशी वापरता येइल?? त्यासाठी कुठे सुचना लिहिल्या आहेत का?? आधीच धन्यवाद देउन ठेवतो
|
मला पुन्हा परत मायबोली मध्ये सामील व्हायचे आहे, काही नवीन कवीता, चारोळ्या सहीत!!
|
Hkumar
| |
| Friday, February 15, 2008 - 2:43 pm: |
| 
|
'बा.फ.' याचा अर्थ (पूर्णरूप) काय?
|
Amruta
| |
| Friday, February 15, 2008 - 3:17 pm: |
| 
|
बा. फ. - बातमि फलक बुलेटीन बोर्ड
|
Pardesi
| |
| Friday, February 15, 2008 - 5:45 pm: |
| 
|
माझ्या परदेसी आय डी वर १९९९ मद्ये पोस्ट केलेली पोस्ट पाहिली. मी तेव्हा मायबोली जोइन केले नव्हते. त्या आय डी वर क्लिक केले असता एका इ-मेल आय डी ( एम्हस्कर ए टी टी कोम) वर मेल जाते. प्लिज असे का ते चेक कराल का? परदेसी
|
Hkumar
| |
| Saturday, February 16, 2008 - 4:29 am: |
| 
|
अमृता, माहिती बद्दल धन्यवाद.
|
Admin
| |
| Monday, February 18, 2008 - 3:38 pm: |
| 
|
परदेसी, १९९९ मधे सभासद नसले तरी हितगुजवर लिहिता येत असे. त्यामुळे त्यावेळेस ज्या नावाने कुणि लिहिले असेल ते नाव दिसते. याचा अर्थ ती व्यक्ति तुमच्या नावाने लिहित होती असे नाही
|
मला विनोद या B.B वर एक image टाकायचि आहे. कोणी सांगू शकेल का?
|
Vinaydesai
| |
| Wednesday, February 20, 2008 - 5:10 pm: |
| 
|
Image टाकण्यासाठी Upload Attachment वापरा.. नवीन Dialog Window येईल, Follow the prompts ... ती Image, 50 KB पेक्षा कमी हवी... नसल्यास Photo Editing Software वापरून Reduce करून घ्या...
|
धन्यवाद विनय, कल कहितरी घोळ करत होतो मी. TIFF होती म्हणुन बहुतेक तशिच्या तशि upload होत नव्हती. आता jpg करुन upload केली.
|
कृपया मदत करावी. प्रकाश चित्र मधे चित्र अपलोड करता येत नाही आहे. खालील लिंक वर आलेली error: /imce/browse Directory error! - files/u642
|
तुषार लाड सांगितल्याबद्दल धन्यवाद. यावर काम चालु आहे.
|
आता चित्रं (images) चढवण्याचं काम व्यवस्थीत चालत आहे.
|
Ladtushar
| |
| Wednesday, March 26, 2008 - 4:43 am: |
| 
|
Moderator_10 आभारी आहे. ~ तुषार
|
गुलमोहर वर जातांना एक्दा one day search वर क्लिक केल्यावर गुलमोहर चे विभाग दिसतात पन एखदी कविता वाचुन परत दुसरी वाचण्याकरता back केले की पुन्हा कुठल्याच विभागावर क्लिक करता येत नाहिये. मग पुन्हा पहिल्या पानवर जाउन एखाद्या प्रतिक्रियेवर क्लिक करुन ती प्रतीक्रिया ज्यावर आहे तेवेढेच वाचायला मिळते बाकि विभाग open करायला पुन्हा पहिल्या पेज वर जा.
|
Admin
| |
| Tuesday, April 01, 2008 - 4:13 am: |
| 
|
हं असं व्हायला नको. आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे कविता वाचल्यावर back button करुन पाहिलं तर ते चालतंय. तुम्हाला का बरं असा प्रॉब्लेम येत असावा?
|
Saket
| |
| Friday, April 04, 2008 - 6:32 am: |
| 
|
हितगुजवर खुप आधी, अमेरिकेत लहान मुलांना टॉयलेट ट्रेन कसे करायचे यावर चर्चा झाली होती, ती सापडत नाहीया. कोणाला माहित असल्यास लिंक देता येइल का?
|
साकेत, हा potty training चा दुवा.
|