Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 01, 2008

Hitguj » Help and Feedback » Feedback (write to Hitguj Admin) » Requests about topics » Archive through March 01, 2008 « Previous Next »

Dreamgirl
Wednesday, December 26, 2007 - 11:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

I have recently registered for maayboli but its showing valid period SADASYATWA for only 1 day... can I know the reason? and if I wanted it as permanent then what should I do? Please help me out...

Moderator_5
Wednesday, December 26, 2007 - 4:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Dreamgirl , तिथे तुम्हाला दिसत आहे तो तुम्ही सदस्यत्व घेतल्यापसून ते आतापर्यन्त चा कालावधी. सदस्यत्व १ दिवसासाठी मर्यादित असा त्याचा अर्थ नाही

Ameyadeshpande
Sunday, January 06, 2008 - 8:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मॉड, माझं रंगीबेरंगीवरील पान नवीन मायबोलीवरती दिसत नाहिये. त्यासाठी मी काही करण्याची गरज आहे का?

Moderator_10
Sunday, January 06, 2008 - 10:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ameyadeshpande
तुम्हाला तुमचे जुने रंगीबेरंगी लेखन नवीन मायबोलीवर लिहावे लागेल किंवा जुने copy+paste करावे लागेल. नवीन मायबोलीत login केल्यावर लेखन करा मध्ये "रंगीबेरंगी" select करा. सध्या लेखनाची वेळ नवीन दिसेल. ती नंतर मॉड्स बदलतील.

Mukund
Saturday, January 12, 2008 - 7:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नेमस्तक.. हे वर्ष ऑलिंपीक्सचे वर्ष असल्याच्या निमित्ताने मला एक ऑलिंपीक्स या नावाचा बीबी उघडायची इच्छा आहे जिथे आपण आपल्या आवडत्या ऑलिंपीक आठवणी किंवा ऑलिंपीक्स बद्दलच्या मनोरंजक आठवणी टाकु शकतो. असा बीबी व्ही. ऍन्ड सी. वर स्पोर्टस विभागात चालु करता येईल का?

Moderator_10
Saturday, January 12, 2008 - 7:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुकुंद
"बिजींग ऑलिंपिक्स २००८" या नावचा bb तयार केल आहे. तिथे आपण लिहु शकता.


Ladtushar
Monday, January 21, 2008 - 11:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार,
आपल्या हितगुज वर Hitguj >> General Time Pass >> "कोडी" नावाचा BB उघडावा, आणि त्या साठी कही नियम ही ठरवावे ही विनंती.


Sharmilaphadke
Saturday, January 26, 2008 - 6:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मॉडरेटर्स, मला एक बीबी सुरु करायचा आहे. views and comments च्या general विभागात. कदाचित ह्या बीबी मधले विषय विस्कळीत स्वरुपात इतर ठिकाणी चर्चिले गेलेही असतील पण ते एकत्रीत असावे असे वाटते. जर आधीच्या कोणत्या बीबीत हे मर्ज करता येण्यासारखे असेल तरीही केले तरी चालेल. पण शक्यतो स्वतंत्र बीबी दिलात तर चांगले होईल.

आयटी आणि कॉल सेन्टर कल्चर आता मुंबई आणि पुण्या सारख्या शहरांत आणि लहान गावांतही आता चांगलेच स्थिरावले आहे. तरुण वयात नोकरीच्या अगदी सुरुवातीपासूनच भला मोठा पगार, त्यामुळे अकस्मात बदललेला कुटुंबाचा आर्थिक स्तर, कामाच्या अनिर्बंधीत वेळा, ताण-तणाव हे सारेच आयटी आणि कॉल सेन्टर कल्चरचे पार्ट आणि पार्सल म्हणून आपण समाजात सामावून घेतलेले आहेच. पण ह्यात कित्येक घराची संस्कृतीच फक्त बदलत नाही तर समाजाची किंवा एका शहराचीच संस्कृती पूर्णपणे बदलते.
अपेक्षा अशी आहे की कॉल सेन्टर आणि आयटी कल्चरचा सामाजिक आणि कौटुंबिक ह्या दोन्ही स्तरांवर होणारा परिणाम स्वानुभवातून किंवा ऐकलेल्या घटना, अनुभवातून चर्चिला जावा. ह्यात स्त्रियांचे प्रश्न जसे महत्वाचे म्हणजे कौटुंबिक जबाबदार्‍या निभावणे, नोकरीच्या वेळांमुळे निर्माण होणारे सुरक्षिततेसारखेही प्रश्न तसेच इतरांचीही म्हणजे त्यांच्या कुटुंबियांची, समाजाचीही काही वेगळी भुमिका, बघण्याचा दृष्टीकोन असू शकतो.


Moderator_10
Saturday, January 26, 2008 - 8:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शर्मीला फडके

आयटी आणि कॉल सेन्टर कल्चर या नावाचा bb V&C मध्ये उघडलेला आहे.


Hkumar
Saturday, January 26, 2008 - 10:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी 'मी अनुभवलेले' मध्ये 'नातेवाईक की तर्‍हेवाईक? हा new thread चालू केला आहे. तो सर्वांना दिसू शकतो का? की तुम्ही काही activate करण्याची जरूरी असते? तसेच त्याचे शीर्षक मराठीत करावे.

Hkumar
Tuesday, January 29, 2008 - 6:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रशासक, वर मी म्हटल्याप्रमाणे ते शीर्षक मराठीत करावे ही विनंती.

Manali_gupte
Sunday, February 24, 2008 - 8:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मॉड!
/hitguj/messages/103384/109643.html?1148604731
येथील माझ्या पोस्ट काढुन टाकू शकाल का?

Admin
Monday, February 25, 2008 - 4:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पोस्ट सकाळीच काढून टाकल्या आहेत.

Meghdhara
Friday, February 29, 2008 - 4:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मॉडरेटर मराठी गज़ल वरची 'बात माझ्या हरवण्याची.. ही माझी पोस्ट प्लीज डीलीट करा.
आभारी आहे.

मेघा


Meghdhara
Friday, February 29, 2008 - 3:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मॉडरेटर मराठी गज़लवरची 'बात माझ्या हरवण्याची' ही माझी पोस्ट प्लीज प्लीज कायमची हरवून टाका. :-)

मेघा


Moderator_2
Friday, February 29, 2008 - 5:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Meghdhara,
तुमची पोस्ट काढुन टाकली आहे.

Meghdhara
Saturday, March 01, 2008 - 2:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुप्रभात मॉड!
धन्यवाद!

मेघा


Divya
Saturday, March 01, 2008 - 5:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मॉड, admin , माझ्या खालील पोस्ट delete कराल का, please

ह्त्त्प्://व्व्व.माय्बोलिॅओम्/cगि-बिन्हित्गुज्शोवगि?त्प्c=६४४&पोस्त्=१०५००७७#PऑSट०५००७७


सेcओन्द


आपली आभारी आहे.


Anaghavn
Saturday, March 01, 2008 - 10:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"मॉडस", मल "गुलमोहर" मधल्या कुठल्याही कथाकविता यांन्न प्रतिसाद देता येत नाहीये. login केल्यावर message दाखवतो की you are not authorised . या संदर्भात काय करावं लागेल? धन्यवाद.
अनघा


Divya
Saturday, March 01, 2008 - 1:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मॉड, please माझ्य वरच्या पोस्ट delete करा.




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators