Yog
| |
| Tuesday, January 22, 2008 - 5:15 am: |
| 
|
जरा इकडे लक्ष देणार क..? mod/admin, नविन रन्गीबेरन्गी वर साहित्त्य लेखनात एखादी image file upload कराय्ची असेल तर ती file presonal space मधेच असायला हवी का..? पूर्वी रन्गिबेरन्गी वर Desktop वरील file insert करता येत असे..
|
योग उत्तराला उशीर झाल्याबद्दल क्षमस्व. नवीन रंगीबेरंगीवर कुठलीही फाईल टाकण्यासाठी ती personal space मध्ये अपलोड करावी लागेल. तिथुन मजकूरात तुम्ही टाकु शकता. तसेच त्या पर्सनल फाईल्स फक्त तुम्हालाच दिसणार आहेत.
|
Hkumar
| |
| Wednesday, January 23, 2008 - 8:06 am: |
| 
|
बी, सतीश धन्यवाद LOL बद्दल. आता LOL करतो.
|
Yog
| |
| Friday, January 25, 2008 - 11:06 pm: |
| 
|
mod, आत्ताच गुलमोहरावर कथा विभागात क्रेडीट नावाची कथा टकली. पण logout केल्यावर ती ताजे लेखन किव्वा मुखपृष्टावर दिसत नाहिये...? पुन्हा login करून पाहिले तर दिसते. कथा "सम्पूर्णा परकाशना योग्य" शिवाय submit click केले आहे.. काही ठराविक वेळाने दिसते का लगेच दिसायला हवी..? का login केल्यावरच दिसते..? thx.
|
Admin
| |
| Saturday, January 26, 2008 - 1:51 am: |
| 
|
तुम्ही प्रकाशीत केलेले मायबोलीकराना लगेच दिसते पण जे नुसते भेट देत आहेत ( login केले नाही) त्याना सुमारे २० मिनिटानी दिसते.
|
Yog
| |
| Saturday, January 26, 2008 - 10:51 pm: |
| 
|
oh ok.... हे माहित नव्हते.. धन्यवाद!
|
Yog
| |
| Thursday, January 31, 2008 - 4:36 am: |
| 
|
admin/mods... नक्की काय भानगड आहे.? कथा upload झालेली दिसत नाहीये असे दोघा तिघानी कळवले आहे... जरा लक्ष देणार का..? submit वर क्लिक तर केले होते.
|
योग कथा व्यवस्थीत दिसते आहे. तुम्ही कदाचीत last one day search मध्ये पहात असाल. तिथे जर का गेल्य २४ तासात काही नवीन (प्रतिसाद देखील) लिहिले असेल तरच दिसते. तुमची कथा इथे आहे. ती गुलमोहर कथा असे गेलात तर दिसते.
|
Yog
| |
| Thursday, January 31, 2008 - 6:24 pm: |
| 
|
yup.... u are right... नविन मायबोली अजून अन्गवळणी पडते आहे.. 
|
Chinnu
| |
| Wednesday, February 06, 2008 - 3:57 pm: |
| 
|
प्रशासकांना नम्र विनंती. नव्या मायबोलीवर सुंदर सुंदर प्रकाशचित्रे येत आहेत. त्याचा एकच बीबी करता येणार का? कुणाचे चित्र पाहून कुणाला चर्चा करून शिकता असेल तर उत्तम. तसेच झुळूकेची लिंक लेखन करा मध्ये देता येणार का?
|
Amruta
| |
| Monday, February 11, 2008 - 8:52 pm: |
| 
|
मला पुन्हा नविन मायबोलीत login problem येत आहे. login केल्यावर Access denied You are not authorized to access this page. असा मेसेज येतो. मागे परत असे होत असताना नविन परवलीचा शब्द मागवला असता जि लिंक येते ती link already use केली आहे असा मेसेज येतो. पुन्हा नविन परवलीचा शब्द मागवला आहे. काय होत ते बघु. पण अस परत परत का होत??
|
Amruta
| |
| Monday, February 11, 2008 - 9:42 pm: |
| 
|
You have tried to use a one-time login link which has either been used or is no longer valid. Please request a new one using the form below. पुन्हा हाच एरर
|
Amruta
| |
| Tuesday, February 12, 2008 - 2:55 pm: |
| 
|
नविन लिंक पाठवल्या बद्दल धन्यवाद. होपफुली आता पुन्हा प्रॉबलेम येउ नये.
|
Amruta
| |
| Wednesday, February 13, 2008 - 3:58 pm: |
| 
|
पुन्हा तसच. login Access denied You are not authorized to access this page. असाच मेसेज यतो. मला आता खरच कंटाळा आला. कुणालाच असा प्रॉबलेम येत नाहि का?
|
अमृता मलाही हाच प्रॉब्लेम येतो बर्याच्दा. पण मग अचानक कधीतरी दुरही होतो पण पुधच्यावेळी तेच.पण तो अधुन मधुन दुरही होतो म्हणुन बर.
|
Admin
| |
| Thursday, February 14, 2008 - 5:47 am: |
| 
|
अमृता, एक करून पहा. पुन्हा असा मेसेज आल तर browser च्या सगळ्या खिडक्या बंद करून पुन्हा चालू करून पहा.
|
Amruta
| |
| Thursday, February 14, 2008 - 5:09 pm: |
| 
|
अरे वा!! आज चक्क प्रोबलेम आला नाही. चला मनिषा तुला पण असा प्रॉब येतो हे बघुन बर वाटल. म्हणजे माझ्याबरोबर कुणितरी आहे म्हणुन ग फक्त . admin, पुन्हा असा प्रॉबलेम आला तर नक्की अस करुन बघेन.
|
Prr
| |
| Monday, February 18, 2008 - 4:28 pm: |
| 
|
माझ्या मैत्रिणीने नुकतेच cooking Video करायला सुरवात केली आहे. मला विचारायचे होते की मी Video ची प्रत्येक बीबीवर त्या त्या पदार्थाशी संबंधीत link देऊ का? कारण मग शिकणार्या व्यक्तिला लगेच Video बघता येईल. तिने एकटीने Video shootin आणि simultaneously cooking करुन हे Video केले आहेत. आणी अजुनही बरेच Video ती आठवड्यागणीक तयार करत आहे. तिला वेळ नसल्याने मी प्रश्न् विचारत आहे.
|
Prr
| |
| Wednesday, February 20, 2008 - 2:53 pm: |
| 
|
अहो Moderator! मी विचारलेल्या प्रश्नाला कधी उत्तर् मिळेल?
|
Vinaydesai
| |
| Wednesday, February 20, 2008 - 5:08 pm: |
| 
|
पुनम, तुम्ही अश्या Link देऊ शकता... Video इथे Load करता येत नाहीत, पण Link टाकायला काहीच हरकत नाही...
|