Rajya
| |
| Monday, November 26, 2007 - 9:14 am: |
| 
|
नमस्कार Admin विनोदाच्या बीबी वर रविशेखर ने टाकलेला 'फोटो आणि तुमच्या घरात तरुण मुलगी आहे का?' हा विनोद असभ्य वाटतो. आपल्यालाही वाटत असेल तर तो विनोद डीलीट करावा व प्रत्येकाला समज द्यावी. धन्यवाद ही घ्या लिंक, /hitguj/messages/1797/3700.html?1196060757
|
ऍडमिन, तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
|
Meggi
| |
| Monday, November 26, 2007 - 11:34 am: |
| 
|
admin धन्यवाद. मी नवीन मायबोलीवर login करु शकते.
|
Chinnu
| |
| Monday, November 26, 2007 - 3:48 pm: |
| 
|
दिवाळी अंक व्यवस्थित पोहोचलेत. खुप खुप खुप धन्यवाद. अर्थात केव्हाच मिळालेत. पण मेसेज पोस्टायला उशीर झाला
|
Mahaguru
| |
| Monday, November 26, 2007 - 4:42 pm: |
| 
|
दिवाळी अंक मिळाले. सोबत भेट म्हणुन पाठवलेला दिवाळी अंक पण आवडला. अनेक धन्यवाद!
|
Vin
| |
| Monday, November 26, 2007 - 6:22 pm: |
| 
|
एडमिन, दिवाळी अंक मिळाले. धन्यवाद.
|
Farend
| |
| Tuesday, November 27, 2007 - 2:57 am: |
| 
|
Admin , तुमच्या या अनाउन्समेंट प्रमाणे मी माझे रंगबिरंगी वरील एक पोस्ट नवीन रंगबिरंगीत टाकायचा प्रयत्न केला. सर्व बरोबर दिसत आहे, फक्त तारीख आजची येते ( preview मधे तर ती १२-३१-१९६९ दिसत होती ). जुन्या पोस्ट्सला त्या वेळची तारीख update करता येईल का? रंगबिरंगी आणखी एक वर्ष विनामुल्य वाढवून दिल्याबद्दल धन्यवाद!
|
Farend
| |
| Tuesday, November 27, 2007 - 2:59 am: |
| 
|
Admin आणखी एक प्रश्न... प्रतिसाद कसे हलवायचे?
|
Lalu
| |
| Tuesday, November 27, 2007 - 5:19 pm: |
| 
|
नवीन मायबोलीत रंगीबेरंगी सध्या ' recently updated ' प्रमाणे दिसते आहे. तिथे इथल्याप्रमाणे owners च्या नावांच्या त्यांच्या ब्लॉग ला नेणार्या लिन्क्स देता येतील का? Farend ने नुकतेच पोस्ट केले आहे म्हणून ते पहिल्या पेज वर आहे पण मग ते नन्तर वाचायचे असेल तर कसे शोधणार? सगळी लिस्ट सध्या देता येत नसेल तर जसे सामान तिकडे जाईल तश्या देता येतील का? >>प्रतिसाद कसे हलवायचे? Farend, lol ज्यांनी प्रतिसाद लिहिले आहेत त्यांना तिकडे जाऊन परत लिहायला सांगायचे. ~D
|
Farend तुम्हाला जुनी तारीख बदलता येणार नाही. वेळ मिळेल तसं admin team ती तारीख बदलु शकेल. तुमच्या post शी संबंधीत प्रतिसाद तुम्ही स्वतः हलवू शकता. अर्थात ते तुमच्या नावानेच दिसतील. संदर्भासाठी संवादची कुठलीही मुलाखत पहा. लालु list करण्याचा प्रयत्न चालु अहे.
|
Milya
| |
| Monday, December 10, 2007 - 8:52 am: |
| 
|
नेमस्तक, नविन गुलमोहरवर कसे लिहायचे? मी साहित्य लेखन मध्ये एक विडंबन लिहिले आहे पण ते कुठे दिसतच नाहीये? मग लोक वाचणार कसे? मार्गशिर्ष महिन्याच्या listing मध्ये पण दिसत नाहीये ते... टाकून आता २-३ तास झाले... तसेच last day वर search केल्यावर रंगीबेरंगी ची खूप मोठ्ठी list येते. त्यात जुन्या रंगीबेरंगी वरून नव्या जागी हलवलेले साहित्य पण दिसते त्यामुळॆ नेमके नविन कुठले (जे खरेच गेल्या एक दिवसात लिहिले आहे) ते कळत नाही. त्याबाबतीत काही करता येईल का?
|
Akhi
| |
| Monday, December 10, 2007 - 9:15 am: |
| 
|
नविन मायबोली चा दुवा???
|
Ajjuka
| |
| Monday, December 10, 2007 - 10:00 am: |
| 
|
मिल्यासारखाच माझाही गोंधळ झालाय. कधी नव्हे ते एवढं मोठ्ठं लिहिलं एका फटक्यात आणि गायब... चॉलो गये छे... its gone ! ते कुठे गेलं? कुठे शोधायचं?
|
Ajjuka
| |
| Monday, December 10, 2007 - 10:18 am: |
| 
|
लास्ट डे सर्चच्या उजव्या बाजूला जी यादी दिसतेय त्यात झकासने माझ्या लिखाणाला दिलेला प्रतिसाद दिसतोय. आणि तिथे गेल्यावर वरति गेलं की लिखाण पण दिसतेय. पण मूळ पोस्टची लिंक दिसत नाहीये. आता हे सगळे आलेले प्रतिसाद एकाच क्रमाने येणार की काय? वेगळे विभाग नाही का? किति बोअरिंग!
|
Akhi
| |
| Monday, December 10, 2007 - 10:31 am: |
| 
|
सगळच गोंधळात टाकणार आहे. please help
|
Princess
| |
| Monday, December 10, 2007 - 11:13 am: |
| 
|
same here माझी कविता दिसत नाहीये कशी शोधु?
|
Kshitij_s
| |
| Monday, December 10, 2007 - 2:05 pm: |
| 
|
अरे हा नवीन मायबोलि काय प्रकार आहे? मला गुलमोहराचि लिन्क दिसत नाहिय.
|
Saanj
| |
| Monday, December 10, 2007 - 2:10 pm: |
| 
|
नेमस्तक,नवीन मायबोलि काय प्रकार आहे? सगळच गोंधळात टाकणार आहे
|
Amruta
| |
| Monday, December 10, 2007 - 3:29 pm: |
| 
|
Admin माझ काहि केल्या नविन मायबोलीमधे login होत नाही. एकतर स्क्रीन मधे काहि फरकच पडत नाही, नाहितर चक्क Access denied You are not authorized to access this page. असा मेसेज येतो. काय कराव?
|
Milya/Ajjuka/Princess आता last day मध्ये दिसायला लागलं आहे नवीन गुलमोहर लेखन. रंगीबेरंगी चं काम चालू आहे. तेव्हा जुन्या हलवलेल्या साहित्याची तारीख बदलण्यात येईल. Akhi/saanj/Kshitij कृपया मायबोलीच्या मुखपृष्ठावर जा. तिथे डाव्या कोपर्यात वरती login दिसेल. तिथे तुमचं नेहेमीचं login वापरुन प्रवेश करु शकता. यासंदर्भात admin नी वेळोवेळी केलेल्या घोषणा आपल्याला इथे वाचता येतील
|