Chinnu
| |
| Tuesday, November 06, 2007 - 2:55 pm: |
| 
|
धन्यवाद admin . लवकरच order place करेन.
|
Durandar
| |
| Tuesday, November 06, 2007 - 4:19 pm: |
| 
|
आहो admin आपला दिवाळी अंक केव्हा प्रसिध्द होणार? उत्सुकतेनी वाट पहात आहे.
|
Mahaguru
| |
| Wednesday, November 07, 2007 - 6:02 am: |
| 
|
ह्या बातमी मधे मायबोलीच्या दिवाळी अंक विक्री उपक्रमाचा उल्लेख आहे http://www.saamana.com/2007/Nov/07/Link/Mumbai03.htm
|
Admin
| |
| Thursday, November 08, 2007 - 5:59 am: |
| 
|
महागुरू, बातमीचा दुवा कळवल्याबद्दल धन्यवाद.
|
Psg
| |
| Monday, November 12, 2007 - 10:01 am: |
| 
|
मायबोलीच्या दिवाळी अंक, २००७ ची लिंक prominently सगळीकडे द्यावी.. गणेशोत्सव २००७, किंवा दिवाळी अंक, २००६ ची जशी प्रत्येक पानावर आहे तशी. तसंच नवीन मायबोलीत 'विचारपूस' या पानावरही ही लिंक द्यावी. पुष्कळ मायबोलीकरांनाच दिवाळी अंक कुठे आहे हे उमजत नाहीये पटकन!
|
Admin
| |
| Tuesday, November 13, 2007 - 1:39 am: |
| 
|
मायबोलीच्या मुख्य पानावर सगळ्यात वर लिंक दिली आहे. हितगुजवरही इतरत्र लिंक द्यायला सुरुवात झाली आहे. जुन्या software मुळे थोडा वेळ लागतो आहे. गणेश उत्सवाच्या वेळेसही लिंक सगळिकडे दिसेपर्यंत २ दिवस लागले होते.
|
Maanus
| |
| Thursday, November 15, 2007 - 6:45 am: |
| 
|
server च घड्याळ चुकलेय... कालपर्यंत DST time follow करत होते, आज नाही.
|
Badbadi
| |
| Monday, November 19, 2007 - 10:09 am: |
| 
|
दिवाळी अंकाच्या प्रतिक्रियांचे paging/ pagination सध्या फ़क्त खाली दिलेले आहे. ते खाली आणि वर दोन्ही कडे दिले तर user ला दर वेळी page scroll करावे लागणार नाही. सहज शक्य असल्यास असे करता येईल का?
|
Meggi
| |
| Wednesday, November 21, 2007 - 4:54 am: |
| 
|
Admin , मी हितगुज वर login करु शकते, पण तेच username आणि password वापरुन मला दिवाळी अंकावर प्रतिक्रिया लिहिता येत नाहीयेत. बरेच वेळा प्रयत्न करुन झालाय.
|
Meggi आपण प्रथम नवीन मायबोलीत प्रवेश करुन पहा, ते जमतय का?
|
Meggi
| |
| Wednesday, November 21, 2007 - 1:43 pm: |
| 
|
mod_10 मला तिकडुनही प्रवेश करता येत नाही आहे. Sorry, unrecognized username or password. Have you forgotten your password? असा मेसेज दिसतोय.
|
Tonaga
| |
| Wednesday, November 21, 2007 - 4:30 pm: |
| 
|
मि कुथे लिहू?.. ..
|
Shyamli
| |
| Thursday, November 22, 2007 - 7:18 pm: |
| 
|
मायबोलीचे सदस्य नसलेल्या मंडळींना दिवाळीअंकावर प्रतिक्रिया द्यायची असेल तर कशी द्यावी? पूर्वी सदस्य नसलेले लोकही प्रतिक्रिया देउ शकत होते ना? यंदाही तशी सोय करता येइल का?
|
Admin
| |
| Thursday, November 22, 2007 - 8:48 pm: |
| 
|
>पूर्वी सदस्य नसलेले लोकही प्रतिक्रिया देउ शकत होते ना? यंदाही तशी सोय करता येइल का? गेल्या वर्षी नाईलाजाने ती सोय बंद करावी लागली कारण दररोज कचरा प्रतिसाद (junk comments like buy v i a g r a etc) यायला लागले आणि तो काढून टाकणे हे काम होऊन बसले. दोन उपाय आहेत. १. आजपासूनच मायबोलीच्या पहिल्या पानावरून नवीन मायबोलीत खाते उघडायची सोय केली आहे. एकदा तिथे उघडलेले एकच खातेपासवर्ड नवीन आणि जुन्या सॉफ्टवेअर मधे चालेल. ते सोपे झाल्यामुळे मायबोलीकर होणेही सोपे झाले आहे. जुन्या विभागात आता खाते उघडता येणार नाही. २. तरी सुधा ज्याना मायबोलीकर न होता प्रतिसाद द्यायचा असेल तर ते support at maayboli com ला ईमेल पाठवू शकतात आणि आम्ही ते सगळे प्रतिसाद योग्य त्या ठिकाणी हलवू.
|
Meggi आपण आपल्या profile मध्ये जाउन सध्याचा पासवर्ड बदला आणि या नवीन पासवर्ड ने एकदा नवीन मायबोलीमध्येप्रवेश करुन बघा
|
Shyamli
| |
| Friday, November 23, 2007 - 11:15 am: |
| 
|
धन्यवाद admin संबधितांना तशी माहिती देता येइल आता
|
ऍडमीन, मायबोली दिवसेंदिवस जुनी कात टाकून नव्या कांतीत उजळतेय, हे बघून फार आनंद होतोय. मला या सूचना कराव्याशा वाटतात (नव्या प्रणालीमध्ये या गोष्टी आणणे शक्य आहे असे गृहीत धरून): १. Last 1|3|7 Days ट्री-व्ह्यू २. सर्व विभागांसाठीचा ट्री-व्ह्यू ३. सध्या इथे स्थगित करण्यात आलेली शोध-सुविधा (यातल्या किमान Search By Text आणि Search By Author या पर्यायांसह तरी) या गोष्टींमुळे मायबोलीवरचा संचार सुलभ होतो, तेव्हा या गोष्टी नव्या मायबोलीवर असाव्यात असे वाटते. धन्यवाद.
|
Admin
| |
| Monday, November 26, 2007 - 3:55 am: |
| 
|
सुचनांबद्दल धन्यवाद. अगदी तशिच्या तशी नसली तरी एका जागी सगळे संदेश बघता यावेत अशी सोय करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. पण तात्पुरते काही दिवस दोन दोन ठिकाणी पहावे लागणार आहे त्यामुळे थोडिशी गैरसोय होईल खरी पण शक्य तितक्या लवकर ती दूर करण्याचा प्रयत्न करतो आहोत. जितका जास्त मजकूर तितका शोध हा तांत्रिकदृष्ट्या वेळखाऊ आणि अवघड होत जातो. म्हणूनच गुगल वर ती जबाबदारी सोपवली आहे. म्हणजे तुम्हाला आता आहे तसा गुगलतर्फेच शोध search by text करता येईल.
|
Meggi
| |
| Monday, November 26, 2007 - 4:12 am: |
| 
|
mod_10 , पासवर्ड बदलला. पण अजुनही तेच होतय.
|
Admin
| |
| Monday, November 26, 2007 - 4:49 am: |
| 
|
तुमची email check करा. नवीन password पाठवला आहे
|