Admin
| |
| Tuesday, October 17, 2006 - 4:28 pm: |
| 
|
/shopping/pay_membership.html तुम्ही वर दिलेल्या पानावर जाऊन paypal वापरून पैसे भरू शकता. तिथे डॉ. मधे रक्कम असली तरी तुम्ही तुमचे credit card वापरल्यावर स्थानिक चलनात रक्कम वजा होईल. आतापर्यन्त अमेरिकेव्यतिरिक्त UK, Canada,Switzerland, Germany, Ireland, Singapore, India या देशातून मायबोलीकरानी credit card ने पैसे भरले आहेत त्यामुळे तुम्हालाही अडचण येऊ नये.
|
Milindaa
| |
| Tuesday, October 17, 2006 - 4:29 pm: |
| 
|
तू त्या paypal ला तुझ्या क्रेडीट कार्ड ने पैसे भर. ते तुझ्या कार्ड ला पौंडात लागतील, तेवढ्या डॉलर च्या किमती एवढे
|
Satul
| |
| Thursday, October 26, 2006 - 6:43 am: |
| 
|
Hi Sanjay & Sukanya Happy Diwali to you and your famil Atul Sanglikar Pune
|
can u send marathi kavita 'karan mi risk kadhi ghet naahi'
|
Milindaa
| |
| Tuesday, January 23, 2007 - 2:21 pm: |
| 
|
इथे पहा /hitguj/messages/35/81554.html?1111003849
|
Mod , मी कथ कदम्बरि भागात फ़ाल्गुन महिन्यात एक नविन thread सुरु केलाय एक दोन दिवसांपुर्वि, तो please चैत्र महिन्यात हलवुन द्याल का? आणि त्या कथेच शीर्षक अजुन roman लिपित दिस्तय ते देवानागरित बदलता येवू शकेल क?
|
Marhatmoli , तुमची कथा चैत्र महिन्यात आणली आहे. शीर्षकाचे देवनागरीकरण ही केले आहे. यापुढे काही मदत लागली तर कृपया खालील लिंकवर पोस्ट करा. /hitguj/messages/122198/46268.html?1174386568
|
R_joshi
| |
| Wednesday, March 21, 2007 - 8:05 am: |
| 
|
प्रथम नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. मी गुलमोहरच्या कथा कादंबरी या भागात 'सांजवेळ' हि कथा लिहित होते. पण नविन सवंस्तरात मी त्या कथेची लिंक कशी देऊ. मला जुनी लिंकहि सापडत नाहि आहे. मला मदत करा. प्रिति
|
R_joshi, तुमची कथा नविन महिन्यात हलवली आहे. खालिल लिंक पाहा. /hitguj/messages/75/123706.html?1174218090
|
R_joshi
| |
| Friday, March 23, 2007 - 8:27 am: |
| 
|
सहकार्याबद्दल धन्यवाद मॉडरेटर. कथेच शीर्षक मराठीत कसे लिहायचे?
|
Milindaa
| |
| Friday, March 23, 2007 - 11:05 am: |
| 
|
जसा इतर मजकूर मराठीत लिहीता तसेच शीर्षक पण मराठीत लिहायचे, म्हणजे dev tag मध्ये घालून.
|
Taraka
| |
| Monday, October 08, 2007 - 5:35 pm: |
| 
|
थोडीशी मदत हवी आहे... मुख्यपानावर Login होत नाहीये. नवीन परवलीच्या शब्दासाठी Email id acceptहोत नाहीये
|
तारका आपण हितगुजसाठी वापरत असलेले Login Details मुख्यपृष्ठावर वापरत आहात ना? तसेच ईमेल id पण तोच वापरा जो हितगुजच्या नाव नोंदणीसाठी वापरला होता.
|
Taraka
| |
| Tuesday, October 09, 2007 - 2:52 pm: |
| 
|
होय... मी तेच Details वापरत आहे.... नविन मायबोलीसाथी काही वेगळे Login करावा लागतय का?
|
Admin
| |
| Tuesday, October 09, 2007 - 7:20 pm: |
| 
|
इथला (जुन्या software मधला ) paasword " बदला आणि तो पूर्ण बदलून झाला (आणि तुम्ही खात्री केली की तो इथे चालतो आहे) मुखपृष्ठावर जाऊन तो चालतो का ते पहा. Login तेच ठेवा
|
Taraka
| |
| Wednesday, October 10, 2007 - 2:45 pm: |
| 
|
धन्यवाद Admin & Mod..ही युक्ती लागू पडली.
|
मि काल एक Ganapati सन्दर्भात लेख लिहिल पन तो कोथुद दिसेल हे कलत नाहिये. मि माय्बोलिचा नविन सभासद आहे
|
नरेंद्र, मायबोलीवर आपलं स्वागत! ही बघा लिंक! /node/522 
|
Farend
| |
| Friday, October 12, 2007 - 5:18 am: |
| 
|
Admin हा लेख हितगुज मधे नाही का? मायबोली च्या मुख्य पानावरून कसे या लेखावर जायचे?
|
Admin
| |
| Friday, October 12, 2007 - 5:46 am: |
| 
|
मुख्यपान - आमच्याकडचा गणपती पहिलीच नोंद वर दिलेल्या पानावर नेते. किंवा गणपतीच्या चित्रावर टीचकी मारून त्या पानावर असलेल्या नवीन लेखांच्या यादीतही दिसेल.
|