नन्दिनी, तुमची कथा ज़्येष्ठ मध्ये हलवली आहे
|
Farend
| |
| Friday, May 18, 2007 - 12:09 am: |
| 
|
admin जरा मला माज्या ९ मे च्या वरच्या प्रश्नाबद्दल सांगाल का? त्या भागात नवीन बीबी बहुतेक मला उघडता येईल, पण मला साधारण त्या classic चित्रपटांबद्दल जसा folder तयार झाला आहे तसे हवे आहे म्हणजे लोकांनी लिहिलेले रिव्यू सहज वाचायला मिळतील.
|
farend अचाट आणि अतर्क्य असा bb चालु केला आहे.
|
Farend
| |
| Friday, May 18, 2007 - 12:55 am: |
| 
|
धन्यवाद, मॉडरेटर. आणि माझे पोस्ट तिकडे टाकल्याबद्दलही.
|
Gobu
| |
| Sunday, May 20, 2007 - 11:50 am: |
| 
|
Admin, "मायबोलि-झुळुक" च्या मॉड्स ची बदली करावी ही माझी गोड विनन्ती आहे! (नको नको, कमी नका करु त्याना, अहो माझ्या चारोळीची तीच तर प्रेरणा आहे! ) माझ्या हास्य चारोळीना विनाकारण "झुळुक" मधुन कमी केले आहे त्यानी, ही माझी तक्रार आहे! कृपया, शक्य झाल्यास त्याना Views and Comments मध्ये पाठवावे!
|
Admin V & C मध्ये मला एक नविन thread सुरु करायचा आहे 'ह्यावर काय करता येइल?' या heading चा. सध्या एकन्दर celebrities जो उद्दामपणा करतात for eg. सचिन, गावस्कर यांनि incomtax बुडवणे, बच्चन विवाहात पत्रकारांना मारहाण, सलमान, संजय, etc याबद्दल. असा एक thread सुरु करुन देणार का?
|
hiiii me abhimanyu... mala madad pahije..konhi mala sangtya ki mmarathit kasa lhiwaycha???i mean hw do i write a poem in devnagri??mala kavita pan lhiwaycha aahe....
|
Ravisha
| |
| Friday, June 01, 2007 - 6:49 pm: |
| 
|
कृपया इथे पहा- You can write in devanagari
|
माननिय ऍडमिन, आम्हाला "वर्षा विहार २००७" असा thread उघडुन हवा आहे. ववि संबधिची सूचना तिथे टाकायचि आहे. या thread ची link दर्शनि पानावर (मायबोली व हितगुज) देता येईल का? जेणेकरुन अधिकाधिक सभासदांपर्यन्त ही सूचना पोचेल. धन्यवाद
|
वर्षा विहार २००७ असा thread उघडला आहे
|
धन्यवाद मॉड! .... ....
|
मॉड, वर्षाविहार २००७ ह्या बिबिवर, ववि संबधीच्या सूचना पहिल्या पानावर राहतील असे काही करता येईल का???? मागिल वर्षी तसे केले होते. धन्यवाद त्याला permenant header म्हणतात का?
|
ववि संयोजक सुचना Announcement विभागात टाकल्या आहेत.
|
मॉड, ववि ला दर्शनी पानावर स्थान दिल्याबद्दल धन्यवाद!
|
Psg
| |
| Saturday, June 16, 2007 - 10:36 am: |
| 
|
अधिक महिना संपला.. १६ जून पासून ज्येष्ठ महिना सुरु झाला आहे. कृपया गुलमोहरात ज्येष्ठ महिन्याचे नवे थ्रेड उघडावेत..
|
psg धन्यवाद. नवीन महिना गुलमोहर मध्ये चालु केला आहे.
|
नेमस्तक, रेहानला प्लीज पुढच्या महिन्यात टाकाल का?
|
नंदीनी रेहान ही कथा नवीन महिन्यात हलवली आहे.
|
मॉड महोदय, कृपया वर्षा विहार बिबि वरील आमचे २८ जून चे पोष्ट उडवुन टाकावे ही विनंती. तसदीबद्द्ल क्षमस्व!
|
ववि संयोजक, २८ तारखेचे तुमचे एक पोस्ट होते, ते उडवले आहे. I hope तुम्ही म्हणता तेच हे पोस्ट असावे.. चु भू द्या घ्या
|