Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 03, 2007

Hitguj » Help and Feedback » Feedback (write to Hitguj Admin) » General Feedback » Archive through July 03, 2007 « Previous Next »

Limbutimbu
Thursday, May 24, 2007 - 7:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मॉडरेटर्_दहा म्हन्जे कोण? :-)..

Anilbhai
Thursday, May 24, 2007 - 4:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिंब्या तु की न्हाई लई हुशार हेस. ते नंबर की न्हाय बदलत र्‍हाते नी काय?. ते कुणाला बोल्ले आमालाबी नाय कल्ला. :-)

Dineshvs
Thursday, May 24, 2007 - 6:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Admin मास्तुरे हा डुप्लिकेट आयडी आहे. तो कुणाचा आहे हे मला माहित आहे. कृपया माझ्या BB वरचे या आयडीचे पोस्ट डिलीट करावे.

Moderator_2
Thursday, May 24, 2007 - 6:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Dinesh,
Done..

Dineshvs
Thursday, May 24, 2007 - 6:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नेमस्तक, त्वरेने दखल घेतल्याबद्दल अत्यंत आभारी आहे.

Limbutimbu
Friday, May 25, 2007 - 4:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जाव द्या अनिलभाय, नाय कल्ला तर नाय, कोन तरी "दस नम्बरी" हे येवडा कल्ला ना? बास जाला! :-)

Bhramar_vihar
Saturday, May 26, 2007 - 5:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जर मास्तुरे हा डु. आयडी आहे तर त्याला प्रवेश बंदी करता येणार नाहि का?

Nandini2911
Saturday, May 26, 2007 - 12:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Admin , माझ्या विनंतीची दखल घेतल्याबद्दल धन्यवाद. आणि धन्यवाद द्यायला दिरंगाई झाल्याबद्दल सॉरी..
आणि... हो, जरा ते Du Ids चे काय ते बघा. सर्वत्र घाण करत फ़िरत आहेत.


Moderator_5
Saturday, May 26, 2007 - 2:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डुप्लिकेट आयडीबद्दल आधी भरपूर चर्चा झाली आहे. ऍडमिन नी ही पूर्वीच उत्तर दिले आहे
इथे पहा


Shyamli
Tuesday, May 29, 2007 - 2:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mods,
दाल-बाटी, आमटी- कढी- पिठले, मधे कशी काय हो?
जरा शिफ्टायच बघणार का ? :-)

ती प्रादेशीक मधे असायला हवी, शोधायची म्हणलं तर जन्मभर सापडायची नाही की :-)

Shyamli
Tuesday, May 29, 2007 - 2:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

/hitguj/messages/103383/117914.html
झटपट रेसीपीज शोधत होते तर,
इथे नुसतेच बी बी उघडुन ठेवलेत, कोणी लिहीतय का तिकडे?
नुसती पदार्थांची ही एवढी मोठी लिस्ट आहे. रेसीपीज कुठायत


Deepant
Wednesday, June 06, 2007 - 7:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hi, mala Admin team kade ek request karayachi aahe.Mi next week madhe kahi divasansathi (may be 4-5 months sathi) Maayboli pasun dur jat aahe, i mean mi Maayboli access karu shakanar nahi.Pleeeeeeeaaaaase majha ID(username) Delete karu naye Hich Vinanti. Thank You.

Milindaa
Wednesday, June 06, 2007 - 4:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रेसिपीज 'इतर' मध्ये आहेत. बहुधा मॉडरेटर्स चं काम अर्धं राहिलेलं असावं :-)

Bee
Thursday, June 07, 2007 - 10:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ADMIN-- तुम्ही विवेकी ह्या सभासदाला काहीतरी समजवून सांगा खरच. खूप त्रास होतो त्यांच्या postings चा. एकतर त्यांची भाषा अति उर्मट असते. शिवाय ही एक इथली duplicate ID आहे जी फ़क्त इतरांचा अपमान करू शकते ही गोष्ट पचत नाही. अशा व्यक्तीकडून का म्हणून कुणी ऐकून घ्यावे. तुम्ही खरच त्यांना मेल करून तुमच्या भाषेत समजवून सांगा. माझी तुम्हाला ही अगदी कळकळीची विनंती आहे. मलाच नाही तर बर्‍याच जणांना ह्या व्यक्तीच्या पोष्टचा त्रास झालेला आहे. इथे असेही सभासद आहेत, ज्यांचे एकापेक्षा अधिक ID आहेत पण त्यांचा वापर ते चांगल्या कारणासाठी करतात. ही व्यक्ती मात्र duplicate ID घ्यायला मिळते म्हणून त्याचा गैरफ़ायदा घेत आहे. तुम्ही खरच काहीतरी करा ADMIN . Pleaseeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeee!

Dhumketu
Friday, June 08, 2007 - 4:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एखाद्या बिबी वरचे खुप सारे archives वाचायचे असतील तर एक archive वाचल्यावर परत मुख्य पान उघडावे लागते. त्यात वेळ जातो आणी आधी कुठल्या तारखेचे archive उघडले आहे ते लक्षात ठेवावे लागते.. तसेच web server पण ती महीन्याच्या bandwidth च्या लिमिट मध्ये विचारात घेत असेल.
असे काही करता येईल का की सग़ळ्या archive पानांवर सर्वात वरती त्या पुर्वी चे archives ची लिंक. आणी सर्वात खाली नंतरचे archives ची लिंक.
:-आनंद


Suyog
Wednesday, June 13, 2007 - 5:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

admin, can you provide a functionality to rate a message? Thanks

Dhumketu
Monday, June 18, 2007 - 6:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गेले महिनाभर मी पाहीले की ३ आणी ७ दिवसांच्या search मध्ये खालील लिंक्स चालत नाहीत.
Cuisine and Recipies
Religion
Language and Literature
Health
Living Abroad
Help and Feedback

३ दिवसांच्या लिंक्स्:
/hitguj/searches/130.html ह्यात लिंक्स आहेत.
Cuisine and Recipies: /hitguj/searches/130_103383.html
Religion: /hitguj/searches/130_103384.html
Language and Literature: /hitguj/searches/130_103385.html
Health: /hitguj/searches/130_103387.html
Living Abroad: /hitguj/searches/130_103388.html
Help and Feedback: /hitguj/searches/130_122198.html

७ दिवसांच्या लिंक्स.
/hitguj/searches/170.html ह्यात लिंक्स आहेत.
Cuisine and Recipies: /hitguj/searches/170_103383.html
Religion: /hitguj/searches/170_103384.html
Language and Literature: /hitguj/searches/170_103385.html
Health: /hitguj/searches/170_103387.html
Living Abroad: /hitguj/searches/170_103388.html
Help and Feedback: /hitguj/searches/170_122198.html

पण ह्याच विषयावरील १ दिवसाच्या search मधील सर्व लिंक्स व्यवस्थीत आहेत.
:-आनंद

Moderator_7
Monday, June 18, 2007 - 11:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धुमकेतू, हे सर्व problems माहिती आहेत आणि mostly नवीन version मध्ये दुरुस्त केले जाईल

Mvelanka
Monday, July 02, 2007 - 2:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या पुरस्काराबद्दल मायबोलीकारांचे आणि मायबोलीकरांचे मनःपूर्वक अभिनंदन

Kaakaaso
Tuesday, July 03, 2007 - 11:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मायबोलीला मिळालेला पुरस्कार हा मायबोलीच्या नेमस्तक मंडळाने सातत्याने दशकभर केलेल्या अथक परिश्रमांचा, असामान्य कल्पकतेचा, आणि अंतर्बाह्य मराठीपण जपण्याच्या ध्यासाचा, आणि जगभर विखुरलेल्या मराठी मनांनी मायबोलीला दिलेल्या उत्कट प्रतिसादाचा सन्मान आहे! सर्वांचे हार्दिक अभिनंदन!! पुढील वाटचालीस मन्:पूर्वक शुभेच्छा!!

काकासाहेब





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators