Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 24, 2007

Hitguj » Help and Feedback » Feedback (write to Hitguj Admin) » General Feedback » Archive through May 24, 2007 « Previous Next »

Supermom
Saturday, May 05, 2007 - 12:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद. एकदम व्यवस्थित माहिती मिळाली.तसेच मागे मी कुठेतरी वाचल्याचे आठवते की हवे असलेले पुस्तक यादीत नसल्यास मिळवून द्यायचा प्रयत्न केला जाईल. हे अजूनही शक्य आहे का?

Saavat
Saturday, May 05, 2007 - 2:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिंतामण,
खालील लिंक पहा,

मका१

मका२

मका३

मका४

मका५





Admin
Saturday, May 05, 2007 - 3:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

होय नक्कीच. तुम्हाला हवे असलेले पुस्तक किंवा सिडी, व्हीसीडी कळवलीत तर आम्ही ती मिळवून द्यायचा प्रयत्न करू आणि मिळत असेल तर केव्हढ्याला पडेल ते तुम्हाला सांगू. त्यानंतर तुम्ही ऑनलाईन विकत घेऊ शकाल, पण घेतलीच पाहिजे असे कुठलेही बंधन नाही. काही मायबोलीकरांनी नुकताच या सेवेचे वापर केला त्याना ७-८ दिवसात आम्ही पुस्तके आणि सीडी शोधून दिल्या आहेत. फक्त अशा शोधासाठी वेळ लागत असल्याने किती दिवसात शोधून मिळेल हे आम्ही नक्की सांगू शकत नाही.

Anamikaa
Sunday, May 06, 2007 - 11:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मॉड
कृपया माझे "माझे शहर "या सदरातील
/hitguj/messages/32/48907.html?1170966022? पोस्ट उडवावे कारण इथे कुणीही फ़िरकत नाहि असे दिसत आहे.तेंव्हा कृपया माझ्या विनंतीचि दखल घ्यावी.
"अनामिका"

Moderator_5
Sunday, May 06, 2007 - 11:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

- done -

Vikas_chaudhari
Tuesday, May 08, 2007 - 10:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Was there any problem with the website today?

Admin
Wednesday, May 09, 2007 - 1:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सेवादात्याच्या नेटवर्कमधील बिघाडामुळे आज (८ मे, २००७) सकाळी ११:०० ते संध्याकाळी ५:०० पर्यंत मायबोली उपलब्ध नव्हती म्हणून दिलगीर आहोत

Zakasrao
Friday, May 11, 2007 - 4:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

admin मी तुम्हाला मायबोलीवरुन एक मेल पाठवली आहे. मिळाली नाही का?

Mandard
Thursday, May 17, 2007 - 12:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Is maayboli administration is supporting the posting of an ID 'Santu' made on 'Root clause of islamic terrorism' BB. Because the language used there is not decent. There are so many bad & baseless photographs posted. Lot of maaybolikar's has requested to close the BB but no action taken so far. I personnaly feel that Maayboli should not be used for promoting or opposing any religion. Thank you.

Patilchintaman
Sunday, May 20, 2007 - 6:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

admin आपल्या मायबोलीचे एक शिलेदार गणेश बेहेरे सध्या ऑस्ट्रेलियात बोंड अळी नियंत्रणाबाबत संशोधन करीत आहेत. त्याबद्दलची एक बातमी. dna news papare मध्ये येऊन गेली. आज जळगाव तरुण भारतमध्ये पण आली आहे. ती सगळ्यांना वाचता ये ईल यासाठी काय करता ये ईल. सध्या हितगुजमध्ये, माझ्या गावात,खान्देश, अहिराणी मडळात ती पहायला मिळेल. पण वाचणे अशक्य. ती वाचनायोग्य कशी करता ईल. क्रिपया मार्गदर्शन करा.
धन्यवाद.
चिंतामण पाटिल.


Nandini2911
Sunday, May 20, 2007 - 10:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Admin, I had opened a BB in Looking for undername "Arthik madat tasech rakt have aahe".
PLease delete that BB as the patient Ajay Thakur expired on Saturday morning.

Thanks.

Admin
Monday, May 21, 2007 - 3:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Patilchintaman, please contact any moderators and they can upload the file for you.


Nandini2911
Sorry to hear the sad news. we have removed the BB.

Patilchintaman
Tuesday, May 22, 2007 - 4:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मा. मॉडरेटर, माझ्याकडे. pdf file आहे. ती मायबोलीवर दिसू शकेल यासाठी काय करावे लागेल?

Moderator_10
Tuesday, May 22, 2007 - 5:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिंतामण पाटील

ती pdf file आपण support at maayboli dot com ला पाठवा.


Patilchintaman
Tuesday, May 22, 2007 - 7:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण ते मला करत येत नाही. मी तुमच्या email id वर पाठवू का?
क्रुपया तुमचा email id द्या


Ameyadeshpande
Wednesday, May 23, 2007 - 3:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गेल्या काही दिवसांपासून मायबोलीच्या मुखपृष्ठावरती हितगुज मधे लिहिल्या जाणार्‍या चांगल्या लेखांच्या लिंक्स बर्‍याच frequently दिल्या जात आहेत. गोष्ट छोटीशीच आहे, पण त्यामुळे कित्येक जणांना चांगले लेख सहज वाचायला मिळत आहेत जे नजरचुकीने मिस होतात कधी कधी. ही छोटीशी पण उत्स्फ़ूर्त कल्पना अमलात आणणार्‍या मायबोलीच्या कार्यकर्त्यांचं कौतुक आहे.

Ameyadeshpande
Wednesday, May 23, 2007 - 3:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मा. Admin , मायबोलीचे घड्याळ पुन्हा एक मिनीट पुढे गेल्यासारखे वाटत आहे. :-)

Prady
Wednesday, May 23, 2007 - 2:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Admin माझ्या एका नातेवाईंकांकडून
sonalh@hotmail.com ह्या मेल आयडी वरून मायबोलीच्या मेंबरशीप साठी मेल पाठवण्यात आलं होतं. बरेच दिवस झाले पण अजून मायबोली कडून सभासदत्व स्वीकारल्याचं मेल आलेलं नाही. या संदर्भात काय करता येईल? परत रजीस्टर करायला सांगू का?

Admin
Thursday, May 24, 2007 - 4:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Prady,
त्याना ३ मे २००७ ला activation email पाठवली आहे. bulk email/junk email folder मधे गेली आहे का ते पहा.

Admin
Thursday, May 24, 2007 - 4:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Ameyadeshpande
आवर्जून सांगितल्याबद्दल धन्यवाद.
गेली काही वर्षे तांत्रिक अडचणीमुळे (जुने तंत्र) एकाच व्यक्तीला मायबोलीचा बराचसा भाग संपादित करणे शक्य होते. त्यामुळे सगळीकडे काम अडून रहात असे. गेल्या काही महिन्यापासून आपण हळुहळु नवीन तंत्र आणतो आहे त्याचेच हे काही फायदे दिसत आहेत.
याचं श्रेय moderator_10 यांना आहे





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators