Psg
| |
| Wednesday, March 28, 2007 - 6:39 am: |
| 
|
maayboli.com असे लिहिल्यावर मायबोलीचे प्रथम पान उघडते. त्या पानावर हितगूजामधले काही highlights आपण देतो. जसे की प्रकाश भालेराव, संजीव अभ्यंकर ई बरोबर संवाद.. बरोबरच गुलमोहरातल्या काही साहित्याच्याही लिंक्स आहेत. त्या लिंक्स आता बर्याच जुन्या झाल्या आहेत.. गेल्या वर्षीच्या चैत्र महिन्यातलं साहित्य, कार्तिक महिन्यातली गोष्ट.. त्यावर टिचकी मारली तर काहीच दिसत नाही.. कारण ते सर्व आता Gulmohar Archives मधे गेले आहे.. तसेच My Crushes BB ही- आता त्यावर फ़ारसे कोणी लिहत नाही.. तर असे सुचवावेसे वाटते की हे प्रथम पान तरी कायम 'ताजे' ठेवावे. नवीन वाचक जेव्हा येतो तेव्हा त्याला आकर्षून घेण्यासाठी happening BBs च्या लिंक्स द्याव्यात आणि हे पान दर महिन्याला (तितके आणि त्या तोडीचे साहित्य असेल तर) update करावे. दर महिन्याला कमितकमी पहिले पान ( home page) तरी update करू शकेल का कोणी moderator ? किंवा सर्व mods आळीपाळीने? (हे काहीसे Moderator's Choice सारखेही होऊ शकेल..)
|
Admin
| |
| Wednesday, March 28, 2007 - 12:03 pm: |
| 
|
dhumketu कुठलेही software वापरले तरी तुमचा प्रतिसादाबद्दलचा मुद्दा लक्षात घेऊ. psg तुम्ही म्हणता ते सगळे मुद्दे योग्य आहेत आणि त्याच दृष्टीने प्रयत्न चालू आहेत. अपेक्षेपेक्षा त्याला थोडा जास्त वेळ लागतो आहे एवढेच. मुख्य कारण म्हणजे आपला पसारा खूप असल्याने एका दिवसात सगळे बदलून टाकणे अवघड आहे टप्प्याटप्प्यात काम चालू आहे.
|
मला जर ईथे एक पोल घ्यायचा असेल तर तो कसा सेट करता येईल? ... आणि जास्तीत जास्त लोकानी त्यावर आपले मत नोन्दवावे म्हणून काय करता येईल? ... मला एक मराठी लहान मुलासाठी उपक्रम सुरु करायचा आहे, पण जास्त रीसोर्सेस नसल्यामुळे, सुरु करण्याआधी कितपत प्रतिसाद मिळेल याचा अन्दाज घेण्यासाठी पोल घ्यायचा आहे.
|
मधुरा आत्ता हितगुजसाठी वापरत असलेल्या software मध्ये ही सुविधा नाही आहे. Admin नी म्हटल्याप्रमाणे जेव्हा नवीन software वापरले जाइल तेव्हा ही सुविधा मायबोलीवर असेल.
|
Jagu
| |
| Saturday, March 31, 2007 - 5:30 am: |
| 
|
माझा पी.सी. नविन आलेला आहे. साइट उघड्ल्यावर आता टाॅपीक्स्ला न्यु येत नाही. काय करावे?
|
Zakasrao
| |
| Saturday, April 07, 2007 - 9:04 am: |
| 
|
http://www.mazeshabd.com/?q=node/1045 admin फ़ुलपाखरु यानी हि लिन्क दिली होती.तिथे पुनम ने लिहिलेली क्लिक ही कथा होती पण तिचे नाव नव्हते. तिथे aparnas आणि मिनू यानी प्रतिसाद मधे तसे नमुद केले होते. मी देखील तिथे register करुन तसे नमुद केलेच शिवाय तेथील प्रशासकांच्या लक्षात ही गोष्ट आणुन दिली. त्याना काही सुचना दिल्या. आता त्यानी पुनम व मायबोली ह्या दोन्हीचा तिथे उल्लेख केला आहे.मला वाटते की सर्व मायबोलीकरानी असे कधीही लक्षात आल्यानंतर शांत न बसता संबधीताना त्याची जाणीव करुन द्यावी. तुम्ही हा मेसेज सर्वांपर्यंत पोहोचवा जेणेकरुन काहि प्रमाणात ह्या गोष्टीना आळा बसेल. प्रद्न्या ने सुरुवात केली आहे आता सर्वाना ह्यात सामील होवु दे. ही लिन्क पहा. http://www.mazeshabd.com/?q=node/255&page=1
|
मा. ऍडमिन, मला गज़ल कार्यशाळेत ' नंदिनी देसाई' यांच्या नावाचा फोल्डर तयार करून हवा आहे.
|
वैभव.. चेक कर. केलाय तयार
|
ऍडमिन, मायबोलीवर युजर आयडी बनवताना भरलेली माझी व्यक्तिगत माहिती कशी बदलायची?
|
सतिश, प्रत्येक पेज च्या वर profile म्हणुन लिंक आहे. ती पहा.
|
मायबोलीवरती टाकलेल्या प्रत्येक पोस्ट बरोबर ते पोस्ट केव्हा टाकलं ही वेळ ही येते. माझं गेल्या ६-७ महिन्यांपासून अस निरिक्षणात आलंय की ही वेळ EST/EDT च्या पुढे धावते आहे आणि गेल्या ६ महिन्यात त्याचा rate ही वाढतो आहे. उदा. ६ महिन्यापूर्वी मी टाकलेल्या पोस्टाची वेळ ही माझ्या संगणकाच्या / सेलफ़ोनच्या(ज्या घड्याळांच्या वेळा satellite वरून घेतल्या जातात) २ मिनीटे पुढे असायची. ती हळू हळू वाढत वाढत आता १२ मिनीटे पुढे दाखवते. मी आत्ता ही पोस्ट टाकताना २.२९ pm झाले आहेत पण पोस्टामधे दाखवली जाणारी वेळ पहा. ही gap मायबोली server च्या घड्याळामधे आहे की आणखी कशामुळे हे पहाता येईल का आणि ही discrepancy दूर करता येईल का?
|
Admin
| |
| Sunday, April 22, 2007 - 5:25 am: |
| 
|
gap दूर केली आहे. ती परत येणार नाही अशी सोय केली आहे. पण तुमच्या लक्षात परत तफावत आली तर कळवा.
|
धन्यवाद admin .. ..
|
Bsk
| |
| Tuesday, April 24, 2007 - 5:52 am: |
| 
|
ऍडमीन, 'धार्मिक' बीबी वर गेले बरेच दिवस अनिरुद्ध बापूंवर चर्चा चालू आहे.. या सर्व चर्चेसाठी भोंदुगिरी चा वेगळा बीबी असला तर बरे होईल असे वाटते..
|
Bsk,ती चर्चा बापूंविषयी चालू आहे, ती तेथेच असलेली बरी. भोंदुगिरी हा खूपच सापेक्ष शब्द आहे आणि सध्या अजून एक नवीन वाद (ती भोंदुगिरी आहे किंवा नाही) चालू नाही झाला तरी चालण्यासारखे आहे.
|
Bsk
| |
| Tuesday, April 24, 2007 - 11:15 am: |
| 
|
मी बापूंना भोंदू नव्हते म्हणत हो! बरं असूदे..
|
तो बिबि तसाच राहु द्या. रक्त आटुन जातय. दोन बिबि झाले तर काय होईल?
|
Ashwini
| |
| Tuesday, April 24, 2007 - 2:10 pm: |
| 
|
Mods , २००५ चा दिवाळी अंक लोक नव्याने वाचताहेत असे दिसते आहे. त्यातला माझा लेख formatting changes मुळे readable नाही. माझ्याकडे fonts fix केलेली सुधारीत आवृत्ती आहे. तो replace करता येईल का? मी attachement ईमेल करू शकते. कुठे पाठवू ते कृपया सांगा.
|
Milindaa
| |
| Tuesday, April 24, 2007 - 2:29 pm: |
| 
|
अश्विनी, त्या लेखाचं Encoding बदललं (म्हणजे युनिकोड केलं तर) तो लेख अगदी नीट दिसतो आहे, आणि वाचताही येतो आहे. तेव्हा तसं करणं हा सर्वात सोपा उपाय आहे माझ्याकडे fonts fix केलेली सुधारीत आवृत्ती <<< अर्थात, त्यात ts1 चं dev करणे यापेक्षा काही बदल नसतील तर हे काम कोणीतरी मॉड नक्की करु शकतील असं वाटतं नाही, नुसतं dev करुन भागणार नाही, त्याकरता थोडं formatting पण करावं लागेल
|
Ashwini
| |
| Tuesday, April 24, 2007 - 2:52 pm: |
| 
|
मिलिंदा, तू म्हणतोस तसे युनिकोड करून नीट दिसते आहे. आणि माझं उत्तर तूच देऊन टाकलस हे बरं केलस. खरच नुसते dev चे dev2 करून उपयोग नाही. मला बरच formatting करावं लागलं. तेंव्हा जर तो लेख replace करणं शक्य असेल तर मी modified version पाठवू शकते कारण ते unicode चे सगळ्यांनाच माहिती असेल असे नाही.
|