|
मा. ऍडमिन, मला गज़ल कार्यशाळेत तुषार (Imtushar) आणि मनिषा लिमये असे दोन नवीन folders तयार करून हवे आहेत.
|
वैभव, नवीन बीबी उघडले आहेत
|
Jagu
| |
| Saturday, March 31, 2007 - 5:24 am: |
| 
|
मा. एड्मीन गुलमोहर तुमच्या प्रतिभेचा मधे बाल कवितांसाठी नविन विभाग सुरु कराल का?
|
जगु, 'बालकविता' विभाग सुरु केला आहे : इथे पहा
|
Jagu
| |
| Monday, April 02, 2007 - 7:23 am: |
| 
|
मा. ऍड्मीन बालकवीता हा विभग सुरु केल्या बद्दल धन्यवाद.
|
Adi787
| |
| Tuesday, April 03, 2007 - 4:01 pm: |
| 
|
अडमिन साहेब, एक आपल्या मायबोली करिता छान बातमी, माझ्या मराठीची बोलु कौतुके, परी अम्रुतातेही पैजा जिंके .. तुम्ही ही बातमी मायबोलींकरांकरिता योग्या जागी टाकाल..??? (http://www.expressindia.com/fullstory.php?newsid=84067) "The US education department has selected Hindi, Urdu, Marathi, Bengali, Punjabi and Gujarati for foreign language courses in India," US Deputy Assistant Secretary of State Thomas A Farrell of the Bureau of Educational and Cultural Affairs said here.
|
मा. ऍडमिन, मला गज़ल कार्यशाळेत ' नंदिनी देसाई' यांच्या नावाचा फोल्डर तयार करून हवा आहे.
|
वैभव, फ़ोल्डर तयार केला आहे
|
धन्यवाद, मॉड_५. आणखी एक करायचा होता. योग यांच्या नावाचा.
|
Sakhi_d
| |
| Wednesday, April 11, 2007 - 3:28 am: |
| 
|
Mod खालील BB वर माझा ID वापरुन Post टाकली आहे. ती मी टाकलेली नाही.......... तरी त्यावर योग्य ती कारवाई घेण्यात यावी किंवा ती Post / BB उडवुन टाकावी.... मला ह्याने भरपुर त्रास होणारच आहे. ज्याने कोणी हे केले त्याला हे करुन काय मिळवायचे होते माहीत नाही. कृपया मला मदत करावी. आणी माझा ID delete करावा. इथे येवुन डोक्याला ताप होणार असेल तर इथे येणेच नको. इथे पहा
|
सखी_डी, तो बी. बी. काढुन टाकला आहे.
|
Sakhi_d
| |
| Thursday, April 12, 2007 - 3:39 am: |
| 
|
धन्यवाद Moderator तो BB उडवल्याबद्दल
|
Psg
| |
| Wednesday, April 18, 2007 - 8:15 am: |
| 
|
मॉड, १८ एप्रिलपासून 'वैशाख' महिना सुरु झाला आहे.. गुलमोहरवर नवे threads सुरू करावेत
|
प्लीज माझी निश्चल कथा नवीन महिन्यात हलवावी..
|
पूनम, नेहमीप्रमाणे आठवण केल्याबद्दल धन्यवाद!! नंदिनी, कथा हलविली आहे
|
Karadkar
| |
| Wednesday, April 18, 2007 - 5:29 pm: |
| 
|
माॅडरेटर, इतर कला विभागात रंगकाम, भरतकाम, विणकाम ह BB सुरु करुन द्याल का?
|
karadkar , भरतकामाचा BB उघडला आहे..
|
Fulpari
| |
| Thursday, April 19, 2007 - 8:50 am: |
| 
|
मॉड, गुलमोहर चे archives कुठे मिळतिल?
|
fulpari , कोणत्या महिन्याचे archives पाहिजे आहेत?
|
Saee
| |
| Thursday, April 19, 2007 - 10:44 am: |
| 
|
मी सिंहगड रस्ता हा नवा bb उघडला आहे. आधीचा bb ही मीच सुरू केला होता पण तिथली पाने अतीवेगाने वाहून जात असल्याने हा नवा bb सुरू केला. असे करता येते का मला कल्पना नाही. जर करता येत नसेल तर कृपया तो काढून टाकावा.
|
|
|