|
Ashwini
| |
| Monday, February 12, 2007 - 6:50 pm: |
| 
|
अजय, भावना, हार्दिक अभिनंदन, आणि पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा!
|
अभिनन्दन अजय.. यात विक्री कशी टाकायची हे कळवालच...
|
मायबोली प्रशासनाचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा !
|
तुम्ही सगळ्यांनी दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल आणि शुभेच्छांबद्दल मन्:पूर्वक धन्यवाद.
|
Ajjuka
| |
| Wednesday, February 14, 2007 - 7:27 am: |
| 
|
आत्ताच एक मायबोली advice session झाले. म्हणजे.. माय्बोलीवर कसं लिहायच? कुठुन कुठे thread आहे? काय काय ways आहेत. basic tour . ते मैत्रिणीला समजावून सांगताना असं वाटलं की ह्या गोष्टींची एक tour हवी किंवा tutorial . येणारे सभासद सगळेच IT किंवा S/w शी संबंधित असतील असे नाही आणि त्यामुळे सगळा lingo एकदम समजत नाही. मी मायबोलीवर चाचपडत आले तेव्हाचे स्वरूप खुपच simple होते त्यामुळे मला एकदम जमले आणि मग मायबोली complex होत गेली तरी मला मायबोली सवयीची असल्याने problem आला नाही. पण ह्या complexity मुळे काही चांगले सभासद ROM मधेच रहातात असं व्हायला नको.
|
Ashwini
| |
| Wednesday, February 14, 2007 - 10:35 pm: |
| 
|
Admin/mods , Health च्या bb वर पण नविन threads कुणालाही सुरू न करता येण्यासाठी काही करता येईल का? मध्ये मिलिंदाने त्या विभागाचा अस्ताव्यस्तपणा कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. पण लोकांनी नीट न पाहाता नविन bb उघडायला सुरूवात केली की पुन्हा त्या विभागाचा विस्कळीतपणा वाढतो. मग track ठेवायला खूप कठीण जातं. हे कंन्ट्रोल करता येईल का?
|
Mrinmayee
| |
| Wednesday, February 14, 2007 - 10:55 pm: |
| 
|
एक विनंती, 'मदत हवी आहे'या BB वर पियुष कोलूर या कँसरग्रस्त मुलासाठी जे आवाहन केलं आहे ते आणि तश्या इतर गोष्टी निरालीच्या न्युज सारख्या मायबोलीच्या पहिल्या पानावर टाकता येतील का? जास्तीत जास्त लोकांच्या नजरेखालून जातील.
|
Admin
| |
| Thursday, February 15, 2007 - 12:39 am: |
| 
|
दिनेश, अज्जुका, कल्पना चांगली आहे. परंतु येत्या १-२ महिन्यात आपण नवीन software वर हळुहळु जाणार आहोत. ते पूर्ण झाले की मग असे काही लिहिणे योग्य होईल. आताच लिहिले तर ते लगेच कालबाह्य होईल. आश्विनी, mods यावर योग्य तो निर्णय घेतीलच. सुचवल्याबद्दल धन्यवाद. मृण्मयी, कृपया जाहिरात विभागात (jahirati.maayboli.com) निवेदन या भागात ही माहिती लिहा. म्हणजे ती फक्त पहिल्या पानावरच नाही तर इतर भागातही दिसेल,ते झाल्यावर आम्ही ती तुम्हाला अपेक्षित आहे त्याप्रमाणे पहिल्या पानावरही ठेवू.
|
|
|