Meenu
| |
| Thursday, January 25, 2007 - 9:41 am: |
| 
|
ऍडमिन आपल्या site वर प्रकाशित झालेल्या चांगल्या कवितांचं e-book अथवा hard book form मधे प्रकाशन करता आलं तर फार बरं होईल. archieves मधुन चांगल्या कविता शोधुन वाचणं तितकं सहज नाहीये. marathiworld.com अशा प्रकारे ई प्रकाशन करते. त्याच धर्तीवर इथल्याच कलाकारांची मदत घेउन काही करता येईल का ? फक्त कविताच नाही तर इतरही चांगल्या साहीत्यासाठी हा विचार करता येईल असं वाटतय.
|
मिनुला अनुमोदन. अगदी मनातलं बोललीस. एडमिन खरच अस जमलं तर फारच बरं होइल. आणि जमल तर एवढ कराच. ही विनंती.आणि माझीही त्यासाठी हवी ती मदत करण्याची तयारी आहे.
|
Shyamli
| |
| Thursday, January 25, 2007 - 1:12 pm: |
| 
|
मिनुला अनुमोदन त्यासाठी काय लागेल ती मदत करायची माझि तयारी आहे आणि माझ्यासरखे बरेच लोक असतील बहुतेक 
|
Milindaa
| |
| Thursday, January 25, 2007 - 2:10 pm: |
| 
|
E-Book ची कल्पना सोडून (त्या ऐवजी CD ची कल्पना आली होती) बाकी विषयावर आधी चर्चा झालेली आहे. आणि तसे प्रकाशन सध्या तरी शक्य नाही असे Admin नी सांगितले होते.
|
Admin
| |
| Thursday, January 25, 2007 - 8:33 pm: |
| 
|
E-Book ची कल्पना स्वागतार्ह आहे. तसेच मध्यंतरीच्या काळात हे सोपे करण्यासाठी काही सेवादाते ही उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे E-book आणि CD दोन्ही कल्पनांचा विचार करता येईल. copyright च्या प्रश्नांवरही उत्तर निघेल असे वाटते आणि जे लेखक मायबोलीला परवानगी देतील त्यांचेच साहित्य प्रकाशित केले जाईल असे करता येईल. परंतु येत्या १-२ महिन्यात याकडे लक्ष द्यायला अजिबात वेळ नाही. सध्या सगळे लक्ष मायबोलीहितगुज चे software बदलण्याकडे केंद्रीत केले आहे. त्यानंतर बोलू.
|
Vaatsaru
| |
| Friday, January 26, 2007 - 1:18 am: |
| 
|
copyright cha prashna mala vaatate "Creative Commons" chya madhyamatun sodavata yeil. Sadhya internet var upalabdha asalelya baryach (technical, open source) suvidhan sathi hech vaaparale jaate. adhik mahiti sathi paha http://www.creativecommons.org
|
zakasrao
| |
| Monday, February 05, 2007 - 8:35 am: |
| 
|
माॅड मला काही प्रविण दवणे यांचे लिखाण मेलवर आहे. मला ते येथे पोस्त size ५० kb पोस्त ती एक pdf file आहे ज्यामधे अनेक लेख आहेत. मला ते कोथे post करायचे ते माहित आहे. मला ती file resize करता येत नाही तसेच split करता येत नाहि. pls. help
|
Mod, Can you change the name of this BB "Need opinion about Baner area" to "Real Estate market in Maharashtra & India". The discussions on this BB are very useful but not matching with the subject.
|
Admin मायबोलीच्या प्रगति बद्दल अभिनंदन. अश्या प्रयत्नांची नितांत गरज होती. आम्हा सर्वांकडुन सर्वतोपरी सहकार्य मिळेलच.
|
Neeraja
| |
| Monday, February 12, 2007 - 4:35 am: |
| 
|
ऍडमिन, या नवीन वाटचालीबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा.. इस नाचीज़ के लायक कुछ भी काम हो तो बता दीजियेगा|
|
अभिनंदन!!! मायबोलीची अशीच प्रगती होत राहो
|
Shyamli
| |
| Monday, February 12, 2007 - 5:02 am: |
| 
|
अभिनंदन ऍडमिन, काही काम असेल तर आम्ही तयार आहोतच
|
Poonam C
| |
| Monday, February 12, 2007 - 5:07 am: |
| 
|
ऍडमिन, तुम्हाला आणि मायबोलीच्या भरभराटीला मनापासून शुभेच्छा..
|
मायबोली इन्कॉर्पोरेशन!......! छान वाट्ट हे वाचायला! मराठी भाषेप्रित्यर्थ परदेशात सुरु केली गेलेली कदाचित ही पहिलीच कम्पनी असेल! आॅडमिन आणि टीमचे मायबोलीकरान्सहीत, हार्दीक अभिनन्दन!
|
Medha Pai
| |
| Monday, February 12, 2007 - 5:51 pm: |
| 
|
आता लवकर कराडकरची पॉटरी; अज्जुकाचे कॉस्च्यूम डिझाईन्; प्रशांत खापणे व इतर छायाचित्रकारांच्या प्रिंटस्; रचना जुई आर ची चित्रे; झालंच तर मूडी, आर्च लालू नलिनी यांच्या पाकक्रियांचे नमुने सर्व विकत घ्यायला मिळेल अशी आशा आहे. सर्व मायबोली टीमचे अभिनंदन!
|
Admin, हार्दिक अभिनंदन!!
|