Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
गुन्हा

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२७ ( २००५ - ०६ ) » फाल्गुन » कथा कादंबरी » गुन्हा « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through February 14, 200625 02-14-06  6:14 am

Arch
Tuesday, February 14, 2006 - 12:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिमुकलीची surgery यशस्वी होवो आणि ती लौकर बरी होवो हिच प्रार्थना.!

Supermom
Tuesday, February 14, 2006 - 1:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डेझी,काही काळजी करू नकोस ग. अगदी छान होईल ऑपरेशन आणि पूर्ण बरी होईल छकुली. आमच्या सर्वांच्या शुभेच्छा.

Charu_ag
Wednesday, February 15, 2006 - 3:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डेझी, चिमुकलीची surgery यशस्वी होवो. आमच्या सर्वांच्या शुभेच्छा.

Rupali_rahul
Wednesday, February 15, 2006 - 5:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

साॅरी डेझी, आज कारण कळले. तुझ्या भाचिच्या आॅपरेशनसाठी खुप खुप शुभेच्छा!!!

Daizy
Wednesday, March 01, 2006 - 3:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सर्व मायबोलीकरांचे आभार !
operation succusseful झाले. आता छोटीची तब्ब्येत बरी आहे. कथेचा उर्वरीत भाग नक्की लिहणार मी.


Daizy
Friday, March 03, 2006 - 5:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे असेच चालले होते. यशचा स्वभाव असाच हेकट मी पणा आणि त्यात लहाणपणापासुन पैसाचा माज खरे तर नेहाला नोकरीची गरज नव्हती पण ती अजुनही जमीनीवरच होती आणि मन रमवायला तोच एक विरुंगळा ! आपल्याला मुल होउ शकणार नाही हे सत्य पचवायला यश तयार नव्हता. त्याच्या स्वभावामुळे कोणाची ये-जा नव्हती. होती ती फ़क्त त्याच्या पैशावर ऐश करणा-यांची असल्या मैत्रीमुळे यश होती नव्हती ती माणुसकी सुद्दा विसरला होता. समजावायला गेले तर तीला मारायला देखील तो कमी करत नसे. तीच्या कानावर त्याचे अनेक पराक्रम कानावर आले होते. पण ती त्याकडे दुर्लक्ष करीत .... काय करणार होती अजुन ?


Daizy
Friday, March 03, 2006 - 6:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तीला परागची खुप आठवण येत. त्याच्या तीच्या आठवणी तोच तर एक आधार होता तीला.
यश अनेक बेकायदेशीर उद्योग करत. तीला हे ब-याचदा त्याच्या फोनवर चाललेल्या सभाषनावरुन कळे. आता दुर्लक्ष करायची सवयच झाली होती तीला

" काय पैसा द्या तीला अजुन तोंड बद करा तीचे !"
ह्या वाक्यने नेहाची झोप मोडली यश कोणावर तरी ओरडत होता " तुम्हाला कश्याला ठेवले , ह xxxxX ईतका पैसा खर्च करतो तुमच्यासाठी कधी कामाला येणार ?"

" "

" अस मी येतो मग बघु काय ते !"

असे म्हणुन यश घरातुन निघुन गेला. पुढे दोन दिवस तो घरी आला नाही त्याच्या मोबाईलवर फोन केला तर तो खुप सतापत असे म्हणुन नेहा फक्त वाट बघत होती.

आणि बेल वाजली दारात यश ऐवजी पोलीस !
" तुम्ही नेहा यश प्रधान का ?"

त्यानतर सगळा प्रकार नेहाला कळला तो असा यश बिझनेस च्या नावाखाली काही दुर्मीळ , पुरातन मैल्यवान मुर्त्यांच्या स्मगलींग मध्ये भागीदार होता. ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या ऑफ़िसमध्ये काम करत असलेल्या त्याच्या पर्सनल सेक्रेटरीला माहीत होत्या. तीला पैसेही मिळत वेळोवेळी पण त्या दिवशी यश ने तीच्यावर ' बळजबरी ' केली व तोंडावर पैसे फ़ेकुन निघुन गेला. हा अपमान सहन न झाल्याने तीने यशच्या सथीदारांना व यशला पोलीसात जाण्याअची धमकी दिली. पैसानेही ती ऐकत नाही म्हटल्यावर यश ने त्याच्या साथीदारंच्या मदतीने तीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ह्या आरोपांखाली त्याला व त्याच्या मित्रांना ? अटक झाली. ......................... त्यांना शिक्षाही झाली.

पण ह्या सगळ्यात नेहा कुठेच नव्हती

तशीही या आधीही ती कुठे होती ?






Firaki
Monday, March 13, 2006 - 6:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

GOOD STORY. BUT I THINK INCOMPLITE END! AFTER ALL MY VIEW.




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators