Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
विडंबन

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२७ ( २००५ - ०६ ) » पौष » विनोदी साहित्य » विडंबन « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through January 06, 200635 01-06-06  4:47 pm

Moodi
Friday, January 06, 2006 - 5:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पमा....

देवा रे आता परदेशात अन देशात राहणारे नवरे म्हणतील नोकरी नको करु पण तुझे पोटावरचे शिळे अत्याचार आवर.


Sarang23
Friday, January 06, 2006 - 10:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा हा हा पमा छान जमलय...

Bavalatt3
Sunday, January 08, 2006 - 9:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

maaJaa Baa] AgadI maaJyaasaarKaca. naohomaI kahI naa kahI ]VÜga k$na zovaayacaa. maga to pahUnaÊ vaOtagaUna Aamacao baabaa ho gaaNaMÊ %yaalaa ]_oXaUna mhNaayacao.

caala ÄÄ gaarvaa

gaaZvaa....Aa..Aa..Aa...
Asaa ksaa kolaasa tU vaaZvaaÊ
navaa navaa...
GaÜD\yaa...
..s.s.s....
kolaa ksaa
vaaZvaaÊ
navaa navaa...

kagad maaJaoÊ jaaLUna kÜroÊ kolaosa kaLo Gardar saaroÊ
idvasaagaiNak krtÜsa ksaa ro tU vaaZvaaÊ
navaa navaa...
GaÜD\yaa...
..s..s...s...
kolaa ksaa
vaaZvaaÊ
navaa navaa...

gaa..Z,...vaa...
..s..s...s...

Pkarandikar50
Sunday, January 08, 2006 - 10:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आचर्या अत्र्यान्च्या झेन्डूच्या फुलान्ची आठवण झाली. कुल, मिल्या, खूप मस्त.
बापू करन्दिकर.


Kmayuresh2002
Monday, January 09, 2006 - 12:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुल,मिल्या,पमा सही आहेत विड.म्बने.. खी खी खी:-)

Devdattag
Monday, January 09, 2006 - 10:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजून एक प्रयत्न
चाल्: दाटून कंठ येतो

दाबून नोट घेतो, वाजवून घेई नाणे
जाणी ह्या देहाला घेतो मी उखाणे

हातात जाड काठी, ओठांत गाळ'भाषा
रमतो चुन्यासवे मी रंगवीत गणवेशा
बडवून चर्वकांना केले जरा शहाणे
हातून चूक झाली हे रोजचे बहाणे

तोंडात
xxx च्या संगीत जागविले
जर लाच खुप देणे सोडून बोळविले
एकेक शूर यावा विसरून परवाने
ऐकून तृप्त व्हावे बेसूर रडगाणे

सोडू कसा फूकाच, पुसतात आप्त सारे
पगार फ़क्त घेता, खाणार काय दाणे?
वध आपल्या बुधाचे, वसती उरी ससाणे
बेरड्यापरी अता मी, येथे फिरून घेणे


Manuswini
Monday, January 09, 2006 - 1:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पमा सहिच ग


हे नवरोबाला एक्दा वाचुन ठासुन डोक्या त घातले पाहिजे

रोज रोज जेवण करण काय सोप आहे

just kidding here guys


Jo_s
Wednesday, January 11, 2006 - 12:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुर्वी एका प्रसंगी अश्याच सुचलेल्या या ओळी

गरीबीला हाणतो जोडे श्रिमंतीचा माज बाई
श्रिमंतीचा माज
शतक शतक जोडे हाणी, जोडे हाणी
आणि मोजे पाच
श्रिमंतीचा माज बाई, श्रिमंतीचा माज


Kshipra
Saturday, January 14, 2006 - 12:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विडंबनचा पहिला प्रयत्न

मूळ पोस्ट -
मनातलीचे श्लोक

मी रहाते त्या सोसायटीच्या मेन गेटपाशी एक टोळकं असायचं. आता चार दिवसापासून सोसायटीचे चेअरमनदेखील त्यांना सामील झाले आहेत. त्यावरुन सुचलेली कविता


सख्या ये निघोनी पथाच्या कडेने
मला एकटेसे अता वाटताहे
कुणालाच जे सांगता येत नाही
असे काहीसे मन्मनी दाटताहे

पथाच्या कडेशी उभे दोन वासू
असा जाच त्यांचा जशी काय सासू
स्व:त झाकुनी वाकुनी ते बघावे
असे वाटते की तया दोन द्यावे

शहाण्यास भारी शब्दाची वहाण
न कोणा जुमानी परि ते महान
कशी जायची खोड मेल्यविना ही
इथे नी तिथे नाक खुपसावयाची

सोडुनिया लाज अपुल्या मनाची
टवाळी करावी हरेक जनाची
दुजे काम त्यांना काहीच नाही
टवाळीशिवाय दिस जात नाही

छळावे परि घोळक्याने छळावे
ह्या एक मंत्रा उगी चालवावे
एकात दम नाही ते जाणतात
कधी गावल्यास मिळेल वहाण

नको वाटते वाट ती पावलांना
नको बोलणे अन नको पाहणे ते
न काहीच ध्येय पुढती तयांच्या
नुसत्यात गप्पा चविष्ट दुजांच्या

नठावे किती वेळ चालेल खेळ
न ठावे किती चावी ह्या माकडांची
जरी एक गेला दुजा घेई जागा
शिगोशिग भरुनी वाहे ती पागा

शेरास भेटे कधी शेर सव्वा
सांगून गेले कुणीसे शहाणे
कधी तोंड लपवून जातील हे ही
असावे नशीबी तयांना पहाणे

Limbutimbu
Saturday, January 14, 2006 - 3:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि तरीही तुला कविता सुचते?

मला सुचली अस्ती, शेपाचशेची सुपारी नुस्ती!
नुस्ती सुचली नस्ती, अम्मलात आणली असती
वाट थोडी वाकडी करुन, खाकी वर्दी हलविली असती,
हलत कशी नाही, पाचशेची पत्ती फेकली असती,
वाट थोडी वाकडी करुन, मी माझी वाट साफ केली असती!

सो क्षिप्रा! व्हाॅट्टू से?
:-)

Limbutimbu
Saturday, January 14, 2006 - 3:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मागल्या वरुन पुढे चालू...

अन वर्दीही जरी नाही हलली, फिकी पडली पाचशेची पत्ती,
सरळ माझ्या वाटेवर, स्कुटी सुसाट सुटली अस्ती
पत्तीच काऽऽय, ब्रेकचीहीऽ मी, वाट लावली असती
ऍम्ब्युलन्सचा धन्दा करुन, सोसायटी मी गाजवली असती
दोनचार पत्त्या अजुन ढिल्या, वाट माझी नक्कीच, मी साफ केली असती!

सो क्षिप्रा! व्हाॅट्ट टू से? :-)


Kmayuresh2002
Saturday, January 14, 2006 - 5:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आफ़ताब,काय म्हटले आहे यापेक्षा त्यामागची भावना जास्त महत्वाची नाही का?:-)
क्षिप,सही गं...पण हे विडंबनाच्या बीबीवर जास्त शोभुन दिसेल:-)हा आपला एक फ़ुकटचा सल्ला..:-)
लि.म्ब्या........:-)


Pkarandikar50
Saturday, January 14, 2006 - 6:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

क्षिप्रा, चान्गला वाटला तुझा पहिलाच प्रयत्न. 'विडम्बन' हे कोणत्या तरी प्रसिद्ध कवितेच्या छन्द, वृत्त आणि चालीवरून केलेले काव्य असे मानले तर तुझी कविता ही स्वतन्त्र कविताच ठरते असे मला तरी वाटते.
बापू करन्दिकर.


Sarang23
Sunday, January 15, 2006 - 10:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे हे हे क्षिप्रा सहीच. पण इतका छान भुजंगप्रयात पुढे का गंडला...?
बापु, ते विडंबनच आहे.
मनातलीचे श्लोक

Dineshvs
Monday, January 16, 2006 - 12:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

क्षिप्रा, पुन्हा पहिला न वाटेल असा पहिला प्रयत्न.

Giriraj
Monday, January 16, 2006 - 1:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मॉड,हे विडंबन BB वर हलवाल का हो?(हे क्षिप्रातर्फ़े मी लिहित आहे)

Kshipra
Tuesday, January 17, 2006 - 12:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mods, jaraa halavaNaara kaa he viaDamban?

Milya
Tuesday, January 17, 2006 - 5:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

क्षिप्रा सहीच जमलेय ग विडंबन आणि खरेच पहिला प्रयत्ना वाटत नाही.. करत जा विडंबने

Kmayuresh2002
Tuesday, January 17, 2006 - 11:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

क्षिप,आता कसं योग्य जागी विराजमान झालय तुझं विडंबन:-).. अशीच विडंबने करत रहा:-)

Kshipra
Wednesday, January 18, 2006 - 1:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mods, thank you .. ..
milya, jenu kaam tenu Thaaya... :-) haa shevaTacha prayatna TharaNaara bahuteka

Gajanan1
Friday, January 20, 2006 - 11:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

टाळ बोले चिपळीला
नाच माझ्या सन्ग
देवाजीच्या द्वारी आज
रन्गला अभन्ग

याच्या विडम्बनासाठी विषय देत आहे

सर्वानी प्रयत्न करावा

डग्गा बोले तबल्याला
नीट धर ताल
वाज नीट नाही तर
हातोडा बसेल...

best of luck!


Ashwin4u
Wednesday, January 25, 2006 - 7:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दोस्त हो...


अरे सन्सार सन्सार,
स्कुटर च्या चाकावर,
एक बाळ पुढे उभे, एक बसे मान्डिवर,

अरे सन्सार सन्सार,
कूकर च्या शिट्टिवर,
आई बाप ऑफ़िस मधे, बाळ पाळ्णा घरात.

अश्विन.


Kshipra
Sunday, January 29, 2006 - 11:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूळ कविता
तहान

सारी बाटलीच प्यावी

सारी बाटलीच प्यावी
अशी लागावी तहान
एका मस्त खंब्यासाठी
देता यावे पंचप्राण

व्हावे एवढे महान
सार्‍या ' चवी ' कळो याव्या
तिचा लाभावा जिव्हाळा
पाण्याचाही पेग व्हावा

सर्व काही पिता यावे
तळी राहू नये बाकी
यावी लावता ओठाला
भक्तिभावनेने व्हिस्की

फिट असावी लिव्हर
अल्कहोल पचवाया
कधीतरी असावेत
चीज काजू चकण्याला

राहो बनून हा श्वास
माझा शेवटचा ग्लास
तनामनात उरावा
फक्त तिचाच ' सुवास '



Psg
Monday, January 30, 2006 - 12:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

क्षिप्रा.. अगदी आद्य मद्यपी असल्यासारखी कविता लिहिली आहेस! :-)

Mavla
Monday, January 30, 2006 - 2:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सहि सहि सहिच.... तळिरामाला साजेशि कविता आहे

Vaibhav_joshi
Monday, January 30, 2006 - 3:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त आहे विडंबन एकदम .....

Milindaa
Monday, January 30, 2006 - 12:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, प्रतिक्रिया बदललीस वाटतं.... पहिलंच चांगलं होतं :-) :-)




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators