Kedarjoshi
| |
| Wednesday, February 21, 2007 - 12:24 pm: |
| 
|
तुम्हां वाटते " हे बहाणे कशाला?" अहो गुच्छ मिळतो फुले गुंफलेला>>>> मस्तच मानस.
|
Mandard
| |
| Wednesday, February 21, 2007 - 12:45 pm: |
| 
|
देहाची ती विट्टी भक्तीचा तो दान्डु उघड दार पान्डु आता खेळु विट्टी दान्डु चाल सगळ्याना माहीत असेलच
|
Shyamli
| |
| Wednesday, February 21, 2007 - 1:39 pm: |
| 
|
(आ.व.ता.घ्या.)>>>> घेतली घेतली :D मस्तय मला एकसुद्धा गुच्छ दिलेला नाही अजून कोणी.. स्वागत समिती इकडे लक्ष देईल काय?>>> इथेसुध्दा, घेतली घेतली
|
सहि सही धमाल चाललीय एकदम. ह. ह. वाट लागली हो. Good one वैभव आणी मानस.
|
Devdatta KBC सही जमलय
|
>>> इथेसुध्दा, घेतली घेतली.. श्यामली, माझ्या ओळीत तीच तान ' नाही' वर घे गं.
|
Daad
| |
| Wednesday, February 21, 2007 - 9:08 pm: |
| 
|
वैभव, मानस खरच ह. ह.पू.वा. (पुष्पगुच्छाची चालरीत माझ्यानंतर पाडलेली दिसतेय)
|
Suvikask
| |
| Thursday, February 22, 2007 - 1:17 am: |
| 
|
मला पण गुच्छ सोडाच पण पाकळीदेखिल मिळाली नाही!!!
|
Milya
| |
| Thursday, February 22, 2007 - 12:35 pm: |
| 
|
देवा परत एकदा एका अवघड गाण्याचे (गजलचे) एक मस्त विडंबन फ्रीज too good वैभव सहीच रे मानस
|
Milya
| |
| Thursday, February 22, 2007 - 12:40 pm: |
| 
|
इकडे विडंबनाचा पाउस पडला आहे तर त्या पावसाच्या गजलेचे हे विडंबन तसे ह्याला विडंबन म्हणता नाही येणार पण कुठे टाकावे कळले नाही म्हणून येथे... चाल संदीपची गजल पाऊसही तुझ्या माझ्यासवे बोलायचा माऊसही तुझ्या ईमेलना, वाचायचा माऊसही कधी याहूवरी मी जर तुझ्याशी भांडलो कसा कीबोर्डला, झापायचा माऊसही गुलाबी-गोड गोष्टी चॅटवर तुज सांगता तुझ्या इतुकाच मग, लाजायचा माऊसही उगा गुरकावली ती बॉस, तर नावे तिच्या कशी बटणे तिन्ही, मोडायचा माऊसही समोरच स्कर्टवाली सुंदरी जर बैसली कसा हलकेच खाली, यायचा माऊसही अचानक कोड माझा चालताना पाहुनी पुन्हा क्लिक क्लिक असा, नाचायचा माऊसही कसा मज साथ सुख-दु:खामध्ये तो द्यायचा सदा दोस्ती अशी, निभवायचा माऊसही
|
ए ssssssssssss कदम झका sssssssss स रे मिल्या मानस ... मस्त रे
|
Shyamli
| |
| Thursday, February 22, 2007 - 1:28 pm: |
| 
|
मिल्या माझ्या ओळीत तीच तान ' नाही' वर घे गं.>>>
अरेच्चा ते दखल घेईल का? असं होतं ना? मी झोपेत टायपल वाटत :D बर आता तू म्हणतीयेस तर घेते बापडी गुरुंचा आदेश कसा टाळायचा
|
Paragkan
| |
| Thursday, February 22, 2007 - 8:50 pm: |
| 
|
toooooooo much re milya .. as usual )
|
Abhi_
| |
| Friday, February 23, 2007 - 12:36 am: |
| 
|
मिल्या, वैभव, देवा, मानस
|
Peshawa
| |
| Friday, February 23, 2007 - 12:44 am: |
| 
|
भन्नट रे मिल्या! खासच
|
Jo_s
| |
| Friday, February 23, 2007 - 2:34 am: |
| 
|
मानस झक्कास मिल्या मऊस भन्नाटच रे
|
Maku
| |
| Friday, February 23, 2007 - 3:03 am: |
| 
|
खरे सान्गु क मिलिदा मल तरी हे विडंबन नाही आवडले . हे माज़े मत ज़ाले z कसा लिहितात. please v&c नकोत. चुकले असेल तर दिवा घ्या.
|
Psg
| |
| Saturday, February 24, 2007 - 1:25 am: |
| 
|
मिल्या सहीच आहे ही गझल.. कधी याहूवरी मी जर तुझ्याशी भांडलो कसा कीबोर्डला, झापायचा माऊसही मस्त कल्पना आहेत सगळ्या
|
मिल्या, सही! ( पण स्कर्टच्या शेर मुळे विडंबनाचा दर्जा जरासा ' हलकेच खाली' आला असं वाटलं मला... पण ते माझं वैयक्तिक मत.)
|
Milya
| |
| Monday, February 26, 2007 - 12:50 am: |
| 
|
सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद... मकु अगं दिवे कशाला उलट प्रामाणिक मत मांडल्याबद्दल आभार.. का नाही आवडले हे सांगितलेस तर ते ऐकायलाही आवडेल स्वाती, त्या शेराला एक जुना ref आहे. ज्यांनी जावाकसम वाचले आहे त्यांना कळेल... म्हणून त्या शेराचा मोह आवरता नाही आला... जाणकारांसाठी एक शंका... संदिपच्या मूळ गज़लमध्ये त्याने दोन ठिकाणी तडजोड केलीय असे मला वाटले १. पहिला शेरात 'कधि गायचा पाउसही' मध्ये धि ह्रस्व केलाय आणि २. 'भर पावसातहि' आग माझी ह्यायची मध्ये हि पण ह्रस्व घेतलाय... हे खरे का आणि खरे असेल तर ही तडजोड आहे का? का हेच बरोबर आहे? चु. भु. दे. घे.
|