|
अरेच्या संपली? छान लिहिलीस पण.. btw मनाली, मिताली, मिनोती.. म ची नाव तुला खूप आवडतात का?
|
Princess
| |
| Thursday, March 08, 2007 - 11:33 pm: |
| 
|
दिशा, प्रिती, पराग, श्रुती, मेघा आणि सगळ्याना खुप धन्यवाद. शेवट जरा घाईघाईत झालाय हे खरय. पण खुप लांबलचक गोष्ट लिहिली तर कधी कधी त्यातले डिटेल्स हरवुन जातात असे वाटते मला. खासकरुन जेव्हा आपण ती कथा online लिहित किंवा वाचत असतो. किंवा पाणी घालणे जमत नाही मला :D नंदिनी, माझ्या कथेत मसाला जरा कमी पडलाय का? मराठमोळी, मी PSG नाही ग रचना, मंदारला विसरलीस तू :P . तो पण म आहे ना.
|
Psg
| |
| Thursday, March 08, 2007 - 11:46 pm: |
| 
|
प्रिन्सेस, छान कथा.. थोडीऽऽऽ डीटेल चालली असती पण marthamoli, अगं ही 'प्रिन्सेस' आहे आणि मी psg! गोष्टीचं क्रेडीट प्रिन्सेसला दे.. 
|
Zakasrao
| |
| Friday, March 09, 2007 - 12:17 am: |
| 
|
princess कथा छान होती. फ़क्त त्या दोघांच मनोमीलन होताना अजुन जरा त्यांच्या मानसिक स्थितीचे details यायला हवे होते. त्यांच्या मनामधे काय काय चालल त्याविषयी बोलतोय मी. पण कथा आवडली.
|
Shyamli
| |
| Friday, March 09, 2007 - 12:18 am: |
| 
|
छान कथा ग पुनम आवडली नाही असाच शेवट चांगला वाटला मला तरी आता सगळ नीट झाल्यावर अजुन काय दाखवायचं सांगायच :D
|
नाही, मसाला कमी पडला नाही.. पण झकासरावने म्हटल्यासारखं मनोमिलन जरा लांबवता आलं असतं. विशेषत्: तू पहिला प्रसंग इतका छान सांगितलास,, आणि त्यानंतर सरळ सोटपणे narrate करत सुटलीस. थोडा ड्रामा आणि संवाद शेवटी आले असते ना तर इतक्या गडबडित end वाटला नसता.. अर्थात हे माझं वैयक्तिक मत.. पण एकूणच कथेचा घाट सुंदर होता आणि विषय तर मस्तच होता.
|
Sorry Princess आणि psg , अग दोघिंच हि नाव पुनम आहे ना plus तुम्हि दोघिहि खुप छान लिहिता. मी psg च 8 March आणि या गोष्टिचा शेवट एकच वेळि वाचला म्हणुन confusion झाल माझ. Really Sorry . चुक मोठि आहे पण त्याच काय आहे कि सध्या माझि परिक्शा आहे आणि अभ्यास करताना ( or करण्याऐवजि) मी हित्गुज वर असते, त्यामुळे सध्या डोक्यात जरा गोंधळ आहे.
|
Chinnu
| |
| Friday, March 09, 2007 - 3:03 pm: |
| 
|
गुड ट्राय पूनम. आता पुढची कथा येवु द्या!
|
Manogat
| |
| Friday, March 16, 2007 - 5:41 am: |
| 
|
खुपच छान पुनम, happy ending! कथा आवडलि,
|
|
|