Asami
| |
| Wednesday, February 21, 2007 - 1:13 pm: |
| 
|
एकदम केवळ लिहिलयस !!!!!! , हेलावून टाकणारे एकदम
|
Daad
| |
| Wednesday, February 21, 2007 - 8:59 pm: |
| 
|
मृण्मयी, किती सुंदर लिहिलयस. अगदी अगदी जिव्हाळ्याच्या माणसाशी कायमची ताटातूट होताना होणारी तगमग. त्यातही एका समर्थ नवर्याला त्याच्यावर सदैव अवलंबून असणार्या बायकोने निरोप द्यायचाय.... ती कशी उरलेल्या आयुष्याला सामोरी जाईल? समर्थपणे? हे सगळ सगळ इतक्या चपखल शब्दांत कस उतरवलयस म्हणून सांगू? खूप खूप सुन्दर.
|
Manogat
| |
| Thursday, February 22, 2007 - 4:33 am: |
| 
|
डोळे पणावले वाचुन, वचल्यावर थोडा वेळ तर शब्दच सुचलेत नाहि भावना व्यक्त करायला, अप्रतिम!
|
सुंदरअप्रतिम लिहीलय्स मृण.. आवडले
|
मृण्मयी, थोडक्यात प्रभावशाली लिहिल हेस! ताशी हजार रुपये भाड्याच्या व्हेन्टीलेटर मुळ "गेल्या" जीवाची वर खाली होणारी छाती केव्हाच बघुन झाली हे! आणि मग हे केव्हा काढणार? बन्द का करीत नाही असही (वाढीव भाड्याच्या खर्चाच्या भितीने) विचारून झालय.....ऑन दी स्पॉट.... (समोरच्या डोक्टरचा फक्त आ वासला होता) सहजच त्या आठवणीनी मनात फेर धरला! (व्हेन्टीलेटर म्हणजे ते कृत्रिम श्वासोःश्वासाच यन्त्रच ना??) ज्यान एकटे पडण्याचे असले अनुभव घेतलेत, एकतर तो एकटेपणाला घाबरतो तरी किन्वा अधिकाधिक एकटा बनत जातो!.... दोन्हीही वाईटच! जाता काळ व्यक्तीला त्या मनःस्थितीतुन बाहेर काढू शकतो... डिपेण्ड्स...!
|
Mrinmayee
| |
| Thursday, February 22, 2007 - 9:01 am: |
| 
|
पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांच्या प्रतिक्रीयांबद्दल धन्यवाद!! लिंबु, हो तेच यंत्र! शेवटी प्रॅक्टिकली विचार करावा लागतो ना माणसाला! आपल्या गुंतलेल्या भावना सोडवून घेता आल्या नसल्या तरी!
|
Savani
| |
| Thursday, February 22, 2007 - 10:21 am: |
| 
|
मृ, छान लिहिलय ग. मोजक्या शब्दात थेट भावनांचा चाललेला कल्लोळ पोचवला आहेस.
|
मृणमयी, एकदम सुंदर मांडल्या आहेस मनतल्या भावना... पण हे सत्य आहे हे वाचुन मन एकदम हेलावुन टाकलस बघ...
|
Asmaani
| |
| Saturday, February 24, 2007 - 9:27 am: |
| 
|
मृ, काय लिहू? केवळ अप्रतिम, काळजाला भिडणारं लिहिलं आहेस.
|
Mankya
| |
| Sunday, February 25, 2007 - 12:36 am: |
| 
|
मृ, चित्रच उभा केलस गं ! समोरच घडतय असं वाटलं ! जरा positive आणि practical लिहिलस त्यामुळे अधिक प्रभावी झालं ! आणि सत्य आहे हे वाचल्यावर काय लिहावं तेच कळत नाही ! माणिक !
|
Saavat
| |
| Sunday, February 25, 2007 - 2:28 am: |
| 
|
मृण्मयी, 'अनंताची पाऊलवाट' एक ज़ळज़ळीत सत्य! इतक्या सहजपणे त्यातील 'सत्यपणा' ला कोठेही धक्का न लावता शब्दबध्द केल आहे. खरतर जिंवतपणीच हि वाट चालणार्या पत्रनायिकेच, (पर्यायान तुमच-लिहल्याबद्द्ल) कौतूकच केल पाहिजे. धन्यवाद.
|
Tawaal
| |
| Monday, March 12, 2007 - 1:16 am: |
| 
|
"हा अनंता कोण?" असली काहीतरी फालतु टवाळी करण्यासाठी खरंतर ईथे आलो होतो. पण वाचता वाचता डोळ्यातल्या पाण्याबरोबर डोक्यातली टवाळी कधी वाहुन गेली कळलंच नाही. अप्रतीम!
|
Chinnu
| |
| Monday, March 12, 2007 - 2:55 pm: |
| 
|
टचिंग!.. ... ... ...
|
Varsha11
| |
| Tuesday, March 13, 2007 - 6:21 am: |
| 
|
सुरेख म्रु, पुढे लिहायला दिसतच नाहिए.
|
क्या बात है.. >>असाच आता या अनंताच्या पाउलवाटेवर तुमचा प्रवास शांतपणे सुरु करा. कुठे एखादी माझी आठवण काढणारी जागा दिसली, तर तिथे विसावा घ्या. छान लिहिलं आहे! --तात्या.
|