|
Sas
| |
| Thursday, February 15, 2007 - 8:28 pm: |
| 
|
"I don't understand whats the problem, I am not asking for anything wrong then instead of supporting me why you people are behaving crazy, come on Mom tell me whats the problem??" वैतागलेल्या स्वरात नेहा हा प्रश्ना विचारत होती व प्राची व पुलक फक्त एकत होते. काय बोलाव? काय उत्तर द्याव? नेहाच्या निर्णयाला नकाराच काय कारण द्याव हे दोघांनाही कळत नव्ह्त. नेहा च सुरुच होत. "Suddenly what has changed Dad, you never said No to me for doing anything then why this time? why? मला वाटल होत माझा हा निर्णय तुमचाही निर्णय असेल, आनंदाने मला "होकार" द्याल तुम्ही; विरोध का म्हणुन करताय तुम्ही? का?" नेहाचा सुर व प्रश्न वाढत होते. इतक्यात नेहाच्या सेल वर रहुल चा call आला. त्याच्या call साठी सेट केलेल्या ring टोन वरुन हा राहुल चा call हे कळायच. "Hello राहुल या बोल, nothing यार u know न whats going on here from last 3-4 days" म्हणत नेहा तिच्या रुम मध्ये गेली; पण तिच्या प्रश्नांचा कोलाहल मात्र वातावरणात तसाच होता व प्राची पुलकच्या मनातही.
|
Sas
| |
| Thursday, February 15, 2007 - 11:01 pm: |
| 
|
गेले चार दिवसा पासुन काही तरि बिनसल होत. खरतर खुप आधी पासुनच अस होणार याची अंधुकशी जाणिव प्राचिच्या मनात होति पण त्या वेळी नेहा फक्त १२-१३ वर्षांची होति तेव्हा अजुन या गोष्टिला वेळ आहे म्हणुन प्राची निश्चिंत होती. दिवस महिने वर्षे गेली आणी आज ती अंधुकशी जाणिव प्रत्यक्षात घरात थैमान घालत होती. आपल्या तारुण्यात आपल्याला चुकिच्या न वाटलेल्या अनेक गोष्टि एका नव-तरुण मुलिचि आई असलेल्या प्रचीला चुक, ठाम चुक वाटु लागल्या व का कुणास ठऊक त्यांची बोचरी जाणीव तिला होत होती;गेल्या ३-४ दिवसांपासुन.आपण केलेल्या चुका आपल्या मुलिने करु नये ह्या साठी आपण तिला, तिच्या निर्णयाला जो चुकिचा नाही, आहे त्याला नकार देतोय. हे प्रचीला बोचत होत. पुलक ही काही बोलत नसला तरी त्याच्या अबोलपणातही तिच चिंता, तिच काळजी होती जी प्राचीला होती; त्यांच्या एकुलत्या एक लाडक्या मुलि साठी.
|
Sas
| |
| Thursday, February 15, 2007 - 11:14 pm: |
| 
|
"नेहा हे बेटा चल जेवायला चल तुझा 'ड्याडा' थांबलाय तुझ्या साठी, आल्यापासुन Coffee ही नाही घेतली त्याने." प्राची नेहाच्या रुमचा दरवाजा knock करत म्हणाली. पुलक आल्या आल्या नेहा ने "ड्याडा काय ठरवलयस तू, निदान आज तरी ठरवलयस ना की परत हेच सांगणार आहेस" की, "मला जरा वेळ हवाय" "Neha I am sorry but I dont think I can make decision of Yes in this case" म्हणाल्यावर मात्र नेहाला भरभरुन राग आला ड्याडाचा व तिने पुन्हा त्याच प्रश्नांनची सुरवात केली जे ति गेल्या ३-४ दिवसांपासुन विचारत होती व ज्यांची उत्तर पुकल-प्राची कडे असुन नव्हती. नेहाने दार उघडल "I m going to Vicky's house for dinner, राहुल येतोय मला pick करायला and I dont thinks so I am coming back tonight as पुढे मला कधि जमेल सार्यांना भेटायला काही निश्चित सांगता येत नाही म्हणुन मी-निधी-राहुल-जिमी सारे आज विकि कडेच रहाणार आहोत just to live our past 8 yreas together once again in one night" रागावलेल्या नि दुखावलेल्या स्वरातच बोललि नेहा. नेहा निघुन ही गेली, आणी तीचा निर्णय ठाम झालाय ड्याडाचा-मम्माचा नकार असला तरी हे ही सांगुन गेली.पुलक-प्राची ने काही न बोलता जेवण आटोपल. आजपर्यंत नेहाच्या कुठल्याही गोष्टिला आपण नकार दिला नाही उलट नेहमी तिला प्रोत्साहनच देत आलो. कराटेत तिला मिळालेला Black Belt, City Swimming Champ award , Miss College, Miss City... त्या नंतर तिला आलेल्या Modeling च्या offers तिच्या सार्या सार्या activities मध्ये, यशा मध्ये आपण बरोबरिने होतो तिच्या सोबत. तिचे सारे क्षण आनंदाने भरायचे हेच तर आपल स्वप्न होत. तिच्या अपयशातही आपण तिच्या डोळ्यात पाणी येणार नाही याची काळजी घेतली व तिला बळ देण्याचाच प्रयत्न केला. आई MBA, ड्याडा ईंजिनियर (S/w Professional) पण कन्येला मात्र कलेच्या साईडला जायच होत. पुलकची ईच्छा होति तिने Doctor व्हाव पण, लहान पणा पासुनच तिला स्व:ताचे निर्णय स्व:ता घेण्याची शिकवण व मोकळिक आपण दिलि व नेहमी तिच्या निर्णयांचा आदर केला. Modeling सोबत Fashion Desinging करुन आपलि कला, आपण design केलेले कपडे-ज्वेलरी...यातुन दाखविण्याचा तिचा निर्णय ही आपल्याला मान्य होता/आहे; पण !!! मनात धस्स होत विचार करुनच. हे सार विचार करता करता प्राची पुटपुटली,"हं! आपल ८ वर्षांच Past to live once again in one night!! आपल Past च नारे पुलक ज्याने आपण निदान मी तरी नाही म्हणतेय नेहाला, विरोध करतेय तिला ती चुक नसुन. माझ्या Past ची शीक्क्षा तिला रे का द्यावी??"
|
Sas
| |
| Friday, February 16, 2007 - 1:48 pm: |
| 
|
Mod Please delete all these posts Please
|
Sia
| |
| Saturday, February 17, 2007 - 1:25 am: |
| 
|
sas पूर्ण कर ना डीलीट करायला का सान्गतियेस. छान लीहीत आहेस.
|
Sas please continue .. we are reading ur story.. please dont ask mod to delete it.. i am curoious what past prachi and pulak are talking abt
|
|
|