Sayuri
| |
| | Saturday, February 03, 2007 - 12:08 pm: |
| 
|
Jo_s, Jayavi येस, ऍशच दिनेश, ताल मध्येच तिचा असा लूक आहे असं वाटतंय मलापण. (बाकी चित्रपटात सरळ आहेत ना तिचे केस..) मी एका वहीवर पाहिलं होतं तिचं चित्र.
|
Sayuri
| |
| | Saturday, February 03, 2007 - 12:16 pm: |
| 
|
लोपमुद्रा, तुमचं हळद्याचं (golden oriole) चित्र मी आत्ता पाहिलं. देखणा पक्षी. चित्र फ़ार सुरेख उतरलंय..just perfect. I have closely seen tht bird many times in our soc in mumbai. Used to visit us in summer. तुमचं चित्र पाहिलं आणि त्याची गोड शीळ घुमली मनात.. thanks.
|
Suvikask
| |
| | Monday, February 05, 2007 - 1:23 am: |
| 
|
सायुरी केवळ अप्रतिम!!! लिंक वरचीही कला बघितली simply great दुसरे शब्दच नाहीत!!!!
|
हे एक जुनेच चित्र. बर्याच दिवसात काही काढले नाही म्हणून हेच एडिट करून टाकत आहे. फोटोशॉप आणि 'नेहमीचा यशस्वी' साधा माऊस. Eyes ! 
|
Badbadi
| |
| | Monday, February 05, 2007 - 4:07 am: |
| 
|
राफा, नावाप्रमाणे डोळे छान च!!! पण.. डावा (बघणार्याचा डावा, चित्रातला उजवा) कान आणि कानातले यामध्ये गडबड वाटते आहे..
|
राहुल, गुड! पण मधेच मला ही स्मिता पाटीलसारखी का भासत्ये?????????
|
>>>चित्रातला उजवा चित्र उजवे आहे म्हणुन तसे वाटत असेल.. राहुल.. हे photo चे digital editing आहे की तू स्वःता मुळापासुन काढलेले आहेस? तसे असेल तर its toooo goood..
|
Meenu
| |
| | Monday, February 05, 2007 - 4:28 am: |
| 
|
हो हो मला पण ही स्मिता पाटीलसारखीच वाटतीये .. मस्तच आलय चित्र
|
धन्स सगळ्याना.. आणि माझे अर्धे मार्क गेले कारण मी प्रेरणा ( ! ) रवीनाच्या फोटोवरून घेतली होती.. (तिचा असा गेट अप 'शूल' का कुठल्या तरी पिक्चर मधे होता. तो फोटो मला आवडला होता.) पण मग (तंतोतंत काढता आले नाही म्हणून.. दुसरे काय) माझी थोडी कल्पना ओतली दिप्या, लेका !!!! digital editing काय ! तसे मी पोस्ट करीन काय ??? . ह्या बीबीला वरिजनल creativity अपेक्षित आहे ! मी फोटोशॉप मधे चित्र नेहमी व्हाइट्ट कोर्या बॅकग्रांऊड पासून चालू करतो
|
Nalini
| |
| | Monday, February 05, 2007 - 5:06 am: |
| 
|
मला हि स्मिता पाटिल पण वाटतेय आणि रविना पण हेच लिहायचे म्हटले तर राहुलचा शेवटचा मेसेज वाचला.
|
नुस्ते डोळ्यात रोखुन बघितल्यावर उजव्या डोळ्यात मला ती श्रीदेवी भासली तर डाव्या डोळ्यात स्मिता पाटील....!
|
Milindaa
| |
| | Monday, February 05, 2007 - 7:19 am: |
| 
|
राफा, ती रविना नक्की दिसते आहे(हे मी तुझं पोस्ट वाचायच्या आधी ठरवले होते). चांगले काढले आहेस
|
सायुरी thank you very much .. रविना टंडोन सत्ता मधली का?(पहिल्यापासुन रविना टंडनच वाटली) छाने..
|
Sayuri
| |
| | Monday, February 05, 2007 - 11:34 am: |
| 
|
Suvika, thanks. Rahul, great work. Its pretty clear that she is raveena. u have amazing control over mouse, its too difficult (at least sccording to me) to draw with a mouse than a brush on paper!
|
सगळ्यांना धन्यवाद. सॉरी आधी बाकीच्यांची चित्रे पाहिली नव्हती. lopamudraa यांचा पहिल्या पानावरचा पक्षी एकदम छान उठावदार आला आहे. sayuri यांच्या साईटवरील 'डोळे' सुंदर आले आहेत.
|
Bee
| |
| | Tuesday, February 06, 2007 - 4:44 am: |
| 
|
हीला पुर्ण नाक आणि दात ओठ का नाही.. मला नाही वाटत ही स्मिता पाटिलसारखी.. काहीतरीच पण छान आहे ही चित्रकला
|
Chinnu
| |
| | Tuesday, February 06, 2007 - 1:39 pm: |
| 
|
राहुला, टंडन जमलीये रे! मला ती शूल मधलीच वाटली होती.
|
Suvikask
| |
| | Wednesday, February 07, 2007 - 2:41 am: |
| 
|
mala pan prathamdarshanii ravinaach disalii.
|
Bee
| |
| | Wednesday, February 07, 2007 - 3:25 am: |
| 
|
बापरे तुम्ही लोक कुठल्या कोनातून हे चित्र बघत अहात. कुणाला रविना कुणाला स्मिता. खरे तर दोघींची छटा देखील मला ह्यात जाणवत नाही.. फ़ार फ़ार तर जयाप्रदाचा असा चेहारा आहे.. किंचित अगदी... स्मिता पाटिल इतकी गोरी किंवा उजळ नव्हतीच. ती सावळी काया असलेली.. बोलके डोळे असलेली.. खूप एकवटून आलेले भाव असायचे तिच्या चेहर्यावर.. मस्त होते तिचे features.. too photogenic
|
Sia
| |
| | Wednesday, February 07, 2007 - 3:57 am: |
| 
|
ही मला तरी रवीना च वाटते आहे.
|