Gs1
| |
| Thursday, February 08, 2007 - 6:20 am: |
| 
|
छान ओघवती कथा आहे. या आणि तुझ्या इतर कथातूनही साध्या सोप्या संवाद आणि प्रसंगातून कथा पुढे नेण्याची तुझी हातोटी लक्षात येते. रचनाही अशाच वेधक कथा लिहायची. सध्या कुठे गायब आहे?
|
Srk
| |
| Thursday, February 08, 2007 - 7:39 am: |
| 
|
पुनम, सुंदर कथा आहे गं. टचकन डोळ्यात पाणी आणुन चटकन positive शेवट केलास ते मनापासुन आवडलं.
|
Supermom
| |
| Thursday, February 08, 2007 - 8:37 am: |
| 
|
पूनम, गोष्ट खूपच आवडली.मस्तच लिहिलं आहेस. चिमुकलं कथाबीज फ़ुलवत नेण्याची तुझी हातोटी खरच खूप छान आहे ग.
|
Atlya
| |
| Thursday, February 08, 2007 - 10:14 am: |
| 
|
पूनम, सुंदर....!!! पूनम, गोष्ट खूपच आवडली.मस्तच लिहिलं आहेस.
|
Psg
| |
| Friday, February 09, 2007 - 12:03 am: |
| 
|
सर्वांचे मन:पूर्वक आभार.. तुमच्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया माझ्यासाठी फ़ार महत्त्वाच्या आहेत. लेखन कसे वाटले हे नेहेमीच सांगाल अशी अपेक्षा
|
R_joshi
| |
| Friday, February 09, 2007 - 4:26 am: |
| 
|
पुनम खुप खुप खुप छान लिहिलिस कथा. नात्यातील भावसबंध फारच छान रेखाटले आहेस.
|
Sami
| |
| Friday, February 09, 2007 - 9:47 am: |
| 
|
पूनम, गोड आहे कथा नेहमीप्रमाणेच. छान लिहितेस तू. पुढचं कधी लिहिणार?
|
पूनम, खूपच छान आणि ओघवती आहे कथा! मनापासून आवडली... तुझ्या सगळ्याच कथांमधली पात्र, संवाद नेहमीच realistic असतात. अगदी आपल्या अवतीभवती घडतंय असं वाटतं! लिहीत रहा, वाचायला आवडेल!
|
Zakasrao
| |
| Saturday, February 10, 2007 - 2:16 am: |
| 
|
पुनम कथा आवडली. छान लिहतेस. असच लिहत जा. सखीप्रिया मला तुमच्याकडुन काही माहिती हवी आहे मि तुम्हाला मायबोली वरुन संदेश पाठवला आहे त्याला प्लीज उत्तर द्या. हा message इथे लिहिल्याबद्दल sorry
|
Jayavi
| |
| Sunday, February 11, 2007 - 3:57 am: |
| 
|
पूनम.... पुन्हा एकदा अतिशय सुरेख कथा जमलीये गं. वाचकांना आपल्या कथानकात खिळवून ठेवायचं तंत्र तुला एकदम जमेश कथा वाचताना डोळे अगदी भरुन येत होते. असंच लिहित रहा गं.
|
पूनम मस्त लिहीली आहेस . एकदम crisp .. लांबड नाही अजिबात .. पुढील लेखनास शुभेच्छा
|
Jhuluuk
| |
| Monday, February 12, 2007 - 4:59 am: |
| 
|
पुनम, एकदम मस्त कथा!! अगदि डोळ्यासमोर उभे केले चित्र..
|